बिल्डरला खंडणी मागणाऱ्या पत्रकारासह तिघांना अटक; वाहनांसह माेबाईल जप्त
(नागपूूर) कामठी : नागपूर शहरातील बिल्डरला पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पत्रकारासह तिघांना पाेलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्या विशेष पथकाने अटक केली. त्यांच्याकडून कार, माेटारसायकल व माेबाइल फाेन जप्त केले…
हिंगणा एमआयडीसीतील पेंट कंपनीला आग
नागपूर : एमआयडीसी अग्निशमन केंद्रा अंतर्गत येणाऱ्या एमआयडीसी हिंगणा परिसरातील वर्षा प्रिंटींग नावाने असलेल्या पेंट कंपनीला सकाळी ६ वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी येथून १,…
रक्षकच बनला भक्षक, आधी व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज, नंतर तरुणीवर जबरदस्ती; PIकडून विनयभंग
नागपूर : पोलीस हवालदाराच्या शिक्षित मुलीला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने जाळ्यात अडकवले. तिच्या घरात शिरून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी नागपूरच्या नंदनवन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय सायरे असे…
मेट्रो स्थानकांवरून नागपूरकरांच्या सायकलींची चोरी, सायकलचोर पोलिसांच्या ताब्यात
नागपूर : गेल्या तीन महिन्यांपासून झाशी राणी चौक मेट्रो स्टेशन ते लोकमान्यनगर मेट्रो स्टेशनदरम्यान सायकलचोरीच्या अनेक घटना घडल्या. स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये एकच व्यक्ती या सर्व घटनांमध्ये आढळून आल्याचे निदर्शनास आले.…
दारूच्या नशेत रेल्वेत महिला सहकाऱ्याची छेड, पोलीस दलात खळबळ, दोघांवर धडक कारवाई
नागपूर : पुण्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानामुळे नागपूर पोलीस दलात कार्यरत असलेले दोन पोलीस कर्मचारी निवडणूक ड्युटीसाठी रेल्वेने निघाले होते. मात्र या दोन पोलिसांनी दारूच्या नशेत ट्रेनमध्येच एका महिला पोलीस…
धक्कादायक! ती हात जोडून विनंती करत होती, मात्र त्यानं ऐकलं नाही, ऑटोचालकाकडून मुलीचा विनयभंग
नागपूर: ऑटोचालकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या व्हायरल व्हिडिओवर कारवाई करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. बुधवारी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एक ऑटोचालक एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करताना दिसत होता.…
akshay tritiya 2024 : अक्षय्यतृतीया; अक्षय्य सकारात्मकता
नागपूर : हिंदूंच्या साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त अक्षयतृतीयेचा मानला जातो. अक्षय्यतृतीयेला केलेल्या पुण्यकर्माचे फळ क्षय न होणारे म्हणजे अक्षय्य असते. विवाह, उपनयन, गृहप्रवेश, वस्त्र-आभूषणे, वाहन खरेदीसाठी अक्षय्यतृतीया शुभ मानतातमहाभारत काळात पांडव…
घर बांधणे झाले प्रचंड महाग! कच्च्या मालाच्या वाढलेल्या दरांचा परिणाम, वर्षभरात दोन लाखांनी घरे महाग
नागपूर : कोव्हिडनंतर एकीकडे मोठमोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतीचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. वर्षभराचा विचार करता साधारणपणे दोन लाखांनी घरे महागली आहेत. नागपूर आणि…
प्रेयसीसोबत ब्रेकअप, तरुणाला संताप, रागाच्या भरात दुकान पेटवलं, घटना सीसीटीव्हीत कैद
नागपूर : प्रेयसीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकराने केलेल्या कृत्याने नागपूर हादरलं आहे. प्रेयसीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकराने प्रेयसी काम करत असलेलं दुकान पेटवून दिलं आहे. नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्यांतर्गत बोहरा मशीद गल्ली…
बस्तरवाडीवाल्यांनो, पाणी भरुन ठेवलं का? १२ तासांचा शटडाऊन, ‘या’ भागांचा पाणीपुरवठा खंडित
नागपूर : महापालिका आणि ओसीडब्लूच्यावतीने खैरीपुरा पुलाजवळील ६०० मीटर व्यासाच्या वाहिनीचे काम हाती घेण्यात आल्याने बस्तरवाडी भागातील जलकुंभावर १२ तासांचा शटडाऊन घेण्यात आला आहे. हा शटडाऊन आज बुधवार, ८ मे रोजी…
