Pune Traffic News: पुण्यातील राजाराम पूल चौकातील वाहतुकीत बदल, असा असेल पर्यायी रस्ता
पुणे (धायरी) : सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, सध्या या कामामुळे रांका ज्वेलर्स ते ब्रम्हा हॉटेलपर्यंत रस्ता रुंद झाला आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी झाली आहे. सध्या या रस्त्यावरील…
रेल्वे-मेट्रोचा ट्रॅक जुळेना, सुविधांच्या वापराचा ताळमेळ बसेना; नेमकी गाडी अडली कोठे?
पुणे : एकात्मिक वाहतूक सुविधेच्या उद्देशाने पुणे रेल्वे स्थानकालगत मेट्रोचे स्थानक उभारले असले, तरीही अद्याप मेट्रो आणि रेल्वेच्या सुविधांबाबत दोन्ही प्रशासनाचा ताळमेळ बसत नसल्याचे दिसून येते. मेट्रो स्थानकातून रेल्वे स्थानकात थेट…
पुण्यात रोजगार निर्मितीला ‘खो’; मुख्यमंत्री योजनेतील अनेक कर्ज प्रकरणे बॅंकांमध्ये प्रलंबित
पुणे : राज्यातील युवक-युवतींनी नोकरी करण्याऐवजी स्वतःचा उद्योग-व्यवसाय सुरू करून रोजगारदाते व्हावे, या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाला (सीएमईजीपी) बँकांचा ‘खो’ बसत आहे. या योजनेंतर्गत पुण्यातील पंधराशेहून अधिक नवउद्योजकांची…
नागपूर-मुंबई दुरंतो एक्सप्रेस प्रवाशांसाठी गुड न्यूज; कन्फर्म तिकीटासाठी आता ‘नो वेटिंग’, कारण…
नागपूर : नागपूर-मुंबई दुरंतो एक्सप्रेसमध्ये आता चार स्लिपर कोच वाढविण्यात आले आहेत. या गाडीला आधी स्लिपरचे ८ कोच होते. मात्र, १५ जूनपासून त्यांची संख्या दोन करण्यात आली होती. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची…
ना विमान, ना ट्रॅव्हल्स… दिवाळीत ‘समृद्धी’च! महामार्गावरुन विक्रमी संख्येने धावल्या कार
नागपूर : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घर जवळ करायचे आहे; पण विमानभाडे अव्वाच्या सव्वा आहे. प्रयत्न करूनही रेल्वेचे तिकीट मिळाले नाही. ट्रॅव्हल्सच्या भरमसाठ दराच्या तिकीट काढण्यासाठी मन तयार होत नाही. अशा वेळी काय…
सतेज पाटलांचं स्वप्न अखेर पूर्ण, पुइखडीत पाईपलाईनचं पाणी दाखल; कार्यकर्त्यांनी बंटीदादांना अभ्यंगस्नानच घातलं
कोल्हापूर: कोल्हापूरकरांचा बहुप्रतिक्षित महत्वाकांक्षी प्रकल्प थेट पाइपलाईन योजना अखेर पूर्णत्वाकडे गेली आहे. काळमवाडी धरणातूनतब्बल ५२ किलोमीटर थेट पाइपलाईनद्वारे पाणी पुइखडी येथील जलशुद्धीकरण केंद्रावर रात्री अकराच्या सुमारास पोहोचल असून यामुळे कोल्हापूरकरांचे अभ्यंगस्नान…
मेहुण्याचे लाड भोवला, मर्जीतल्या लोकांचाच सदावर्तेंना धक्का, बँकेचे १४ संचालक नॉट रिचेबल
कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रदीर्घ काळ सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का बसलाय. कारण एसटी कर्मचारी बँकेच्या निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून मर्जीतील…
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, निवृत्ती वय ६० वर्ष करण्याचा शिंदेंचा विचार
मुंबई : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह इतर अनेक महत्त्वाच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत सेवांतर्गत आश्वासित…
विज वितरणच्या गलथान कारभारामुळे जलसमाधी घेण्याची आली पाळी शेतक-यांच्या मदतीला राहुलभाउ बोंद्रे धरणपात्रात गेले धावुन य आंदोलनाला तुर्त स्थगिती
चिखली: 23 नोव्हेंबर 2023 विज समस्येबाबत तालुक्यातील मौजे डोंगरगांव व सावरखेड बु. येथील शेतक-यांनी विज वितरण कंपनीने सिचंनासाठी नियमीत आणि कायस्वरूपी पुरेसा विद्युत पुरवठा उपल्बध करून दयावा या मागणीसाठी 7…
राज्य निवृत्तीवेतन धारकांना केंद्र सरकार निवृत्त कर्मचाऱ्याप्रमाणे लाभ द्या
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर -ता,२४ केंद्र शासन व महाराष्ट्र शेजारच्या सहा राज्यासह २४राज्यांनी दि,१जानेवारी,२००६पासून ८० वर्ष वरील निवृत्ती वेतन धारकांना अतिरिक्त निवृत्ती वेतन वाढ मंजूर केली आहे,यासारखी निवृत्त…
