आधार निवासी मतिमंद विद्यालय वाळकी रोड वाशिम येथे ८ डिसेंबर जागतीक मतिमंद दीन साजरा
वाशिम / प्रदिप पट्टेबहादुर.वाशिम ; आधार निवासी मतिमंद विद्यालय वाळकी रोड येथे ८ डिसेंबर जागतीक मतिमंद दीन मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून निर्मल मुकुंद माधव फाउंडेशन…
मेह्कर येथे हजरत पीर पहाडी सरकार यात्रेत कव्वाली चा जोरदार मुकाबला संपन्न
एजाज खान. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हिंदु-मुस्लिम् ऐक्याचे प्रतिक असलेल्या हजरत पीर पहाडी सरकार यात्रेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिनांक 08 डिसेंबर 2023 रोजी कुल हिंद मुशायरा कार्यक्रम…
सलग तिसऱ्यांदा भाजपा तालुकाध्यक्ष व विधानसभा प्रमुख पदी बिनविरोध निवड चंद्रकांत अण्णा बाविस्कर यांचा जाहीर सत्कार
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत जामनेर येथील सुप्रसिद्ध व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते शेतकरी संघाचे विद्यमान सभापती चंद्रकांत आण्णा बाविस्कर यांचा समाजाशी असलेला निष्पक्षपातीपणा व राजकारण बाजूला ठेवून समाजकारणाच्या माध्यमातून सर्वांशी…
युक्रेनची इरीना नाशिकची सून; माप ओलांडताना घेतला खास उखाणा, वाचा कशी जमली जोडी?
नाशिकः काही वर्षांपूर्वी फॉरेनची पाटलीन चित्रपट खूप चर्चेत आला होता. फॉरेनमध्ये राहणारी मुलगी पाटलांची सून होते. अगदी तसाच प्रकार नाशिकमध्ये घडल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. युक्रेनची तरुणी हि नाशिकची सून…
कुढावद ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या शिवसेना नेते,माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सत्कार.
प्रविण चव्हाण नंदुरबार (प्रतिनिधी)- कुढावद ता.शहादा येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच व सदस्यांच्या शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी रघुवंशी यांनी ग्राम विकासासाठी लोकप्रतिनिधींनी योजनांच्या…
आयआयए’कडून गुणवंतांचा गौरव
फुलेवाडी : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस् कोल्हापूर सेंटरतर्फे वास्तुशास्त्र क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी व पीएचडी पदवीप्राप्त वास्तुविशारदांचा सत्कार झाला. राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सतीशराज जगदाळे व आर्किटेक्ट गिरिजा कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित…
लोककलावंतांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारने स्वतंत्र धोरण आखावे
हडपसर - 'मी स्कॉलरशिपची हुशार विद्यार्थिनी पण, परिस्थितीमुळे शिकू शकले नाही. माझ्यासारखे असे अनेक लोककलावंत आहेत. आमच्याप्रमाणे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची परवड होऊ नये; यासाठी सरकारने स्वतंत्र धोरण आखावे,' असे आवाहन…
दमलेला, भागलेला कलावंत कळत न कळत चुकीची कृती करतो अन्..; व्हायरल व्हिडिओवरुन काय म्हणाला मराठी अभिनेता?
कोल्हापूर : तीन तास अभिनय करून सादर केलेले नाटक दीर्घकाळ रसिकांच्या आठवणीत राहते. यात शाश्वततेचा आनंद आहे, तो माणूसपण विकसित होण्याचा मार्ग आहे; मात्र काही सेकंद किंवा मिनिटांचा व्हायरल व्हिडिओचा आनंद…
लैंगिक तस्करीविरोधात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रंगू सौरिया यांना बाया कर्वे पुरस्कार
पुणे.दार्जिलिंग येथे लैंगिक तस्करीविरोधात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रंगू सौरिया यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे यंदाचा बाया कर्वे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या बुधवारी (२९ नोव्हेंबर) प्रसिद्ध अभिनेते आणि…
एका अतूट नात्याचा सोहळा, पुण्यातील समलिंगी जोडप्याचे २० वर्षांचे नाते साजरे
पुणे : अनेक पुरोगामी गोष्टींची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पुणे शहरात केशवबाग फार्म्सच्या हिरवळीवर शनिवारी वेगळाच हृद्य सोहळा रंगला होता. समीर समुद्र आणि अमित गोखले या समलिंगी जोडप्याचा हा ‘रिलेशनशिप कमिटमेंट’ कार्यक्रम होता.…
