ताज्या बातम्या

Latest ताज्या बातम्या News

धाडच्या शिवजयंती मिरवणुकीत इसमावर जीवघेणा हल्ला छत्रपती शिवाजी महाराज चौकातील घटना

धाड, दि. २१ (प्रतिनिधी) : शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर धाड येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिरवणुकीदरम्यान किरकोळ वादातून एका इसमावर स्टीलच्या कड्याने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. या प्रकरणी धाड पोलिसांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अकोट येथे भव्य अनावरण

अकोट, दि. २१ (प्रतिनिधी) राष्ट्रीय स्मारक समितीच्या वतीने अकोट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ब्रॉन्झ धातूपासून साकारलेल्या अश्वारूढ पुतळ्याचे दिमाखदार अनावरण राज्याचे कामगार मंत्री तथा

KHOZ MASTER KHOZ MASTER

दहावीच्या परीक्षेत बापलेक एकाच केंद्रावर परीक्षार्थी

अकोट, दि. २१ (प्रतिनिधी) “शिकण्याला वयाची मर्यादा नसते” याची प्रचिती अकोट शहरात पाहायला मिळाली. दहावीच्या परीक्षेला सुरुवात होताच भाऊसाहेब पोटे विद्यालय या परीक्षा केंद्रावर एक अनोखा प्रसंग घडला. वडील आणि

KHOZ MASTER KHOZ MASTER

तांदूळ साठा जप्तप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा

खेट्री, दि. २१ (प्रतिनिधी) पातुर तालुक्यातील उमरा येथे १२ क्विंटल तांदूळ साठा जप्त केल्याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांदणी पोलीस ठाणे येथे १९ फेब्रुवारी रोजी हा गुन्हा

KHOZ MASTER KHOZ MASTER

श्री राम उत्सव समिती ची धुरा विक्रांत देशमुख व संतोष हेडा यांच्या खांद्यावर

अकोला, दि. २१ (प्रतिनिधी) स्थानिक श्री राम उत्सव समिती २०२६ ची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून समितीच्या बैठकीत सर्वानुमते विक्रांत देशमुख यांची कार्याध्यक्षपदी तर संतोष हेडा यांची स्वागताध्यक्षपदी निवड

KHOZ MASTER KHOZ MASTER

जिल्हा रेशीम कार्यालय अकोला तर्फे ‘रेशीम रथ’चा शुभारंभ

अकोला, दि. २१ (प्रतिनिधी) जिल्हा रेशीम कार्यालयातर्फे रेशीम रथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्ह्यात सध्या सुमारे ५०० एकरावर तुतीची लागवड असून ज्या गावांमध्ये पूर्वीपासून तुतीची लागवड

KHOZ MASTER KHOZ MASTER

वारा जहागीर पायदळ दिंडीचे देपुळात उत्स्फूर्त स्वागत

वाशीम, दि. २१ (प्रतिनिधी) वाशीम येथून वारा जहागीर येथे जाणाऱ्या पायदळ दिंडीचे देपूळ येथे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. सतगुरू काकडशा बाबा व सतगुरू देवकर बाबा यांच्या दर्शनासाठी २० फेब्रुवारी रोजी

KHOZ MASTER KHOZ MASTER

बांबू बीजधारणा ही दुर्मिळ नैसर्गिक घटना : वृक्षमित्र गजानन मुलंगे

रिसोड, दि. २१ (प्रतिनिधी) बांबूच्या बीजधारणेची घटना ही अत्यंत दुर्मिळ नैसर्गिक प्रक्रिया असून ती बांबूच्या जीवनचक्रातील अंतिम टप्पा दर्शविते, असे प्रतिपादन वृक्षमित्र गजानन मुलंगे यांनी केले. रिसोड येथील नामदेव गाडे

KHOZ MASTER KHOZ MASTER

शेंगावात २५ ते २८ फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन

बुलढाणा प्रतिनिधी : भारत सरकारच्या Ministry of AYUSH यांच्या वतीने येत्या २५ ते २८ फेब्रुवारी दरम्यान शेंगाव येथे “राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा २०२६” चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या

KHOZ MASTER KHOZ MASTER

शिवरायांच्या जयंती दिनी १०७,शिक्षकांनी रक्तदान करून  ,शिवरायांना दिली सलामी

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर ता.२० हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय यांच्या जयंतीनिमित्त येथील शिक्षक भारती संघटनेच्या १०७ शिक्षक-शिक्षिकानी सामाजिक बांधिलकी जपत गुरुवार रोजी रक्तदान दान करून छत्रपती शिवराय

KHOZ MASTER KHOZ MASTER