सोमवार 4 डिसेंबर रोजी होणार जिल्हास्तरीय लोकशाही दिन.
प्रविण चव्हाण नंदुरबार : जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. तथापि, माहे डिसेंबर महिन्यातील पहिल्या सोमवारी 4 डिसेंबर 2023 रोजी दुपारी…
माता पितांची सेवाा करा तीर्थक्षेत्राची गरज भासणार नाही – वेदमूर्ती अविनाश जोशी
प्रविण चव्हाण नंदुरबार (प्रतिनिधी) हिंदू संस्कृतीतील प्रत्येक कुटुंबाचे आधारस्तंभ असलेले माता-पिता यांची मनोभावे सेवा करा कुठल्याही तीर्थक्षेत्राची गरज भासणार नाही. प्रत्येक घराचे मांगल्य आई तर प्रतिष्ठा बाप आहे.असे भावपूर्ण…
देऊळवाड्यात कार्तिक वारीची लगबग
आळंदी, ता. १ : संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य अष्टमी (ता. ५) ते कार्तिक वद्य अमावस्या (ता. १२) या कालावधित होणार आहे. गुरू हैबतबाबांच्या पायरी पूजनाने सोहळ्याची…
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या- रिपब्लिकन सेनेची मागणी
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी जीवनाचे रान करून समाजाला न्याय देण्याचे काम केले अशा महापुरुषांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने चिखली तहसीलदार यांना दि. 30 नोव्हेंबर…
मनोज जरांगेच्या सभेची तयारी, मंठा तालुक्यात गावोगावी जाऊन निमंत्रण
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. जालना येथे १ डिसेंबर रोजी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची सभा होणार आहे. सभेसाठी तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने जोरदार तयारी…
सैलानीबाबा यात्रेच्या यशस्वीतेसाठी सूक्ष्म नियोजन करा -जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
यात्रा समन्वय समितीची पूर्वतयारी आढावा बैठक यंत्रणेमध्ये योग्य समन्वय राखण्याच्या सूचना मुबलक पाणी, अखंड वीजपुरवठा करण्याचे दिले निर्देश बुलडाणा, दि. 29 (जिमाका):जिल्ह्यात 15 मार्च 2024 पासून पिंपळगाव सराई परिसरात सैलानी…
देवगाव येथे राजा विरभद्र महाराज यात्रा उस्तव तसेच विरभद्र ग्रंथ पारायण सोहळा संपन्न
नेवासा प्रतिनिधी:- (लखन वाल्हेकर) नेवासा तालुक्यातील देवगाव येथील राजा विरभद्र महाराज यात्रा तसेच पारायण सोहळा संपन्न झाला.तरी या प्रसंगी मुळl एज्युकेशन चे अध्यक्ष उदयन दादा गडाख यांनी भेट दिली. तसेच…
नरसिंह मंदिरात कुरवंडीचा कार्यक्रम साजरा
सतिश मवाळ मेहकर येथील श्री नरसिंह संस्थानमध्ये २७ नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेच्या पर्वावर ४५४ वा कुरवंडीचा कार्यक्रम हर्षोल्लासात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला चारशे चौपन्न वर्षांची परंपरा…
श्री.शुकदासजी महाराज यांचे रथयात्राचे आगमन श्री संत गजानन महाराज मंदिर,
हिवरा आश्रम येथील प.पू. श्री.शुकदासजी महाराज यांचे रथयात्राचे आगमन श्री संत गजानन महाराज मंदिर, डोणगाव रोड मेहकर येथे झाले. सदर यात्रेसोबत परमपूज्य श्री.गजानन महाराज शास्त्री,हिवरा आश्रम येथील संस्थांचे अध्यक्ष श्री.मालपाणी…
वैजापूरात संविधान दिन उद्धेशिका वाचन व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर ता,२६ भारतीय राज्यघटना संविधान दिन निमित्त शहरातील सामाजिक कार्यकर्ते रविवार(ता,२६)रोजी सकाळी साडेनऊ वाजता भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्र आले, माजी नगराध्यक्ष…
