पिक विम्यापासुन वंचित असलेल्या शेतक-यांनी जिल्हा व तालुका कॉग्रेस कडे तक्रार अर्ज करा – जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे
चिखली ऑगस्ट ते ऑक्टोंबर या तिन महिन्यात बुलडाणा जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीने शेतक-यांची पिकांची प्रचंड हाणी नुकसान झाल्याने शेतक-यांच्या हाता तोंडाषी आलेला घास निर्सगाने हिरावून नेला. शेतक-यांनी रात्रदिन जागुन मोठ मोठया…
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृतीदिनानिमित्त समाज बांधवांकडून विनम्र अभिवादन
चिखली प्रतिनिधी शहरात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृतीदिनानिमित्त समाज बांधवांकडून दि.28 नोव्हेंबर रोजी मोटार सायकल रॅली काढून विनम्र अभिवादन करण्यात आले. समाज सेवक आणि थोरपुरुष महात्मा ज्योतिबा फुले यांच्या…
रामदेव बाबा यांच्यावर गुन्हे दाखल करा अन्यथा पतंजलीच्या उत्पादनाची होळी करू.
रामदेव बाबा यांच्या महिला विषयी वक्तव्यावर रिपब्लिकन सेनेचा आक्रमक पवित्रा. चिखली नोव्हेंबर रोजी मुंबई ठाणे येथिल महिला पतंजली योग समितीच्या वतीने शुक्रवारी योग विज्ञान शिबीर आयोजित केले होते, त्या शिबिरात…
संभाजी ब्रिगेड प्रदेश महासचिव सौरभ खेडेकरांची नांदुरा येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
श्रीकांत हिवाळे नांदुरा प्रतिनिधी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव शिवश्री सौरभ खेडेकर हे जळगाव जामोद,नांदुरा,मोताळा जनसंवाद दौऱ्यावर असताना नांदुरा येथे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे भेट देऊन नाशिक येथे होऊ घातलेला संभाजी…
देऊळगाव ग्राम पंचायत मध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला
प्रतिनिधी रामेश्वर वाढी देऊळगाव भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमाने लिहिलेले भारतीय राज्य घटना मानवी मुलांच्या सुरक्षेची ग्वाही देणारे भारतीय संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिण्यासाठी…
नांदुरा पोलीसांची दमदार कारवाही वर्षभरात 23 चो-या उघड करुन 25 लाखांचा मुद्देमाल केला जप्त श्रीकांत हिवाळे
श्रीकांत हिवाळे नांदुरा/प्रतिनिधी:- नांदुरा पोलीस स्टेशनचा एक वर्षा आधी पोलीस निरीक्षक भुषणा गावंडे यांनी कारभार हाती घेतला आणि शहरात पहिल्याच दिवसांपासून आपल्या कार्याचा ठसा उमटवायला सुरवात केली. शहराच्या कायदा सुव्यवस्था…
निधन वार्ता….
श्रीराम राघो गवई रा. उत्रादा वय ९२ वर्ष _ता. चिखली जि. बुलडाणा यांचं निधन झालं आहे शोकाकुल समाधान श्रीराम गवई मधूकर श्रीराम गवई सुधाकर श्रीराम गवई व समस्त गवई परिवार…
भोकर येथे संविधान गौरवदिन उत्साहात साजरा…
चिखली प्रतिनिधी रवि मगर संविधान दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करुन संविधान प्रस्तावनेचे करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच भागवत नेवरे तर प्रमुख मार्गदर्शक मनोहर डोंगरदिवे, प्रशांतभाई डोंगरदिवे तर प्रमुख…
पेठ येथील जिल्हा परिषद शाळेत भारतीय संविधान दीन साजरा
पेठ/चिखली- प्रतिनिधी रवि मगर भारतीय संवीधान दीन आज रोजी संपुर्ण भारतामधे साजरी करण्यात आला , या दीवशी भारतीय घटना संविधान परमपुज्य भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला एक अमुल्य भेट…
पेठ ग्रामपंचायत च्या वतीने संविधान गौरवदिन उत्साहात साजरा….
पेठ/चिखली प्रतिनिधी रवि मगर खामगांव ते चिखली मार्गावर असलेले गांव पेठ ग्रामपंचायत च्या वतीने भारतीय संविधान दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करुन संविधान प्रस्तावनेचे करण्यात आले, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान …
