मुंबई शहर

Latest मुंबई शहर News

भूमी अभिलेख विभागाच्या कामकाजाला गती; राज्यात ३२ नवीन कार्यालयांना मंजुरी महसूल विभागातील १०,६८३ पदांच्या सुधारित आकृतीबंधालाही शासनाची मान्यता

मुंबई  राज्यातील नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा अधिक जलद आणि सुलभपणे उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याअंतर्गत भूमी अभिलेख विभागात तब्बल ३२ नवीन कार्यालयांची स्थापना करण्यास

KHOZ MASTER KHOZ MASTER

वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची अन्न व औषधी प्रशासन आयुक्तपदी नियुक्ती; २१ वर्षांत २५ वी बदली

मुंबई वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या प्रतीक्षेत असलेल्या पोस्टिंगचा अखेर मंगळवारी शेवट झाला असून त्यांची नियुक्ती राज्याच्या अन्न व औषधी प्रशासन (FDA) आयुक्तपदी करण्यात आली आहे. प्रशासनात कडक शिस्त

KHOZ MASTER KHOZ MASTER

तोंडी आदेश देऊन नंतर जबाबदारी टाळण्याचे प्रकार आता थांबणार? शासनाच्या 2014 नियमांवर पुन्हा चर्चा

मुंबई  शासकीय कामकाजात वरिष्ठांकडून दिले जाणारे तोंडी आदेश आणि त्यानंतर जबाबदारी टाळण्याच्या पद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने 2014 मध्येच लागू केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांकडे लक्ष

KHOZ MASTER KHOZ MASTER

राजीनामा नको, निर्णय द्या!” – मराठा आरक्षण प्रश्नावर राजकीय वातावरण तापले

मुंबई  मराठा आरक्षणासंदर्भातील प्रलंबित मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय न झाल्याने समाजात असंतोष वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर उपसमितीच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत “राजीनामा नको, निर्णय द्या” अशी भूमिका

KHOZ MASTER KHOZ MASTER

कामावर असताना कामगाराचा मृत्यू; कुटुंबाला न्याय व भरपाईबाबत प्रश्न उपस्थित

मुंबई  कामावर असताना एका कामगाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संबंधित कुटुंबाला योग्य ती भरपाई आणि न्याय मिळावा, या मागणीला जोर धरत असून कंपनीच्या भूमिकेबाबत

KHOZ MASTER KHOZ MASTER

APMC प्रशासनात खळबळ! स्वच्छता विभागात ACBची धाड; १.४० लाखांची लाच घेताना दोन अधिकारी रंगेहात जेरबंद घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता उप सचिव डॉ. दीपक आवटी तसेच स्वच्छता प्रभारी निरीक्षक समीर म्हात्रे यांना अटक

मुंबई Apmc मधून एक मोठी बातमी समोर येत आहे.ACB च्या नवी मुंबई युनिटने मुंबई Apmc प्रशासनात मोठी कारवाई करत स्वच्छता विभागातील दोन अधिकाऱ्यांना १ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी मोठा दिलासा; मनोरी निःक्षारीकरण प्रकल्पाला केंद्राची CRZ मंजुरी

मुंबई  मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेली पाण्याची वाढती गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी मनोरी निःक्षारीकरण (Desalination) प्रकल्पाला केंद्र सरकारकडून महत्त्वपूर्ण ‘CRZ’ (किनारा नियमन क्षेत्र) मंजुरी मिळाली आहे. केंद्र

KHOZ MASTER KHOZ MASTER

पत्रकार संरक्षण कायद्यामुळे पत्रकारांना कायदेशीर संरक्षण; हल्लेखोरांवर कठोर कारवाईची तरतूद

मुंबई  महाराष्ट्रात पत्रकार आणि प्रसारमाध्यम संस्थांच्या संरक्षणासाठी लागू करण्यात आलेल्या “महाराष्ट्र प्रसारमाध्यमातील व्यक्ती आणि प्रसारमाध्यम संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध) अधिनियम, २०१७” अर्थात पत्रकार संरक्षण

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘प्रधानमंत्री आवास योजने’साठी १० टक्के वाळू मोफत देणे लिलावधारकांना बंधनकारक; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई राज्यातील वाळू उत्खनन व लिलाव प्रक्रियेसंदर्भात महसूल व वन विभागाने महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला आहे. ‘वाळू/रेती निर्गती धोरण – २०२५’ अंतर्गत आता लिलावधारकांनी उत्खनन केलेल्या वाळूपैकी १० टक्के

KHOZ MASTER KHOZ MASTER

इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतरिम निकालाबाबत महत्त्वपूर्ण घोषणा; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता वाढली

मुंबई महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून इयत्ता ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतरिम निकालाबाबत महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेमुळे विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले

KHOZ MASTER KHOZ MASTER