बुलढाणा

Latest बुलढाणा News

पु. ना. गाडगीळ यांचे ज्वेलर्स सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या दागिन्यांचे प्रदर्शन आणि विक्री. , पुणे आपल्या चिखली मध्ये…

प्रिय ग्राहक, पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स, पुणे आपल्या चिखली मध्ये सादर करीत आहेत, अद्वितीय असे *परंपरा प्रदर्शन* नवीन कलेक्शन आणि आकर्षक ऑफर्स साठी अवश्य भेट द्या. दिनांक २७ ते ३०

KHOZ MASTER KHOZ MASTER

सुंदर संचेती आशुतोष मोरे देवांग संचेती यांनी धारतीर्थावरील कोरोना काळापासून टाकलेली बंदी उठवण्यासाठी मुंबईला दाखल होऊन धरणे सह अमरण उपोषणाचे दिले निवेदन

लोणार :- निर्मल संचेती (9423700700)   भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या धारतीर्थावरील कोरोना काळ 2019 ला पुरातन विभाग नागपूर यांनी टाकलेली बंदी आजही कायम ठेवल्याने भाविक भक्तांच्या भावना दुखावल्या जात आहे

KHOZ MASTER KHOZ MASTER

बनमेरू महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागात विविध कार्यक्रमाचे आयोजन*

ज्ञानेश्वर सुपेकर लोणार- स्थानिक लोणार येथील कै.कु.दुर्गा क.बनमेरु विज्ञान महाविद्यालय लोणार येथे रसायनशास्त्र विभागांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये प्रथम रसायनशास्त्र प्रयोशाळेचे नविन इमारतीमध्ये स्थलांतरित झाले असुन या विभागाचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

मतदार नोंदणीसाठी विशेष अभियान राबवा- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे निर्देश

बुलढाणा  (जिमाका):- निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार नोंदणी यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम  घोषित केला आहे. या कार्यक्रमानुसार सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी विविध उपक्रमाच्या माध्यमातून नवमतदारांना सहभागी करुन घ्यावे. यासाठी

KHOZ MASTER KHOZ MASTER

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण; जिल्ह्यातील 16 केंद्रांचेही लोकार्पण

        बुलढाणा  (जिमाका):-ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार संधी व स्वावलंबी करण्यासाठी राज्य शासनाने प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरु केले आहे. या केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ऑनलाईन लोकार्पण

KHOZ MASTER KHOZ MASTER

भूमी हक्क परिषदेचा मराठी क्रांती मोर्चाला जाहीर पाठिंबा.

चिखली मन्सूर शहा दै. खोज मास्टर न्यूज.----मराठा आरक्षण समर्थनात अंतरवाली सराटी येथे उपोषणादरम्यान मराठा समाज बांधवांवर लाठी हल्ल्याचा निषेध आणि सदर घटनेचा निषेध आणि मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी १३ ऑक्टोबर

KHOZ MASTER KHOZ MASTER

चिखली येथे कापड दुकानाच्या गोडाऊनला भीषण आग सुदैवाने जीवित हानी नाही.

चिखली मन्सूर शहा दै. खोज मास्टर न्यूज.---चिखली शहरातील मध्यभागी असलेल्या कापड दुकान च्या गोडाऊनला अचानक, दुपारी भीषण आग लागून व्यापाऱ्याची सुमारे १० लाखाची नुकसान झाले आहे, असा प्राथमिक अंदाज आहे,

KHOZ MASTER KHOZ MASTER

बुलढाणा विधानसभेचे लोकप्रिय आमदार धर्मवीर.श्री संजुभाऊ गायकवाड सर्वांचे शक्तीस्थळ,दुर्गदुर्गेश्वर श्री क्षेत्र रायगड येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक

बुलढाणा विधानसभेचे लोकप्रिय आमदार धर्मवीर.श्री संजुभाऊ गायकवाड सर्वांचे शक्तीस्थळ,दुर्गदुर्गेश्वर श्री क्षेत्र रायगड येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळावर तसेच राज दरबारातील सिंहासनाच्या जागेवर नतमस्तक झाले,

KHOZ MASTER KHOZ MASTER

हॉटेल अंबर येथे सुरू असलेल्या अनैतिक व्यापार व जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा नऊ जणांना केली अटक

इस्माईलशेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगाव : पोलीस पथकाला मिळालेल्या गुप्त व खात्रीशीर माहितीवरून शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील आंबुलकर साहेब यांनी त्यांच्या पोलीस पथकासह जवळा रोडवर असलेल्या हॉटेल अंबर येथे

KHOZ MASTER KHOZ MASTER

धोत्रा भंनगोजी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष ग्रामसभा आज संपन्न!

मन्सूर शहा दै खोज मास्टर न्यूज.--- धोत्रा भंनगोजी कार्यालय येथे विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती त्या ग्रामसभेचे अध्यक्ष गावातील प्रतिष्ठित नागरिक मा श्री शेख.गाणी. शेख.मुसा. बागवान यांची सर्वांनु मते

KHOZ MASTER KHOZ MASTER