बुलढाणा

Latest बुलढाणा News

पुस्तके विचारांना सकारात्मकता देतात. डॉ.गणेश गायकवाड सागवन एरियात पुस्तकमैत्री बाल वाचनालयाचे उदघाटन..

बुलढाणा दि.13 बालवाचन चळवळीचे प्रणेते प्रयोगशील ग्रंथपाल स्व. नरेंद्र लांजेवार यांच्या संकल्पनेतून बुलढाणा शहरात सुरू करण्यात आलेल्या पुस्तक मैत्री बाल वाचनालय चळवळीच्या अंतर्गत त्यांच्याच जयंतीच्या पर्वावर बजरंग नगर सागवन एरियातील

KHOZ MASTER KHOZ MASTER

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी पिता-पुत्र जखमी. चिखली तालुक्यातील हरणी शिवारातील घटना!

चिखली मन्सूरशहा दै. खोज मास्टर न्यूज. प्राप्त माहितीनुसार ,शेतात काम करत असताना बिबट्याने अचानक हल्ला करून काम करीत असलेल्या शेतकरी पिता पुत्राला जखमी केल्याची घटना चिखली तालुक्यातील हरणी शिवारात १२

KHOZ MASTER KHOZ MASTER

हजारो भाविकांच्या उपस्थितीत संत चोखोबाराय मंदिराचे लोकार्पण संत चोखोबाराय मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बुलडाणा, दि. 12 : महाराष्ट्र संतांची भूमी आहे. समाजप्रबोधन तसेच लोकांचे जीवन प्रकाशमान करण्याचे काम संत विचारांनी केले आहे. याच विचारांचा वसा घेऊन शासन वाटचाल करीत आहे. इसरूळ येथील श्री

KHOZ MASTER KHOZ MASTER

जवाहर नवोदय विद्यालयाचा उत्कृष्ट निकाल

बुलडाणा, दि. 12 : केंद्रीय उच्च माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) परीक्षा 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा 100 टक्के निकाल लागला आहे. उत्कृष्ट निकालाची परंपरा विद्यालयाने कायम

KHOZ MASTER KHOZ MASTER

अखेर डोणगांव ग्रामपंचायत सचिव रिंढे यांची खातेनिहाय चौकशी सुरु : डोणगांव सचिव सचिन रिंढे यांचा तडाफडकी प्राभार काढुन उचलबांगडी

डोणगांव ग्रामपंचायत येथील सचिवांनी विविध विकास कामामध्ये खूप अनियमितता करून आर्थिक भ्रष्टाचार केला असल्याचे निवेदनात म्हटले आहे त्यामध्ये प्रामुख्याने गावातील मुख्य व इतर रस्त्याची नाली बांधकाम न करता सदर कामाचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

सिंदखेड राजात पत्रकारांच्या न्याय मागणीसाठी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

सिंदखेड राजा सुरेश हुसे पत्रकारांच्या हिताच्या विविध मागण्यांसंदर्भात व्हॉईस ऑफ मीडिया सिंदखेड राजा तालुक्याच्या वतीने उपविभागीय कार्यालया समोर घोषणाबाजी करून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले वाईस ऑफ इंडिया तालुका

KHOZ MASTER KHOZ MASTER

पत्रकाराचे न्याय व हक्कासाठी व्हॉइस ऑफ मीडिया . चिखली. यांच्या वतीने विविध मागण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन.

  (चिखली मन्सूर शहा.) पत्रकारांची देशातील सर्वात मोठी संघटना म्हणून देशभर आपली वेगळी ओळख निर्माण करणारी वाईस ऑफ मीडिया ही संघटना आता खऱ्या अर्थाने पत्रकारांची आवाज बनली असून. पत्रकार व

KHOZ MASTER KHOZ MASTER

कामगार विभागाची आव्हान बांधकाम कामगारांनी अमिषाला बळी पडू नये!.

चिखली मन्सूर शहा.). कामगारासाठी बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे विविध योजना राबवण्यात येतात या योजनेच्या लाभासाठी बांधकाम कामगारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. असे आवाहन कामगार विभागाच्या वतीने करण्यात आले. असून महाराष्ट्र

KHOZ MASTER KHOZ MASTER

महिला लोकशाही दिनाचे 15 मे रोजी आयोजन

प्रविण चव्हाण नंदुरबार - : महिलांच्या तक्रारी,अडचणी यांची सोडवणूक शासकीय यंत्रणेकडून करण्यासाठी व समाजातील पीडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी याकरीता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे सोमवार 15 मे, 2023 रोजी

KHOZ MASTER KHOZ MASTER

बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप

महेंद्र हिवाळे  / चिखली-वंचित बहुजन आघाडी चिखली तालुक्याच्या वतीने बुधवार 10 मे रोजी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस स्वाभिमानी दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामीण रुग्णालय चिखली येथे रुग्णांना

KHOZ MASTER KHOZ MASTER