सोलापूर जिल्ह्यात येत्या १५ दिवसात कांदा काढणीला होणार सुरवात
अक्कलकोट : यंदाच्या खरीप हंगामात अक्कलकोट तालुक्यात तब्बल ३९५३ हेक्टरवर शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली आहे. प्रारंभी पेरणी लागवड केलेल्या कांद्याची विविध अडचणींवर मात करीत येत्या दोन आठवड्यांत काढणीला सुरुवात होणार…
आचारसंहितेपूर्वी सिडकोचा २५ हजार घरांचा बंपर धमाका! प्रथम येणाऱ्यास हक्काचे घर देण्याचा विचार
मुंबई : सिडकोने मागील सात वर्षांत विविध घटकांसाठी २५ हजारांपेक्षा अधिक घरांची निर्मिती केली असून पुढील चार वर्षांत चार टप्प्यात आणखी ६७ हजार घरे बांधण्याचे नियोजन केले आहे. त्यातील ४१…
“सतत चुका करून माफी मागणारे दादा, आता चुकीला माफी नाही..”; शरद पवार गटाचा निशाणा
मुंबई - मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी विरोधकांकडून महायुती सरकारला टार्गेट केले जात आहे. विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात रस्त्यावर आक्रोश करण्यात येतोय. त्यातच महायुतीचे घटक असलेले राज्याचे…
“नारायण राणेंची आक्रमक बोलण्याची पद्धत”, फडणवीस यांनी केला बचाव, संजय राऊत म्हणाले…
मालवणमधील राजकोट येथे असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे सध्या राज्यात संतापाचं वातावरण आहे. मात्र ज्या ठिकाणी हा पुतळा कोसळला, त्याच ठिकाणी काल शिवसेना ठाकरे गट आणि…
तब्बल १० वर्षांनी भाजपाला यश, काँग्रेसही खुश; राज्यसभेत संख्याबळाचं गणित बदललं
नवी दिल्ली - राज्यसभेत भाजपाच्या नेतृत्वात एनडीएनं बहुमताचा आकडा गाठला आहे. ९ राज्यातील १२ जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत सर्व राज्यसभा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात एनडीएनं ११ आणि काँग्रेसनं एका…
लाडक्या बहिणींसाठी गूड न्यूज! या दिवशी बँक खात्यात जमा होणार 4500 रुपये
राज्य सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज मंजूर झालेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे जामा होण्यास सुरुवात होणार…
भारतातील सर्वात मोठे रेड लाइट क्षेत्र कोणते? जाणून घ्या धक्कादायक माहिती!
रेड लाईट एरिया म्हणजे वेश्याव्यवसाय चालतो. गेल्या अनेक दशकांपासून ते भारतात आहे. मात्र, या व्यवसायात सातत्याने वाढ होत आहे. जर आपण आकड्यांबद्दल बोललो तर हा सुमारे 66 हजार कोटी रुपयांचा…
कोलकाता प्रकरण : डॉक्टरवर बलात्कार की सामूहिक बलात्कार?; CBI घेणार AIIMS ची मदत
कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये झालेल्या बलात्कार-हत्या प्रकरणाची चौकशी करणारी सीबीआय डीएनए आणि फॉरेन्सिक रिपोर्टवर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) च्या तज्ज्ञांचा सल्ला घेणार आहे.…
भय इथले संपत नाही! मंदिरात गेलेल्या तरुणींचे सकाळी आंब्याच्या झाडावर सापडले मृतदेह
जन्माष्टमीनिमित्त मंदिरात जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दोन तरुणींचे सकाळी मृतदेहच आढळून आले. या घटनेने उत्तर प्रदेशात खळबळ माजली आहे. दोन्ही आमराईमध्ये एका आंब्याच्या झाडाला दोन्ही तरुणींचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होते. पोलिसांनी…
अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका व्यक्तीचा खून, गुन्हा दाखल
सांगोला : पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून संतापलेल्या पतीने लोखंडी पाईपने डोक्यात पाठीमागे जोरात वार करून पत्नीसमक्ष ५५ वर्षीय व्यक्तीचा खून केला. ही घटना मंगळवार २७ रोजी सायंकाळी ७:३० सुमारास शिरभावी…
