बुलढाणा

Latest बुलढाणा News

मृत्यूच्या दाढेतून परतले छावाचे जिल्हाध्यक्ष; डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांना यश

वर्दडी बुद्रूक :अखिल भारतीय अखिल भारतीय छावा संघटना चे जिल्हाध्यक्ष अशोकराजे जाधव हे भीषण अपघातातून सुखरूप बचावले असून डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे ते मृत्यूच्या दाढेतून परतल्याची घटना घडली आहे. दीड महिन्यांच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

राष्ट्रसंतांचे विचार आजही प्रेरणादायी : हभप प्रल्हाद अस्वार

संग्रामपूर :समाजातील प्रत्येक व्यक्तीने राष्ट्रसंतांचे विचार अंगीकारले, तर समाजातील अनेक समस्या आपोआप दूर होतील. आजच्या कठीण काळातही राष्ट्रसंतांचे विचार माणसाला नवी दिशा आणि प्रेरणा देतात, असे प्रतिपादन हभप प्रल्हाद अस्वार

KHOZ MASTER KHOZ MASTER

तात्या क्यावल यांची ३६०० किमी पायी नर्मदा परिक्रमा यशस्वी

बुलढाणा : बुलढाणा तालुक्यातील वरवंड येथील सुपुत्र तथा हिरकणी महिला अर्बनचे सल्लागार विकास उर्फ तात्या मल्लिकार्जुन आप्पा क्यावल यांनी १०१ दिवसांची खडतर पायी नर्मदा परिक्रमा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. सुमारे

KHOZ MASTER KHOZ MASTER

साखरखेर्डा, सावंगी भगत, गोरेगाव शिवारात अस्वलाचा मुक्तसंचार; शेतकऱ्यांमध्ये दहशत

साखरखेर्डा :साखरखेर्डा परिसरात जंगली प्राण्यांचा वाढता वावर शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून साखरखेर्डा, सावंगी भगत आणि गोरेगाव शिवारात अस्वलाचा मुक्तसंचार सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले

KHOZ MASTER KHOZ MASTER

चिखलीत २०० लीटर टाकीत भरले डिझेल; रेणुका पेट्रोलपंपावर नियमांची पायमल्ली

चिखली -सोशल मीडियावर इंधन टंचाईबाबतच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असताना काही पेट्रोलपंप चालकांनी नियम धाब्यावर बसवल्याचे प्रकार समोर येत आहेत. चिखली येथील रेणुका पेट्रोल पंप येथे चक्क २०० लीटर

KHOZ MASTER KHOZ MASTER

आंदोलन सम्राट गजानन बोरकर आता शेतकऱ्यांसाठी उतरणार रिंगणात

मेहकर -पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेचा लाभ मेहकर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना मिळत नसल्याची तक्रार समोर येत आहे. कृषी विभागाच्या कथित हलगर्जीपणा आणि

KHOZ MASTER KHOZ MASTER

लेकींच्या भविष्यासाठी महागडी ‘एचपीव्ही’ लस आता मोफत कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी आरोग्य विभागाचे महत्त्वाचे पाऊल

वाशीम : महिलांमध्ये वाढत असलेल्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी मानली जाणारी ‘एचपीव्ही’ लस आता सर्वसामान्य कुटुंबांतील मुलींसाठी शासनामार्फत मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. खाजगी रुग्णालयांत हजारो रुपयांना

KHOZ MASTER KHOZ MASTER

राजूर ग्रामपंचायतमध्ये उपसरपंचपदी शत्रुघ्न वराडे अविरोध निवड

मोताळा राजूर येथील उपसरपंचपदी शत्रुघ्न राजाराम वराडे यांची २५ मार्च २०२६ रोजी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पार्श्वभूमी उपसरपंच उखर्डा वाघ यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच पद रिक्त झाले. ग्रामपंचायतमध्ये

KHOZ MASTER KHOZ MASTER

ज्ञानगंगा अभयारण्यात वन्यजीवांसाठी कृत्रिम पाणवठे 🐾💧

खामगाव उन्हाच्या दाहकतेच्या काळात वन्यजीवांचे हाल टाळण्यासाठी बुलढाणा व खामगाव वनपरिक्षेत्राने कृत्रिम पाणवठ्यांची व्यवस्था केली आहे. प्रमुख तथ्ये खामगाव क्षेत्र: ५७ पाणवठे बुलढाणा क्षेत्रातील जंगल: ४५ पाणवठे उद्देश: वन्यजीवांची तहान

KHOZ MASTER KHOZ MASTER

माध्यमिक शिक्षकांसाठी मतदान संधी सुनिश्चित करण्याची मागणी 🗳️

बुलढाणा अमरावती शिक्षक मतदार यादी तयार करण्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सह संपर्कप्रमुख प्रा. डी. एस. लहाने यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी

KHOZ MASTER KHOZ MASTER