‘डीपीडीसी’चा निधी दादांनी आपल्याच पदाधिकाऱ्यांचा दिल्याचा आरोप, प्रश्न विचारताच चंद्रकांत पाटलांनी हात जोडले
पुणे जिल्हा नियोजन समितीचा निधी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना डावलून आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्याचा गंभीर आरोप जिल्हा नियोजन समितीतील भाजप शिंदे गटाच्या…
पुणे सिलेंडरच्या स्फोटानं हादरलं, विमाननगरमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात, नागरिकांमध्ये घबराट
पुण्यातील विमाननगर भागातील लेबर कॅम्पमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली. अग्निशमन दलाकडून ही आग निंयत्रणात आणण्यात आली आहे. इतक्या मोठ्या संख्येनं सिलेंडर एकत्र का ठेवले होते, असा प्रश्न निर्माण झाला…
बसचे टायर फुटून बस कठड्यावर धडकली; पाच प्रवासी महिला जखमी, चालकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
दोंडाईचा बस स्थानकावरून लामकानी गावाला मुक्कामाला जाणाऱ्या धावत्या बसचे टायर अचानक फुटल्याने अपघाताची घटना घडली. या अपघातात बस रस्त्याच्या कडेला कठडा तोडून खाली उतरली. यामध्ये पाच महिला आणि बसचालक किरकोळ…
उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातील मांजरी बु. येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मांजरी नळ पाणीपुरवठा योजना, रेल्वे फाटकावरील उड्डाणपूल, मुळा-मुठा नदीवरील पुलांच्या विविध विकासकामांची पाहणी केली.
उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातील मांजरी बु. येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मांजरी नळ पाणीपुरवठा योजना, रेल्वे फाटकावरील उड्डाणपूल, मुळा-मुठा नदीवरील पुलांच्या विविध विकासकामांची पाहणी केली. मांजरी बु. परिसरातील…
वै. श्री दिगंबरदादा भेगडे राजकारणातील वारकरी!
माजी आमदार वै. श्री दिगंबर (दादा) बाळोबा भेगडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त आज इंदोरी, मावळ (पुणे) येथे त्यांच्या स्मारकाचे लोकार्पण केले. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे जी, मंत्री चंद्रकांतदादा…
अमोल कोल्हेंचा विषय निघताच अजितदादा पत्रकारांवर कडाडले, म्हणाले, ‘त्यांची प्रतिक्रिया त्यांनाच लखलाभ!’
आगामी लोकसभा निवडणुकीत शिरुर मतदारसंघातून अमोल कोल्हे यांचा पराभव करण्याची गर्जना केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुसऱ्याच दिवशी या मतदारसंघात हजेरी लावत येथील विकासकामांचा आढावा घेतला. अमोल कोल्हे यांना ओपन…
पुणे लोकसभेच्या उमेदवारीसाठी सुनील देवधर ॲक्शन मोडवर, शक्तिप्रदर्शनासाठी कार्यक्रमांचा सपाटा
देशभरात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. सत्ताधारी भाजपसह सर्वच विरोधी पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भारतीय जनता पक्षाने ४० पेक्षा जास्त खासदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट…
नागरी सुविधांसाठी वाघोलीकर आक्रमक, थेट पुणे महापालिकेला नोटीस, काय आहेत मागण्या?
चांगले रस्ते, सुरळीत पाणीपुरवठा, सांडपाणी आणि कचऱ्याचे व्यवस्थापन आदी नागरी सुविधा मिळेपर्यंत मिळकतकर रद्द करण्याच्या मागणीसाठी वाघोलीकरांनी थेट पुणे महापालिकेला नोटीस बजावली आहे. खड्डेमय रस्ते, विस्कळीत पाणीपुरवठा, सांडपाणी वाहिन्यांचा अभाव…
आज भारतरत्न श्रद्धेय अटलजींची जयंती
आज भारतरत्न श्रद्धेय अटलजींची जयंती यासोबतच आजच्याच दिवशी पुणे शहरातील डेक्कन येथे भव्य धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारुन त्याचे लोकार्पण अटलजींच्या शुभहस्ते करणाऱ्या माजी उपमहापौर सुरेशनाना नाशिककर यांचा जन्मदिन.…
श्री.शेखर भिसे यांचे ऑपरेशन मोफत होऊ शकले याचे मनस्वी समाधान वाटते.
श्री.शेखर भिसे यांचे ऑपरेशन मोफत होऊ शकले याचे मनस्वी समाधान वाटते. श्री.शेखर यांना हृदयाचा आजार असून त्यांना रुबी हॉल क्लिनिक, पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रियासाठी अंदाजे १०…
