कोथळी येथे क्षुल्लक वादातून कुटुंबावर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल महिलांसह मुलींनाही मारहाण झाल्याचा आरोप; बोराखेडी पोलिसांकडून तपास सुरू
मोताळा तालुक्यातील कोथळी येथे कौटुंबिक वादातून एका कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असून, याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १४ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या…
बुलढाण्यात ‘व्हिजिबल डेव्हलपमेंट’चा ट्रेंड; आमदार निधी रस्ते-सभागृहांभोवतीच ## दीर्घकालीन प्रकल्प दुय्यम; स्थानिक राजकारणात तात्काळ दिसणाऱ्या कामांना प्राधान्य
बुलढाणा जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमधील आमदार निधी खर्चाचा अभ्यास केला असता स्थानिक राजकारणाचा एक वेगळाच चेहरा समोर आला आहे. विकासकामांच्या यादीत मोठे आणि दीर्घकालीन परिवर्तन घडवणारे प्रकल्प तुलनेने कमी असून, ‘डोळ्यांना…
निधी खर्चात विकासकामांची बाजी; संचेती, गायकवाड, लिंगाडेंची आघाडी आमदार निधी खर्चात कोण अव्वल, कोण पिछाडीवर? जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा
बुलढाणा जिल्ह्यातील आमदार निधी खर्चाचा तौलनिक आढावा घेतला असता विविध मतदारसंघांतील विकासकामांमध्ये मोठी स्पर्धा दिसून येत आहे. मार्च २०२५ अखेरपर्यंतच्या खर्चाच्या आकडेवारीनुसार काही आमदारांनी निधी खर्चात आघाडी घेतली असून, अनेक…
समाधान शिबिरात १४६ प्रकरणांचा निपटारा; १९७ घरकुल लाभार्थ्यांना रेती पावत्यांचे वितरण ## बीबी येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात
लोणार लोणार तालुक्यातील बीबी येथे आनंद मंगल कार्यालयात शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा’त विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आला. शिबिरात…
NEET पेपरफुटी प्रकरणाचे गंभीर पडसाद; विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर परीक्षा रद्द झाल्यानंतर देशातील विविध भागांत विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांनी खळबळ
नवी दिल्ली | प्रतिनिधी देशभरात ३ मे २०२६ रोजी पार पडलेल्या NEET परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ही परीक्षा…
पत्रकारांच्या ‘एकाच गाडी’च्या सल्ल्यावर राजकीय चर्चा प्रतापराव जाधव यांच्या वक्तव्यावरून माध्यम आणि राजकारणातील समीकरणांची चर्चा रंगली
बुलढाणा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पत्रकारांना “एकाच गाडीत फिरा” असा दिलेला सल्ला सध्या राजकीय आणि माध्यम क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत आहे. वरकरणी हा सल्ला इंधन बचत आणि परस्परांतील मैत्री…
Jailer 2च्या सेटवर दुर्दैवी दुर्घटना; विजेचा धक्का लागून क्रू मेंबरचा मृत्यू
दाक्षिणात्य सुपरस्टार Rajinikanth यांच्या बहुप्रतीक्षित Jailer 2 चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. चित्रपटाच्या सेटवर काम करणाऱ्या एका क्रू मेंबरचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून,…
गौढाळा येथे शेतकऱ्याच्या गोठ्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान
*मेहकर तालुक्यातील गौढाळा येथे शेतकरी श्रीकिसन शिकारे यांच्या गोठ्याला लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. या दुर्घटनेत गोठ्यासह शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले असून स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट…
हिरकणी कक्षांची दयनीय अवस्था; स्तनदा मातांची होतेय गैरसोय
बुलढाणा स्तनदा मातांना सार्वजनिक ठिकाणी आपल्या तान्हुल्याला सुरक्षित आणि सन्मानपूर्वक स्तनपान करता यावे, यासाठी बसस्थानकांसह विविध शासकीय कार्यालयांमध्ये उभारण्यात आलेले ‘हिरकणी कक्ष’ अनेक ठिकाणी दुर्लक्षित अवस्थेत असल्याचे चित्र समोर आले…
बदलत्या काळात कुटुंब व्यवस्थेचे वास्तव; जागतिक कुटुंब दिनानिमित्त बुलढाण्याचे सामाजिक चित्र समोर
बुलढाण मोबाईलच्या पडद्यावर एकाच घरातील चार माणसं वेगवेगळ्या जगात हरवलेली, रोजगारासाठी मुलं पुणे-मुंबईसारख्या शहरांत स्थायिक झालेली, गावात एकाकी राहणारे वृद्ध आई-वडील, शिक्षणासाठी वाढत चाललेले कर्ज आणि महिलांवर वाढणाऱ्या जबाबदाऱ्यांचा ताण...…
