दोन बिबट्यांकडून नऊ शेळ्यांचा फडशा; तासभर चालला थरार, कुटुंबाच्या डोळ्यादेखत घडला प्रकार
निफाड : तालुक्यातील कसबे सुकेणे शिवारात वडाळी रस्त्यावरील कॅनॉलजवळ निरभवणे या शेतमजुराच्या खळ्यात प्रवेश करीत बिबट्याने नऊ शेळ्यांच्या नरडीचा घोट घेतला. यात या सर्व शेळ्या ठार झाल्या असून, शेतमजुराचे मोठे नुकसान…
पूर्ववत लिलाव, पण भावाचा अभाव; नाशिक जिल्ह्यात दर पडल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
निफाड : केंद्राने निर्यातबंदी केल्यानंतर आंदोलनामुळे तीन दिवस लिलाव होऊ न शकलेल्या लासलगाव बाजार समितीत सोमवारी कांदा लिलावाला सुरुवात झाली. मात्र, दर पडल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. शनिवारी लिलाव…
भाऊ भाजपकडून इच्छुक, माजी महापौरांचीही लोकसभा लढवण्याची घोषणा, कोणत्या पक्षाकडून रिंगणात?
नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या विकासाकरिता आगमी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा माजी महापौर दशरथ पाटील यांनी केली. सोमवारी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या तयारीतील इच्छुकांतून थेट उमेदवारीचा दावा…
वाहतूक खाते मालामाल! ६ वर्षांत करोडो रुपयांची वसुली, साडेअकरा लाख नाशिककरांवर कारवाई
नाशिक : राज्यात रस्ते अपघातामध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या नाशिकमध्ये शहर पोलिसांनी सहा वर्षांत साडेअकरा लाख बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करून तब्बल साठ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यापैकी सहा लाख चालकांनी…
Nashik Cylinders Blast: ऑक्सीजन सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पोत स्फोट, ८-१० जण जखमी Video
नाशिक: गंगापूर रोडवरील स्वामी विवेकानंद मार्गावरील शांतिनिकेतन चौकात ऑक्सीजन सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पोत सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान स्फोट झाला. नाशिक शहरातील उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या गंगापूर रोड परिसरातील शांतिनिकेतन चौकात ही…
आता मनपाच्याच जागांवर मोबाइल टॉवर, पालिकेला मिळणार २५ कोटी रुपये वार्षिक उत्पन्न
नाशिक : शहरातील खासगी इमारतींवर उभारण्यात आलेल्या टॉवरचे शुल्क व कर भरण्यासंदर्भात मोबाइल टॉवर कंपन्यांकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे खासगी जागेवरील मोबाइल टॉवर उभारणीला महापालिकेने आता बंदी घातली आहे. यापुढे…
नाशिकच्या निफाडमध्ये शिवशाहीला भीषण आग,छत्रपती संभाजीनगर मार्गावर बस पेटली, चालकाची सतर्कता अन् प्रवासी बचावले
नाशिकः जिल्ह्यात असलेल्या निफाड तालुक्यातील चांदोरी येथील शिंपी टाकळी फाटा या ठिकाणी नाशिक-छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर दुपारच्या सुमारास धावत्या शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली. या बसने अवघ्या काही वेळातच पेट…
नोकरीच्या आमिषाने नाशिककरांना कोट्यवधींचा गंडा, ‘प्री-पेड टास्क’च्या नावाखाली बँक खाती रिकामी
नाशिक: शहरात गतवर्षीच्या तुलनेत सन २०२३ च्या अकरा महिन्यांत सायबर गुन्हेगारीतल्या फसवणुकीच्या रकमेत तब्बल सहापट वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सन २०२२ मध्ये २६ गुन्ह्यांत ९२ लाख रुपयांचा गंडा…
वेश्यांचे बाळ, संपेना आबाळ…; मुलांच्या जन्मदरात घट, शिक्षणातील अडचणी मात्र कायम
नाशिक : नियमित ग्राहकाशी आलेल्या शरीरसंबंधांतून झालेले मूल…... त्या ग्राहकाने फिरवलेली पाठ अन् त्यानंतर त्या मुलांची सुरू झालेली आबाळ...… वेश्यांच्या मुलांबाबतचे अनेक वर्षांपासूनचे हे दुष्टचक्र आता काहीसे संथावत असले, तरी अद्यापही…
युक्रेनची इरीना नाशिकची सून; माप ओलांडताना घेतला खास उखाणा, वाचा कशी जमली जोडी?
नाशिकः काही वर्षांपूर्वी फॉरेनची पाटलीन चित्रपट खूप चर्चेत आला होता. फॉरेनमध्ये राहणारी मुलगी पाटलांची सून होते. अगदी तसाच प्रकार नाशिकमध्ये घडल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. युक्रेनची तरुणी हि नाशिकची सून…
