मराठा आरक्षणासाठी दिवसभर साखळी उपोषणाला बसला, सायंकाळी टोकाचं पाऊल उचललं
परभणी : सरकारने लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी करत 'एकच मिशन मराठा आरक्षण' अशा आशयाची चिठ्ठी लिहून २४ वर्षीय युवकाने मराठा आरक्षणासाठी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना…
रुग्णालयात उपचार घेताना महिलेशी मैत्री, नंतर वारंवार अत्याचार, आता मुलासह जीवे मारण्याची धमकी, काय घडलं?
परभणी: रुग्णालयात उपचारासाठी दाखल असताना झालेली ओळख त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात आल्याची घटना नानलपेठ पोलीस ठाणे हद्दीत घडली. या प्रकरणी ३८ वर्षीय पिडीत महिलेच्या तक्रारीवरुन आरोपी विरोधात नानलपेठ…
देऊळगाव राजा मध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं आहे
तालुका दत्ता हांडे देऊळगाव राजा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस पदी निवड रामप्रसादजी शेळके महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस पदी डॉ रामप्रसादजी रंगनाथराव शेळके यांची नियुक्ति करण्यात आली आहे. त्यावेळीराज्याचेमोटर…
परभणीत कोरडा दुष्काळ जाहीर करा; माजी आमदार विजय भांबळे यांची मागणी
परभणी : पाऊस कमी झाल्याने जिंतूर, सेलू तालुक्यासह परभणी जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीन, तूर, हळद, कापूस व इतर सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पाण्याअभावी सोयाबीन वाळून गेले आहे,…
मॅडमजवळ २ हजाराच्या नोटा, त्यांना सुट्टे हवेत, जिल्हाधिकारी कार्यालयात घडली धक्कादायक घटना
जिल्हाधिकारी कार्यालयात घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय हादरलं. आणि पोलिसांना तातडीने धाव घ्यावी लागली. एका भामट्या व्यापाऱ्याचे दोन लाख १० हजार रुपये घेऊन…
परभणी रेल्वे स्टेशन वरील तिकीट काउंटर कर्मचाऱ्यांची अरेरावी ची भाषा
परभणी रेल्वे स्टेशन वरील तिकीट काउंटर कर्मचाऱ्यांची अरेरावी ची भाषा वेळेवर तिकीट न दिल्यामुळे प्रवाशांची रेल्वे निघून गेली .....!पूर्णा दि. २ जानेवारी या दिवशी रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी सामाजिक…
