ताज्या बातम्या

Latest ताज्या बातम्या News

पेंग्विन धावतो दुडुदुडु, अस्वल दाखविते वाकुल्या! राणी बागेत १५ दिवसांत ५० हजारांपेक्षा जास्त पर्यटक

मुंबई : एकीकडे पेंग्विनचे दुडुदुडु धावणे सुरू असते आणि मध्येच तो पाण्यात सूर मारून जलविहाराचा आनंद लुटतो, तर दुसऱ्या पिंजऱ्यात अस्वल वाकुल्या दाखवत असते. विस्तीर्ण अशा पिंजऱ्यात वनराज दमदार पावले टाकत

KHOZ MASTER KHOZ MASTER

ऑलिम्पिकवीर स्वप्नीलचे उद्या कोल्हापुरात जंगी स्वागत होणार, मिरवणुकीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

कोल्हापूर : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळे याची उद्या बुधवारी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सकाळी ९ वाजता कावळा नाका येथील महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्यापासून स्वागत मिरवणूक होणार आहे. त्यानंतर

KHOZ MASTER KHOZ MASTER

सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उद्या मिळणार हेक्टरी ५००० रुपये

पुणे : गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात कपाशी आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रतिहेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसाह्य बुधवारपासून (दि. २१) देण्यात येणार आहे. परळी (जि. बीड) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय

KHOZ MASTER KHOZ MASTER

संतापजनक…! शाळेत मुलींची अंतर्वस्त्र काढली, पॅड हटवले अन्…; HC च्या आदेशानंतर शिक्षिकेविरोधात FIR दाखल

मध्य प्रदेशातील इंदूर येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. येथील मल्हारगंज मधील एका सरकारी शाळेत मुलींचे अंडरविअर आणि पॅड हटवून फोनची तपासणी करण्यात आली. याप्रकरणी आता संबंधित

KHOZ MASTER KHOZ MASTER

पोलिस भरतीसाठी चक्क सहा वर्षे कमी वय दाखविले, गुन्हा दाखल

सांगली : पोलिस भरतीसाठी चक्क सहा वर्षे वय कमी करून खोटी जन्मतारीख बाबतीत बनावट कागदपत्रे दाखल करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत बसाप्पा पिरगोंड हिप्परगी (रा. सिंदूर, ता.

KHOZ MASTER KHOZ MASTER

कासेगावात सावकाराचा डोक्यात गोळ्या झाडून खून

कासेगाव : कासेगाव परिसरात सावकारी करणाऱ्या पांडुरंग भगवान शिद (वय ४३, रा. कासेगाव) याचा डोक्यात गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना कासेगाव ते वाटेगाव शिवेनजीक एका विहिरीजवळ सकाळी

KHOZ MASTER KHOZ MASTER

“सरकारची धाकधूक वाढली, नापास होण्याच्या भीतीने निवडणूक पुढे ढकलली”; अमोल कोल्हेंची टीका

केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर आणि हरयाणा येथील निवडणुकांची घोषणा केली. मात्र, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला नाही. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्र सरकार तसेच राज्यातील महायुती सरकारवर निशाणा

KHOZ MASTER KHOZ MASTER

जोरदार पावसाने कडी नदीला पुर; पर्यायी पूल दुसर्‍यांदा गेला वाहून!

बीड: मागील अनेक महिन्यांपासून बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील साबलखेड ते आष्टी या अंतरावरील रस्त्याचे काम सुरू आहे. या मार्गावरील पर्यायी पूल आज सकाळी झालेल्या जोरदार पावसाने कडी नदीला पूर आल्याने पुन्हा

KHOZ MASTER KHOZ MASTER

विधानसभेत जोर कुणाचा, महायुती की मविआ? ओपिनियन पोलमधून समोर आली धक्कादायक आकडेवारी

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली नसली तरी राज्यामध्ये निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. एकीकडे लोकसभा निडणुकीत अनपेक्षित धक्का बसल्यानंतर सत्ताधारी महायुतीने आपली सत्ता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

KHOZ MASTER KHOZ MASTER

लाडकी बहीण योजना आम्ही बंद करू अशी भीती का वाटतेय? राऊतांचा फडणवीसांना टोला

महाराष्ट्रात हे असे कोण लागून गेले यांच्या योजना म्हणजे महान योजना आणि आम्ही बंद करू, महाराष्ट्रामध्ये आम्ही राज्य केलं नाही का? या राज्याला शिवसेनेने तीन मुख्यमंत्री दिले आहेत. यशवंतराव चव्हाण

KHOZ MASTER KHOZ MASTER