ताज्या बातम्या

Latest ताज्या बातम्या News

दसरखेड येथे शिवजयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर

मलकापूर तालुका प्रतिनिधी : दसरखेड येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला

KHOZ MASTER KHOZ MASTER

वर्दडी बुद्रूक येथे छत्रपती प्रतिष्ठानतर्फे शिवजयंती उत्साहात

वर्दडी बुद्रूक प्रतिनिधी : येथील छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून अभिवादन करण्यात आले. मशाल यात्रेत उत्स्फूर्त सहभाग शिवजयंतीच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

स्कूल ऑफ स्कॉलर्स, मलकापूर

मलकापूर प्रतिनिधी : मलकापूर येथील स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये इयत्ता चौथीतील संकर्षण घुले याने शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. लेझीम पथकाद्वारे स्वागत करण्यात आले. मुख्य लिपिक आकाश खोडके यांच्या हस्ते पूजन झाले.

KHOZ MASTER KHOZ MASTER

सिंदखेड राजा : राजमाता जिजाऊ जन्मस्थळी जल्लोष

सिंदखेड राजा प्रतिनिधी : महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या जिजाऊंच्या जन्मस्थळी सिंदखेड राजा येथे शिवजयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. राजवाड्यासमोर अश्वारूढ पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. खिचडी वाटप व विविध सामाजिक उपक्रम

KHOZ MASTER KHOZ MASTER

इको पार्क, वसाली (ता. सोनाळा)

सोनाळा प्रतिनिधी : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या वसाली गावातील शिवाजी महाराज इको पार्क येथे जयंती उत्साहात साजरी झाली. कार्यक्रमाचे आयोजन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस नेते संगीतराव भोंगळ यांच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

जिल्हा परिषद शाळा, ढोरपगाव (ता. खामगाव)

खामगाव प्रतिनिधी : ढोरपगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांचे वेश परिधान करून गावातून ढोल-ताशा व लेझीमच्या तालावर मिरवणूक काढली. शिवाजी महाराज चौकात

KHOZ MASTER KHOZ MASTER

देऊळगाव महीजवळ मद्यधुंद चालकामुळे ५७ प्रवाशांचा जीव धोक्यात

देऊळगाव मही प्रतिनिधी : दारूच्या नशेत बस चालवत ५७ प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण केल्याचा धक्कादायक प्रकार देऊळगाव महीजवळ उघडकीस आला. मात्र वाहकाने प्रसंगावधान राखत बस सुरक्षित थांबविल्याने मोठा अनर्थ टळला.

KHOZ MASTER KHOZ MASTER

डोणगाव ग्रामपंचायतीचे दोन कर्मचारी बडतर्फ

डोणगाव प्रतिनिधी : ग्रामपंचायत कारभारातील अनियमितता, वसुलीच्या रकमेतील अपहार, मनमानी व अनागोंदी कारभाराच्या आरोपांवरून डोणगाव ग्रामपंचायतीने दोन लिपिकांना सेवेतून बडतर्फ केले आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून ग्रामपंचायत

KHOZ MASTER KHOZ MASTER

परीक्षा केंद्र बदल प्रकरण; पत्रकाराला जीवे मारण्याच्या धमक्या, पत्रकार संघटनांचा निषेध

चांदूरबाजार प्रतिनिधी : तालुक्यातील परीक्षा केंद्र ऐनवेळी बदलल्याबाबत वृत्त प्रकाशित केल्यामुळे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ चे केंद्रीय प्रसिद्धी प्रमुख सागर सवळे यांना काही विद्यार्थ्यांकडून व पालकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

सिपना शिवमहोत्सव २०२६चे आयोजन; शहरातून भव्य रॅली

अमरावती प्रतिनिधी : सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय येथे ‘सिपना शिवमहोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने शहरातून भव्य रॅली काढण्यात येणार आहे. सायन्सस्कोर शाळेच्या प्रांगणातून रॅलीला सुरुवात होऊन

KHOZ MASTER KHOZ MASTER