पोलीस स्टेशन रायपूर येथे शांतता मीटिंग संपन्न महेंद्र हिवाळे
पोलीस स्टेशन रायपूर येथे शांतता मीटिंग संपन्न महेंद्र हिवाळे चिखली प्रतिनिधी पोलीस स्टेशन रायपूर दिनांक 28/01 /23रोजी रायपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील,ग्रामसेवक, सरपंच उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष यांची मीटिंग घेण्यात…
शेतकरी सन्मान करून जाणीव फाऊंडेशन टिमने केला प्रजासत्ताक दीन साजरा!
नांदुरा/प्रतिनिधी):- तालुक्यातील ग्राम शिरसोळी येथे दि. २६ जानेवारी जाणीव बहुद्देशीय फाऊंडेशनच्या वतीने प्रजासत्ताक दिना निमित्त शेतकरी सन्मान घेण्यात आला. भारत संताची भूमी असून इथे ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी तयार झाली.संत तुकारामांची तुकाराम…
बुलडाणा जिल्हा सहकारी बॅंकेच्या श्री मुंगसाजी महाराज सुतगिरणीच्या वसुलीला उच्च न्यायालयाची स्थगिती
चिखली : दि. 28 जानेवारी 2023 येथील श्री मुंगसाजी महाराज सहकारी सुतगिरणीने बुलडाणा जिल्हा सहकारी बॅंकेकडुन घेतलेल्या सुमारे 96 लक्ष रूपयाच्या कर्ज प्रकरणी 21 कोटी रूपयांची वसुलीची बॅंकेकडुन मागणी करण्यात आली होती.…
आय सी आय सी आय बँक व सावित्रीबाई फुले महिला मंडळ अंतर्गत बुलढाणा व अकोला येथे सुरू असलेला मृदा व जलसंधारण प्रकल्पास क्षेत्रीय भेट संपन्न
बुलढाणा प्रतिनिधी शिवानंद पवार देऊळगाव साकर्षा मागील वर्षापासून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामध्ये ICICI बँक लि. याच्या सहाय्याने स्थानिक संस्था सावित्रीबाई फुले महिला मंडळ देऊळगाव साखरशा वतीने मृदा व जलसंधारण कार्यक्रम…
जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय बालिका दिन साजरा
बुलडाणा, दि. 27 : जिल्हा रुग्णालयातील पीसीपीएनडीटी विभागात राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला.राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून जिल्हा रुग्णालयामध्ये या आठवड्यामध्ये जन्माला आलेल्या नवजात बालिकांना कपडे आणि पालकांना स्मृतीचिन्ह…
नेहरू युवा केंद्राच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात
बुलडाणा, दि. 27 : नेहरू युवा केंद्राच्या युवा कार्यक्रम क्रीडा अंतर्गत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा चिखली येथील तालुका क्रीडा संकुल पार पडल्या.तालुका क्रीडा संयोजक दिलीप लांडकर अध्यक्षस्थानी होते. तालुका कृषि अधिकारी…
जिल्हा परिषद उर्दू शाळा महान येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधी बार्शी टाकळी शिक्षण विभाग पंचायत समिती बार्शीटाकळी अंतर्गत जिल्हा परिषद उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळा महान पंचायत समिती बार्शीटाकळी जिल्हा परिषद अकोला येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी 2023 रोजी विविध…
मोदीजींनी 21 द्विपांचे परमवीर चक्र विजेत्यांचे नाव देऊन शहीद सैनिकांचा वाढवला सन्मान जगणं माझ्या फौजीचं कर्तव्यावर तत्पर असलेल्या बहादुर जवानांना व मिल्ट्री प्यारामिल्ट्री सर्व फोर्स शहीद जवानांना समर्पित 26 जानेवारी निमित्त देशभक्ती
तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देशाचे सर्वोच्च पदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठल्याही राजकीय घराण्यातील नेत्यांच्या नावाची शिफारस न करता अंदमान निकोबार वरील बेटांचे 21 परमवीर चक्रांनी नामकरण केले व सन्मान…
प्रजासत्ताकदिनी मुख्य ध्वजारोहण सोहळा प्रभारी उपविभागीय अधिकारी अतुल पाटोळे यांच्या हस्ते संपन्न l
खामगांव दि.२६-(उमाका) स्थानिक भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर पालिका मैदानावर ७३ वा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्य मुख्य शासकीय ध्वजारोहन समारंभ 26 जानेवारी 2023 रोजी सकाळी 09.15 वाजता खामगांवचे प्रभारी उपविभागीय अधिकारी…
बुलडाणा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानामध्ये तहसिलदाराच्या आशिर्वादाने होत असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी –स्वभिमानीची मागणी
अन्यथा खुर्ची ताब्यात घेऊन ठिय्या आंदोलन” बुलढाणा (19) - बुलढाणा तालुक्यामध्ये स्वस्त धान्य दुकाने असेल आहेत. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडून स्वस्त धान्य किंवा मोफत धान्य वितरीत करावे अशी…
