काटी येथे श्री संत वियोगी महाराज जन्मोत्सव तथा अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
श्रीकांत हिवाळे नांदुरा/प्रतिनीधी :- तालुक्यातील ग्राम काटी येथील हनुमान मंदीर मध्ये श्री संत वियोगी महाराज जन्मोत्सव तथा श्रीमद् भगवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह नुकताच पार पडला. या सप्ताचे आयोजन…
किन्होळा येथील वार्ड क्रमांक 4 मधील नाली चे व ढापे चे काम निकृष्ट दर्जाचे
उदयनगर,,रफीक खान किन्होळा प्रतिनिधी समाधान वानखेडे चिखली तालुक्यातील येत असलेले किन्होळा या ग्रामपंचायत येथील नाली चे व ढापा चे बांधकाम निकृष्ट दर्जाचे काम बघायला मिळत आहे, ग्रामपंचायत मार्फत चालु असलेले…
कविता
कविता किती ठेविल्या कोनाडी सुपा येवो आबादानी धनधान्य उतरंडी कणग्यांची ही कहाणी ।।धृ।। हाता -तोंडी येई घास पोट भरो आनंदानी आली ढेकराची रास घरोघरी आबादानी।।१।। एक हात दोर पुरे पाणी…
पदवीधर मतदारसंघाची मतदान प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी निर्देशांचे पालन करावे
-जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड बुलडाणा, दि. 9 : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी दि. 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यात 52 मतदान केंद्रांवर हे मतदान होणार आहे. मतदारांची…
बांधकाम कामगारांनी खोट्या आमिषाला बळी पडू नये कामगार विभागाचे आवाहन
बुलडाणा, दि. 9 : बांधकाम कामगारांनी इतर कोणत्याही खोट्या आमिषाला बळी न पडता नोंदणी आणि नुतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी यांनी केले आहे.महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम…
अनुसूचित जातीच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टरचा पुरवठा प्रस्ताव सादर करण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ
बचतगटाने मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची आरटीओ कार्यालयाकडे नोंद केल्याचे पुरावे सादर केल्यास 100 टक्के अनुदान स्वयंसहाय्यता बचतगटाच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. शासनाच्या निर्णयानुसार 9…
उद्योजकता विकास केंद्रातर्फे शेळी, कुक्कुट, पशूपालन प्रशिक्षण
बुलडाणा, दि. 9 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या जिल्हा उद्योग केंद्रातर्फे उद्योग व्यवसाय सुरु करु इच्छिणाऱ्या सुशिक्षीत बेरोजगार युवक, युवतींसाठी बुलडाणा येथे शेळीपालन, कुक्कुट आणि गाय, म्हैस पालन प्रशिक्षण कार्यक्रम…
ज्येष्ठ पत्रकार गजानन तिडके यांचा वाढदिवस साजरा
तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगावराजा :- मराठी पत्रकार परिषद मुबंई, संलग्नित बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाचे सहसंघटक तथा दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार गजानन तिडके यांचा वाढदिवस देऊळगावराजा तालुका पत्रकार…
सुरज यादव यांना राजस्थान कोटा मध्ये राष्ट्रीय पुरस्कार
जानेवारी २०२३ खामगांव :- येथील गौ-सेवा रक्तसेवा मध्ये अग्रेसर असलेले एकनिष्ठा फाऊंडेशन संस्थापक सुरज यादव यांना राष्ट्रीय पुरस्कार रक्तदान जिवनदान सेवा समिती कोटा, द्वारा समाजसेवी स्व. श्री सुनिल सुमन यांच्या…
ग्राम खल्याळ गव्हाण येथे रासेयो निवासी विशेष शिबिराची विविध उपक्रम राबवून सांगता
तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, संलग्न समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा, येथील राष्ट्रीय सेवा योजना द्वारे आयोजित निवासी विशेष शिबिर तालुक्यातील दत्तक ग्राम खल्याळ गव्हाण…
