जिल्ह्यात जागतिक जलदिन उत्साहात साजरा
अधिकाधिक गावे हर घर जल व ओडीएफ प्लस घोषित करावेत - मुकाअ भाग्यश्री विसपुते बुलढाणा : ( खोज मास्टर ) *अकील शाह*ता. 22, दिनांक 15 मार्च ते 22 मार्च…
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकपदी डॉ. सचिन वासेकर
बुलढाणा : ( खोज मास्टर ) *अकील शाह* 22 मार्च जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनात मागील आठवड्यात चांगले बदल झाले असून धडाडीने काम करणाऱ्या डॉक्टर भागवत भुसारी यांना जिल्हा शल्यचिकित्सक पदी…
महात्मा फुले जयंती उत्सव सामितीच्या अध्यक्षपदी प्रा. सदानंद माळी
बुलढाणा, दि. २२ (प्रतिनिधी ) विचारवंत, समाजसूधारक, समाज प्रबोधनकार, शिक्षणतज्ञ, उद्योगपती, बांधकाम क्षेत्रातील नावाजलेल नाव, स्त्रि शिक्षणाचे अग्रदूत, अस्पृश्यता व जातविरोधी चळवळीचे पुरस्कर्ते, सत्यशोधक समाजाचे संस्थापक क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फूले…
गुरुदेव आश्रम महोत्सव निमित्त जादा बसेस सोडण्यात याव्यात वारकरी मंडळ व गुरुदेव भक्तांची. आगार प्रमुखांना मागणी.
चिखली .(मन्सूर शहा)तालुक्यातील पळसखेड सपकाळ येथील गुरुदेव आश्रमअखंड हरिनाम सप्ताह व चरितामृत कथा कार्यक्रम सुरू असून गुरुवारी दिनांक 23 मार्च रोजी या वर्धापन महत्त्वाची सांगता होत असून या ठिकाणी जिल्हाभरातून…
कृउबास निवडणुकांचा बिगूल वाजला
जिल्ह्यातील १० कृउबासचा निवडणूक कार्यक्रम २७ मार्चपासून तर २८ एप्रिलला मतदान* बुलडाणा : ( *खोज मास्टर* ) *अकील शाह* मलकापूर कृषी उतपन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम आज २१ मार्च…
चिखली येथे रेशनच्या तांदुळाचा काळाबाजार जोरात सुरू. चिखली येथील मौलाना ,/भाऊ. यांचे आहे रेशन चे तांदूळ क***** बाजारात खरेदी करण्याचे दुकान.
चिखली प्रतिनिधी ( मन्सूर शहा). सविस्तर वृत्त असे . धोत्रा भनगोजी . येथून दररोज चिखली येथे रात्रीच्या वेळेस मौलाना व भाऊ यांच्या नावावर क***** बाजारात विकणारा तांदूळ तांदूळ काळा बाजारात…
सामूहिक आत्मदहणाची परवानगी मिळणे जिल्हाधीकारी ला निवेदन
प्रतिनीधी रवि मगर बऱ्याच वर्षांपासून अनुसूचित जाती / जमातीच्या भूमिहीन, दारिद्र्य रेषेखालील लोकांनी उपजिविका भागविणेसाठी शासकिय गायरान जमिनीवर शेती प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेले असून अद्यापपर्यंत कायम होण्यासाठी शासनाकडे वेळोवेळी विनंती अर्ज,…
जलजागृती सप्ताहानिमित्त जलदौड स्पर्धा उत्साहात
बुलडाणा: ( खोज मास्टर) अकील शाह दि. 21 : जलसंपदा विभागातर्फे दि. 16 ते 22 मार्च 2023 या कालावधीत जिल्ह्यात जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहानिमित्त जिजामाता प्रेक्षागार येथे…
खाजगी प्रवासी वाहनधारकावर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ
चिखली (मन्सूर शहा,). शिंदे सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात महिलांना अर्धी तिकीट व इतर 75 वर्षावरील महिला पुरुषांना फुकटप्रवासामुळे खाजगी वाहन धारकावर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून. येत्या तीन ते…
मलकापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी
बुलडाणा, दि. २० : जिल्ह्यात रविवार, दि. १९ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतपिकाचे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने कांदा, हरभरा आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे दोन…
