ताज्या बातम्या

Latest ताज्या बातम्या News

बुलडाणा : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)ची २७ फेब्रुवारीला भव्य जाहीर सभा

बुलडाणा प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने मंगळवार, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता वाळूज MIDC परिसरातील रांजणगाव, छत्रपती संभाजीनगर

KHOZ MASTER KHOZ MASTER

मालेगाव : १६३ ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचनेची प्रक्रिया वेगात

मालेगाव प्रतिनिधी : जानेवारी ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचनेची प्रक्रिया जिल्ह्यात वेगाने सुरू झाली आहे. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून तब्बल १६३ ग्रामपंचायतींमध्ये

KHOZ MASTER KHOZ MASTER

चिखलीजवळ बेराळा फाटा येथे भीषण अपघात; दुचाकीस्वार ठार, पत्नी गंभीर

चिखली प्रतिनिधी : चिखली नजीकच्या खामगाव–जालना महामार्गावरील बेराळा फाटा येथे आज सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला,

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकर : स्व. ई. आर. पाटील सर स्मृतिप्रीत्यर्थ भव्य खुली कबड्डी स्पर्धा

मेहकर प्रतिनिधी : मैदानी खेळांची संस्कृती जोपासण्यासाठी आणि स्थानिक खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्यासाठी बालाजी नेत्रालय व क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ई. आर. पाटील सर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शनिवार,

KHOZ MASTER KHOZ MASTER

चिखली बंद : पुतळा वादातून महिलेवर मारहाणीच्या घटनेचा निषेध

चिखली प्रतिनिधी : लोणार तालुक्यातील चिखला–काकड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा हलविण्याच्या वादातून एका महिलेला कथित मारहाण झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (दि. २३ फेब्रुवारी) चिखली शहरात बंद पाळण्यात आला.

KHOZ MASTER KHOZ MASTER

डोणगाव : शेतकऱ्याच्या बंद घरावर घरफोडी; ₹४४,८०० चा ऐवज लंपास

डोणगाव प्रतिनिधी : शेतीकामासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ₹४४ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना नागापूर येथे घडली. याप्रकरणी डोणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

डोणगाव : राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान डोणगाव

डोणगाव प्रतिनिधी : “स्वच्छता हीच पूजा आणि हीच खरी मानवंदना” हा संदेश देणारे थोर समाजसुधारक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती आज स्थानिक शाळेत उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त शाळा तसेच सार्वजनिक

KHOZ MASTER KHOZ MASTER

मंठा तालुक्यात महसूल समाधान शिबिरांचे आयोजन

  गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा मंठा : महसूल विभागाच्या सेवा नागरिकांना गावातच , सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने मिळाव्यात यासाठी मंठा तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरांचे’

KHOZ MASTER KHOZ MASTER

चिखलीत वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; तातडीच्या उपाययोजनांची मागणी

चिखली प्रतिनिधी : चिखली शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. घरफोडी, दुचाकी व चारचाकी वाहन चोरी तसेच नळावरील मोटार चोरीच्या घटनांनी शहरातील

KHOZ MASTER KHOZ MASTER

सुलतानपूर येथे डॉ. आर. एन. लाहोटी पॉलीटेक्निकचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

सुलतानपूर प्रतिनिधी : Dr. R. N. Lahoti Polytechnic Sultanpur येथे १२ फेब्रुवारी २०२६ रोजी माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात संपन्न झाला. विविध वर्षांतील माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने

KHOZ MASTER KHOZ MASTER