बसची चारचाकी वाहनाला धडक ; चौघे जखमी..
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा घाटाजवळ एस.टी. बसने चारचाकी वाहनाला धडक दिल्याने चौघांना दुखापत झाली असून याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत पोलिस सूत्रांनी…
प्रकल्प कार्यालया अंतर्गत क्रीडा स्पर्धेचे खा . डॉ . हिना गावित यांच्या हस्ते उद्घाटन…
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार आपल्या जिल्ह्यातील मुलांमध्ये विविध प्रकारचे गुण दडलेले आहेत त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा . तसेच त्यांच्या मधील असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धा…
वनहक्कासाठी मंत्रालयात वेगळा कक्ष स्थापन करणार आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित….
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार अमृतमहोत्सवी वर्षात आदिवासी विकासाच्या दृष्टीने समाजाच्या नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येत असून वनपट्टे , वनहक्के दाव्यांबाबत कायद्याच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम सुरू झाले आहे . वनहक्कासाठी…
तळोदा येथे भगवान बिरसा मुंडा पूर्णाकृती पुतळ्याचे ग्रामविकास मंत्री ना . गिरीश महाजन यांच्या हस्ते अनावरण….
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार तळोदा शहरातील बस स्थानक जवळील बिरसा मुंडा चौक येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधत बीरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ग्रामविकास मंत्री ना .…
नंदूरबार पालिकेच्या इमारतीच्या कोणशिले वरील नाव हटवण्याच्या विषयावरून सभेत गदारोळ…
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार येथील नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत १५ विषयांना मंजुरी देण्यात आली . मात्र प्रशासकीय इमारतीच्या कोणशिले वरील नाव हटवण्याच्या विषयावरून तणाव निर्माण झाला होता . भाजपा नगरसेवकांनी नंदूरबार…
मद्यपी वाहन चालकाविरुध्द् नंदुरबार जिल्हा पोलीसांची धडक मोहीम , वाहन चालकांची तपासणी करुन 55 गुन्हे दाखल ..
प्रविण चव्हाण नंदुरबार मद्यपी वाहन चालकाविरुध्द् नंदुरबार जिल्हा पोलीसांची धडक मोहीम. नंदुरबार पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी रस्ते अपघाताच्या गुन्ह्यांचा आढावा घेतला असता बरेचशे गुन्हे हे…
3 लाख रुपये किमतीचे हरविलेले सोने शोधण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश ….
प्रविण चव्हाण नंदुरबार -: फजल इनामदार यांच्या हातात त्यांचे हरवलेले 3 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ठेवताच फजल इनामदार यांच्या डोळ्यातून आनंदाश्रु निघाले. फजल इनामदार यांनी पोलीस दलाचे आभार…
नंदुरबार जिल्ह्यातील 5 पोलिस अधिकाऱ्यांच्या तात्पुरत्या बदल्या , स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांची नंदुरबार शहर पोलिस ठाणे येथे बदली…..
प्रविण चव्हाण नंदुरबार जिल्ह्यातील पाच पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरुपात बदल्या करण्यात आल्या असून याबाबतचे आदेश पोलिस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी दिले आहे . दरम्यान , स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या…
महिला लोकशाही दिनाचे 21 नोव्हेंबर रोजी आयोजन….
प्रविण चव्हाण नंदुरबार महिलांच्या तक्रारी,अडचणी यांची सोडवणूक शासकीय यंत्रणेकडून करण्यासाठी व समाजातील पीडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी याकरीता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे सोमवार 21 नोव्हेंबर, 2022 रोजी सकाळी…
18 नोव्हेंबर रोजी नवनिर्मित 44 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत
प्रतिनिधी प्रवीण चव्हाण नंदुरबार जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रात समाविष्ट होत असलेल्या नवनिर्मित एकूण 44 ग्रामपंचायतींचे सन 2020 ते 2025 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूका व याकालावधीत गठीत होत असल्याने सदर ग्रामपंचायतींच्या स्त्रीयांसाठी…
