मोताळा तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर
मोताळा प्रतिनिधी : मोताळा तालुक्यातील ज्या ५२ ग्रामपंचायतींची कार्यकाळ जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत संपत आहे, त्यांच्यासाठी प्रशासनाने प्रभाग रचना कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर केला आहे. प्रशासनाचे आवाहन नागरिकांनी…
जयंती आपल्या महाराजांची – चिखलीत भव्य महिला बाईक रॅली
चिखली प्रतिनिधी : महाराष्ट्र व अखंड हिंदुस्तानचे भूषण राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती, चिखली शहर तर्फे आयोजित भव्य महिला बाईक रॅली चिखलीत पार…
गजर महाराष्ट्राचा – सोहळा जिल्हा परिषद शाळेचा
चांडोळ प्रतिनिधी : जिल्हा परिषद समूह साधन केंद्रशाळा काल ‘गजर महाराष्ट्राचा, सोहळा जिल्हा परिषद शाळेचा’ या वार्षिक स्नेहसंमेलनास उपस्थित राहून बालकलावंतांचा उत्साह वाढवला गेला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य आणि विविध…
पायाभूत सुविधांचा शाश्वत विकास हेच ध्येय
चिखली प्रतिनिधी : चिखली मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे दळणवळण अधिक सुलभ व्हावे या उद्देशाने आज सुमारे ४ कोटी रुपयांच्या विकासकामांचा भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. मंजूर विकासकामे: * मौजे भडगाव –…
हिवरा आश्रम येथे शिवजयंती उत्साहात
हिवरा आश्रम प्रतिनिधी : मेहकर मतदारसंघातील हिवरा आश्रम येथे अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्यास भेट देऊन महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन…
डोणगाव येथे शिवजयंती जल्लोषात साजरी
डोणगाव प्रतिनिधी : १९ फेब्रुवारी रोजी डोणगाव येथे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, डोणगाव यांच्या वतीने स्थानिक आठवडी बाजार…
मंगरुळ नवघरे येथे होमगार्ड सैनिकांकडून शिवजयंती जल्लोषात
मंगरुळ नवघरे प्रतिनिधी : येथे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त चिखली तालुका होमगार्ड सैनिकांच्या वतीने शिवजयंती उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन…
ज्ञानदेवराव बापू यांडगे विद्यालयात शिवजयंती उत्साहात
मासरूळ प्रतिनिधी : धाड येथील ज्ञानदेवराव बापू यांडगे विद्यालयात स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मनोज यांडगे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना…
वडगाव तेजन येथे दिमाखदार शिवजयंती उत्सव
वडगाव तेजन प्रतिनिधी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, पराक्रम, शौर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वडगाव तेजन येथे अभूतपूर्व उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली.…
धामणगाव (धाड) येथे शिवजयंती जल्लोषात साजरी
धामणगाव प्रतिनिधी : बुलढाणा तालुक्यातील धामणगाव येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बसस्थानक परिसर १९ फेब्रुवारी रोजी सकाळी…
