रात्री हॅप्पी बर्थ डे, सकाळी अंत्यविधीचा दुर्दैवी प्रसंग; कोब्रा जातीचा साप चावल्याने बालकाचा मृत्यू!
वटार (नाशिक ) : नियती खूप कठोर असते. तिच्यापुढे कुणाची मात्रा चालत नाही. रात्री मुलाची वाढदिवसाची पार्टी करणाऱ्या माता-पित्याला सकाळी आपल्या एकुलत्या एक मुलाचा अंत्यविधी करण्याची दुर्दैवी वेळ आली. येथील…
शिक्षकांनी पैठण्या घेऊन मतदान करू नये; छगन भुजबळ यांचे आवाहन
नाशिक- विधान परिषदेच्या नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघात सध्या अमिष दाखवण्याची स्पर्धा सुरू आहे. पैठण्या आणि सोन्याच्या अंगठ्या देऊन मत खरेदी करण्याची पद्धत सुरू झाल्याची चर्चा सध्या होत आहे. या…
धुळे जिल्ह्यातील तिघे मोटारसायकल चोर गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेकडून चोरी झालेल्या ३ दुचाकी हस्तगत
नाशिक - सटाणा, देवळा आणि जायखेडा पोलीस ठाणे हद्दीतून चोरी गेलेल्या दुचाकींचा शोध घेण्यात नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत…
घरफोडीचे सत्र सुरूच.तीन घरफोड्यांमध्ये नऊ लाखाचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास
नाशिक - शहर परिसरात तीन घरफोडींमध्ये चोरट्यांनी सुमारे नऊ लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात सोन्याचांदीच्या दागिण्यांसह रोकडचा समावेश आहे. याप्रकरणी गंगापूर आणि अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. …
वेगवेगळया भागात पार्क केलेल्या तीन मोटारसायकली चोरीला
नाशिक )- शहरातील वेगवेगळया भागात पार्क केलेल्या तीन मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी पंचवटी,अंबड व नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू…
२००७ नंतर पहिल्यांदाच पावसाळ्याच्या सुरुवातीला प्रवाहित झाली गोदावरी नदी
मागील पाच ते सात वर्षांपासून कमी व अवेळी पडणाऱ्या पावसामुळे गोदावरीनदी पावसाळ्यात कधीही ओसंडून वाहिली नव्हती. पैठणच्या जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात आले तरच गोदावरीनदीमध्ये पाणी दिसून येत होते. मात्र, यंदा…
‘स्वच्छ भारत मिशन’मध्ये नाशिक अग्रेसर; प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पास सीईओंची भेट
नाशिक : प्लास्टिक ही पर्यावरणाच्या दृष्टीने सर्वात मोठी समस्या आहे. प्लास्टिक संदर्भात प्रक्रिया व्यवस्थापन करून प्लास्टिकचा वापर कमी करणे, प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करणे व प्लास्टिकची मूल्यवाढ करणे इत्यादी गोष्टींसाठी नाशिक जिल्ह्यातील…
भाजपाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण काँग्रेसच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या भेटीला!
नाशिक- दिंडोरी लोकसभा मतदार संघात इच्छुक असलेले भाजपाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे बंड भाजप नेत्यांनी रोखले. अर्थात त्यानंतरही भाजपाच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांचा पराभव झाला. त्यानंतर हरिश्चंद्र चव्हाण यांनी…
सुखोई विमान कोसळले, पंचनामा झाला, नुकसान भरपाई कधी आणि कशी मिळणार? शेतकरी चिंतेत
निफाड : तालुक्यातील शिरसगाव येथील शेतांत मंगळवारी हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडचे (एचएएल) सुखोई हे लढाऊ विमान कोसळल्याने शेतमालाचे लाखोंचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. मात्र, नुकसान भरपाई कधी आणि…
खड्डेच खड्डे! पहिल्या पावसातच नाशिक तुंबणार, पूर्वपावसाळी कामे करण्यात यंत्रणा अपयशी
नाशिक : पोलिस अधीक्षक बंगला ते टिळकवाडी सिग्नलपर्यंतच्या एकेरी रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्यानंतर डांबरी बाजू व सिमेंटच्या बाजूच्या रस्त्यात एकप्रकारे खड्डा निर्माण झाला आहे. या उंचवट्यामुळे ऐन पावसाळ्यात काँक्रिटीकरण झालेल्या भागात पाणी…
