मोठी बातमी! महाराष्ट्रातील ठाणे, पुण्यासह NIAची देशभरात कारवाई; १० दहशतवाद्यांना घेतलं ताब्यात
राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. आज (शनिवार) एनआयएने महाराष्ट्रासह देशातील विविध शहरांमध्ये पहाटेपासून कारवाई करत १० दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. राज्यात ठाण्याजवळील…
चाकणला एका अनधिकृत बांधकामाला नोटीस; मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांची माहिती
चाकण : येथील एका बांधकाम व्यवसायिकाने जुन्या पुणे नाशिक रस्त्यावर सोमेश्वर मंदिराजवळ मराठी शाळेसमोर लोखंडी पत्राची काही शेड रस्त्याजवळ उभारली आहेत ती अनाधिकृत आहेत. त्या व्यवसायिकाने त्या जागेला पत्रे लावले होते…
लोक मरतायेत, त्यांची घरं पाण्यात बुडतायेत, आणि तुम्ही पाच वर्षे फाइलींवर बसता, उच्च न्यायालयाने झापले
नागपूर : सप्टेंबर महिन्यात शहरात आलेल्या पुरामुळे १५ हजारांहून अधिक घरे व दुकानांचे नुकसान झाले. उद्या अंबाझरी तलाव फुटला तर काय कराल? एकीकडे सरकारकडे मेट्रो, रस्ते इतर विकासकामांसाठी पैसा आहे, पण…
ऑरेंज सिटी की ‘जाम’ सिटी? २० मिनिटांचा प्रवास आला एक तासावर, या भागातील वाहनांमुळं डोकेदुखी
नागपूर : ऑरेंज सिटी म्हणून ओळख असणाऱ्या नागपूरची सुंदर आणि प्रशस्त रस्ते ही आणखी एक ओळख. कुठेही पोहोचायचे असेल तर अवघ्या २० मिनिटांत जाता येते, असे दाव्याने सांगितले जायचे; मात्र आता…
महिलांसाठी पुणे असुरक्षितच, विनयभंग-अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ,अल्पवयीन मुलींना अधिक धोका
पुणे: देशात महिला अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण वाढत असतानाच या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर असल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालात नमूद करण्यात आली आहे. राज्यात गेल्या वर्षी ४५ हजार ३३१ गुन्हे…
ससूनमधून पदमुक्त होण्याची डॉ. संजीव ठाकूर यांना आधीच कुणकुण? डॉक्टर मुलाचाही त्याच दिवशी राजीनामा
पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणामुळे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना १० नोव्हेंबरला पदमुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याच दिवशी त्यांच्या मुलाने शल्यचिकित्साशास्त्र…
रेल्वे स्थानकात स्फोटके घेऊन शिरला दहशतवादी ?
रेल्वे स्थानकात कारने आलेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एक स्फोटके घेऊन प्रतिक्षालयात घुसला. लोहमार्ग पोलिसांना ही बाब कळताच अवघ्या एका तासात एटीएस व इतर सुरक्षा विभागाच्या मदतीने दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले. ही…
उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची ६० पैकी २० पदे रिक्त
नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ)मध्ये पूर्णवेळ प्रादेशिक परिवहन अधिकारी नाही. असे असताना आता राज्यात ६० पैकी २० पदे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची रिक्त आहेत. माहिती अधिकारात ही बाब उघडकीस आली आहे.…
नागपूर शहरात हुक्का पार्लर जोमात; तंबाखूजन्य फ्लेवरचा बेधडक वापर
उपराजधानीत तरुणाई हुक्का पार्लरमध्ये धुराचे धडे गिरवत असून हुक्का पार्लर जोमात सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहेत. पॉश वस्त्यांमध्ये सर्रासपणे सुरू असलेल्या पार्लरवर धडक कारवाई केल्यावरही बेधडकपणे हुक्क्याचा धुआ उडविण्यासाठी…
चक्रीवादळाचा विमान प्रवासाला फटका; पुण्यातून जाणारी आणि येणारी १२ उड्डाणे रद्द, विमानतळ प्रशासनाची माहिती
पुणे: बंगालच्या उपगारामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे दक्षिणेतील अनेक विमानतळ सोमवारी बंद ठेवण्यात आली होती. या वादळाचा फटका पुणे विमानतळावरून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांना देखील सोमवारी बसला. चेन्नई, हैदराबाद, विशापट्टणम येथे…
