आझाद हिंदचे अँड.सतीशचंद्र रोठे यांच्या दूर्धर आजारावरील शस्त्रक्रिया यशस्वी.
अथक प्रयत्नातून चार इंचाची गाठ पायातून काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला.डॉ.गणेश गायकवाड व सहकाऱ्यांच्या प्रयत्नाला यश.बुलढाणा:सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सदैव आंदोलन आणि सामाजिक उपक्रमातून जनसेवेतत सक्रिय असणारे आझाद हिंदचे अँड सतीशचंद्र रोठे…
पेठ येथील तंटामुक्ती अध्यक्ष पदी दीनकर उगले तर सल्लागार पदी रवि मगर
गावपातळी वरील वाद विवाद मिटवण्या करीता शासनाने प्रत्येक गावात महात्मा गांधी तंटामुक्ती समीती निर्माण केलेली आहे, तरी आज रोजी ग्रामसभा आयोजीत करून तंटामुक्ती अध्यक्ष निवड करण्यात आली , तरी अध्यक्ष…
शेलसुर नगरीत अनोखा सोहळा स्वर्गीय गुंफाबाई जगन्नाथ काळे मातृ स्मरण निमित्त महाराष्ट्राचा शाहिरी बाना कार्यक्रम संपन्न.
चिखली धोत्राभनगोजी.( मन्सूर शहा .). शेलसुर येथे दिनांक 27 मार्च रोजी कै. गुंफाबाई जगन्नाथ काळे स्मृतीपित्यार्त. शाहिरी बाणा कार्यक्रम संपन्न. यावेळी . शाहीर विक्रांत सिंग सज्जनसिंग राजपूत यांचा जोरदार समाज…
आगीचे भिषण तांडव; गोठ्याला आग लागल्याने ८ जनावरांचा मृत्यू
बुलढाणा : शाहीद शाह जिल्हा प्रतिनिधी जिल्ह्यातआगीच्या घटनांच्या प्रमाणात मोठी वाढ होत आहे. अशीच एक मनाला हेलावून टाकणारी घटना बुलढाणा तालुक्यातील इरला येथे रात्रीच्या सुमारास घडलीय. शेतातील गोठ्याला आग लागल्याने…
शालेय पोषण आहारा पासून विद्यार्थी वंचित
महेंद्र हिवाळे चिखली /-तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना शालेय पोषण आहार धान्याचा पुरवठा न झाल्याने, काही शाळांत विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असुन या संपुर्ण प्रकरणाला…
हिंदू मुस्लिम एकात्मतेसाठी आझाद हिंद चा पुढाकार.
बालपणीच रमजान रोजा पकडणाऱ्या मुजाहिद शाह चा सत्कार बुलढाणा शहीद शाह जिल्हा प्रतिनिधी/हिंदू मुस्लिम सामाजिक एकात्मता दृढ करण्यासाठी आझाद हिंद च्या वतीने विविध सामाजिक उपक्रमातून नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. वर्तमान…
सिंदखेडराजा येथील शेतकरी शांताबाई शेवाळे यांचा गहू फिल्टर करण्याच्या मशीन मध्ये अडकून मृत्यू
सिंदखेडराजा सुरेश हुसे /तरीख 28सिंदखेडराजा येथील शेतकरी तुळशीराम शेवाळे व त्यांच्या पत्नी शेतकरी शांताबाई शेवाळे व त्यांचा मुलगा स्वतःच्या शेतामध्ये गहू स्वच्छ करण्याची मशीन फिल्टर करण्याची मशीन यामध्ये शांताबाई…
देऊळगाव राजा तालुका काँग्रेस कमिटी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र शासनाच्या दडपशाही च्या विरोधात निषेध
देऊळगाव राजा प्रतिनिधी राजेश पंडित हुकूमशाही वृत्तीच्या भ्रष्ट मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्याने मोदी सरकार व भाजपने राहुल गांधी यांच्या विरोधात अनेक ठिकाणी खटले दाखल करून त्यांना अडकवण्याचे षडयंत्र…
हिरकणी महिला अर्बनच्या 17 व्या शाखेचा अमडापुर येथे भव्य शुभारंभ
जलसंवर्धनातुन हरितक्रांती झाली आता हिरकणी बॅंकेच्या माध्यमातुन आर्थीक प्रगती साधावी - माजी मंत्री भारतभाउ बोंद्रे चिखली/बुलडाणा: 26 मार्च ब्राम्हणवाडा जलाषय प्रकल्पामुळे अमडापुर परीसरात जलसंवर्धनातुन झालेल्या हरितक्रांतीमुळे बहुतांषी ठिकाणी या परीरातील…
बुलढाणा येथे.बचत गटांनी उत्पादित वस्तूंची प्रदर्शनी व महिला आर्थिक विकास मंडळ महामंडळाचे आयोजन.
चिखली धोत्रा. भ ( मन्सूरशहा) आज दिनांक 20 मार्च रोजी बुलढाणा येथे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने न व तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्योग विकास महामंडळ प्रकल्प अंतर्गत बचत गटांनी…
