श्री दत्त मंदिर मठा च्या विकासासाठी भरीव निधीची सढळ हाताने मदत करा…-श्याम उमाळकर
अविनाश लाड आज दिनांक बुधवार २७ डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती निमित्त मेहकर येथील अतिशय प्राचीन व पौराणिक महत्त्व असलेल्या श्री.दत्त मठामध्ये सुरू असलेल्या गुरुचरित्र पारायण च्या समाप्तीचा व महाप्रसादाचा…
सामाजिक कार्याची परंपरा जोपासावी.._* *खासदार अशोक नेते*
"यशवंतराव चव्हाण" आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कार व वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटुंबीयांना मदत... ---------------------------------------- दि. २६ डिसेंबर २०२३ गडचिरोली:-आज भगवान दतात्रेय ब्रम्हा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांच्या अवताराने दत्त जयंतीचे…
वैजापूरात विविध कार्यक्रमानी श्री दत्त जयंती उत्सव आनंदात संपन्न
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर ता२६ शहरतील विविध ठिकाणच्या श्री दत्त मंदिरात श्री दत्त जयंती जन्म उत्सव मंगळवार(ता,२६)रोजी आनंद व उत्साहात संपन्न झाला,श्री ,स्वामी समर्थ आध्यत्मिक व संस्कार केंद्रात…
*पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार रुग्णालयात मोफत मिळवण्यासाठी पाटोदेकरानी प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेचे कार्ड काढुन घ्यावा – नगरसेवक बाबुराव जाधव*
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत पाटोदा भारत सरकारची आयुष्यमान भारत योजना व महाराष्ट्र सरकाराची महात्मा ज्योतिबा फुले योजना गरीबांच्या आरोग्यासाठी वरदान ठरत असल्याने या दोन्ही योजनांचे महत्व विद्यमान पाटोदा नगरपंचायतचे…
स्व. कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी आपल्या वानप्रस्थ तपस्वी आयुष्याचा काळ ज्या ठिकाणी घालवला त्या प्रेरणास्थळाच्या बांधकामाचे,आज शुभारंभ !
चिखली मसूर शहा दैनिक खोज मास्टर न्यूज.:--आज स्व.कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी आपल्या वानप्रस्थ तपस्वी आयुष्याचा काळ ज्या ठिकाणी घालवला त्या प्रेरणास्थळाच्या बांधकामाचा शुभारंभ आज श्री.गुरुदेव दत्त यांच्या जयंती पर्वावर आमच्या…
आज भारतरत्न श्रद्धेय अटलजींची जयंती
आज भारतरत्न श्रद्धेय अटलजींची जयंती यासोबतच आजच्याच दिवशी पुणे शहरातील डेक्कन येथे भव्य धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारुन त्याचे लोकार्पण अटलजींच्या शुभहस्ते करणाऱ्या माजी उपमहापौर सुरेशनाना नाशिककर यांचा जन्मदिन.…
कागलमध्ये ख्रिस्ती धर्मांच्या समाज बांधवांसाठी सुंदर असे चर्च ऊभारू,अशी ग्वाही दिली.कागलमध्ये काल नाताळनिमित्त ख्रिस्ती धर्माच्या समाजबांधवांच्या मेळाव्यामध्ये मनोगत व्यक्त केले.ख्रिस्ती समाज बांधवांच्या प्रार्थनेसाठी चर्च बांधून मिळावे, ही समाज बांधवांची मागणी होती. परंतु; जागेची अडचण होती. स्वतःहून जागा विकत घेऊन चर्च बांधून देऊ असे सांगितले.
येथील न्यू लाईफ फेलोशिप चर्चच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संस्थापक येशू ख्रिस्त यांनी स्थापन केलेला ख्रिस्ती धर्म जगात सर्वात मोठा धर्म आहे. या धर्माचा प्रचार आणि प्रसार करताना त्यांना अनंत…
मिनचे बुद्रुक पैकी आप्पाचीवाडी, ता. भुदरगड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर पायाभरणी शुभारंभ आज माझ्या शुभहस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला.
मिनचे बुद्रुक पैकी आप्पाचीवाडी, ता. भुदरगड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर पायाभरणी शुभारंभ आज माझ्या शुभहस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला. यावेळी कोल्हापूर जिल्हा बाजार समितीचे माजी सदस्य कल्याणराव निकम,…
December 25, 2023
छत्रपती संभाजीनगर प्रराजपूत वतिनिधी गोकुळसिंग रखेडी बु.!! ला पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामास प्रारंभ अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सहकार्याने बसविले पेव्हर ब्लॉक सोयगाव तालुक्यातील वरखेडी बु.येथे आमचा गाव आमचा विकास…
वैजापूर येथे पृथ्वीवरील सर्व सज्जनांच्या जीवनात शांती मिळू दे, ख्रिसमस निमित्ताने केली प्रार्थना
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर येथे पृथ्वीवरील सर्व सज्जनांच्या जीवनात शांती मिळू दे, ख्रिसमस निमित्ताने केली प्रार्थना वैजापूर येथे पृथ्वीवरील सर्व सज्जनांच्या जीवनात शांती मिळू दे, अन्याय,अज्ञान,व दिन दुबळ्यांच्या…
