खोडाळा शहरात यंदाही रंगणार बहारदार जगदंबा उत्सव
यंदाचे हे दुसरे वर्ष बहारदार : बाजार पेठेला आली रौनक ; चलनावढीने व्यापारी सुखावले पालघर | सौरभ कामडी खोडाळा : मोखाडा तालुक्याला जगदंबा उत्सवाची एक ऐतिहासिक परंपरा आहे.…
डहाणू धानीवरी आदिवासी बाधितांच्या डोळ्यातून अश्रू अनावर ,बाधित आणि प्रशासनामध्ये वाद चिघळला.
पालघर प्रतिनिधी :- सौरभ कामडी पालघर जिल्ह्यात मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच काम सध्या युध्यपातळीवर सुरू असून आज भूसंपादनाच्या ठिकाणी प्रकल्प बाधित आणि प्रशासन यांच्यातला वाद चिघळलेला पाहायला मिळाला .मोबदला न…
पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या हस्ते “विक्रमगड प्रज्ञा शोध” पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न
पालघर प्रतिनिधी-सौरभ कामडी /(विक्रमगड)- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्ताने शैक्षणिक मार्गदर्शन आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे मोफत वितरण करण्यात आले.या आदिवासी दुर्गम भागात भविष्यात अधिकारी वर्ग या…
8 एप्रिल रोजी खासदार शरद पवार मोखाड्यात
ऱयत शिक्षण संस्थेच्या नुतन संकुलाच्या उद्घाटनासाठी येणार.आमदार सुनिल भुसारा यांनी केली ईमारतीची पाहणी पालघर : सौरभ कामडी /खासदार तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार हे ८ एप्रिल रोजी मोखाडा…
पोऱ्याचापाडा येथील ग्रामस्थांकडून विहिरीतील पाण्याची साफसफाई करण्यात आली.
पालघर प्रतिनिधी - सौरभ कामडी मोखाडा - पाणी हे निसर्गातील जीवन आहे असे म्हणायला वावगे जाणार नाही आणि ते जीवनच आहे पाण्याविना अनेक जीव राहू शकत नाही त्यासाठी काही जीवसाठी…
कुर्लोद ग्रामपंचायत मध्ये १५१ कुटुंबांना मोफत पाण्याचे लोटगाडे वाटप.
पालघर प्रतिनिधी :सौरभ कामडी दिनांक -०२ एप्रिल २०२३ वार - रविवार या रोजी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली व माऊली ग्रुप डोंबिवली तसेच एकलव्य आधार प्रतिष्ठाण मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कुर्लोद…
जिल्हा परिषद शाळा सावर्डे या शाळेला ग्रीन फाऊंडेशन यांच्याकडून विविध साहित्याचे वाटप
पालघर प्रतिनिधी - सौरभ कामडी मोखाडा - शाळा म्हटले की आपल्याला विविध गोष्टींची आवश्यकता असते. ती म्हणजेच साहित्याची या साहित्याच्या साहाय्याने शाळेतील विद्यार्थी योग्य त्या कला प्रदर्शित करतात त्या मधून…
सावर्डे शाळा आयएसओ मानांकन बनली
पालघर प्रतिनिधी :सौरभ कामडी मौजे. सावर्डे. तालुका मोखडा जिल्हा पालघर जिल्ह्यातील अतिशय दुर्गम शाळा सावर्डे पहिली ते पाचवी पर्यंत वर्ग पट ४२ एकच शिक्षक २०१९ ते २०२३ पर्यंत कार्यरत असून…
राज्यस्तरीय आदर्श शिक्षक रत्न
प्रतिनिधी :सौरभ कामडी चेतन ठाकरे सरांना “राज्यस्तरीय आदर्श शिक्षक रत्न” पुरस्कार प्रदान. सामाजिक क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान संस्थेचा दैदिप्यमान स्नेह सोहळा भाऊसाहेब वर्तक हॉल विरार येथे…
शहापुर तालुक्यातील कोळीपाडा व वारलीपाडा तालुक्यातील पाणी योजनेच्या विस्तारीकरणाच्या कामाचा शुभारंभ.
पालघर प्रतिनिधी - सौरभ काम डी वारलीपाडा - आपल्या गावागावा मध्ये विविध प्रकारच्या योजना येत असतात आणि त्या योजनेचा आपल्याला कधी कधी लाभ उशिरा मिळतो अश्याच प्रकारे शहापूर तालुक्यातील सर्वात…
