नगर परिषदेच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न
तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगाव राजा नगर परिषद देऊळगाव राजा याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 39 रक्तदात्यांनी केले रक्तदान देऊळगाव राजा नगरपरिषदेच्या वतीने 75 व्या अमृत महोत्सवानिमित्तनगर…
केळवदचे शिवाजीराव कालेकर, बिबट्याच्या हल्ल्यात किरकोळ जखमी .सुदैवाने प्राण वाचले!
मन्सूर शहा दै.खोज मास्टर न्यूज (चिखली):---म्हणतात ना "देव तारी त्याला कोण मारी" बिबट्याने हल्ला चढविला ! पण सुदैव... केळवदचे शिवाजीराव सुखरूप ! केळवद येथील शेतकरी शिवाजी पंढरीनाथ कालेकर यांचे अंत्री शिवारात…
फायनान्स कंपन्यांच्या गळफास मुळे ग्रामीण व शहरी, भागातील.गृहिणी संकटात.!
मन्सूर शहा दै खोज मास्टर (चिखली):--फायनान्स कंपन्यांच्या गळफास मुळे गृहिणी संकटात.कर्जापायी अवलंबतात अनैतिक मार्ग.कोणताही गृहउद्योग, छोटा व्यवसाय नसतांना भरमसाठ व्याज मिळविण्यासाठी मायक्रो फायनान्स कंपन्या महिलांना कर्ज देतात व कर्जाची वसुली…
जिल्हाध्यक्ष माजी आमदार सौ.रेखाताई खेडेकर राष्ट्रवादी काँग्रेस बुलढाणा ,
जिल्हाध्यक्ष माजी आमदार सौ.रेखाताई खेडेकर राष्ट्रवादी काँग्रेस बुलढाणा , जिल्हा कार्याध्यक्ष, माननीय प्रसेनजित दादा पाटील , जिल्हा कार्याध्यक्ष नरेश भाऊ शेळके यांच्या आदेशानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माननीय रोहित दादा पवार…
मनसे पदाधिकाऱ्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांचे निवेदन.
चिखली -1% टक्का बटाव म्हणून लूट करणाऱ्या खाजगी अडत व्यापारांवरच गुन्हे दाखल करण्याची मागणी चिखली शहरातील एम.आय.डी.सी परिसरातील खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी आणत असून शेतकऱ्यांनी…
बुलढाणा गटविकास अधिकारी यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन.
बुलढाणा - देऊळघाट ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार केल्याचे उघड. निलंबन आदेशाची प्रत देत नसल्याचा आरोप बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट ग्रामपंचायत मध्ये लाखोंचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार उपसरपंच आरिफ खान यांच्यासह इतरांनी बुलढाणा जिल्हा…
संत बाळाभाऊ महाराजांचा प्रणव अवतार महोत्स
सतिश मवाळ नियोजन बैठकीत ७ समित्यांचे गठन मेहकर येथील श्रीक्षेत्र ज्ञानमंदिर परिसरात संत बाळाभाऊ महाराज पितळे तथा श्वासानंद माऊली यांच्या ९४ व्या प्रणव अवतार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या…
