चुकीला माफी नाही म्हणजे…… नाही…!
प्रतिनिधी: फैजल पठाण. शिरूर महावितरण कंपनीच्या .कार्यालयासमोर बहुजन मुक्ती पार्टीचे शहर सचिव सागर घोलप हे आमरण उपोषणाला बसले होते .त्यांच्या तक्रारीनुसार ते राहत असलेल्या अपार्टमेंटचा बिल्डर ,बिल्डरचे नातेवाईक व महावितरणचा संबंधित…
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सभेची जय्यत तयारी
हिंगोली- खासदार हेमंत पाटील, शिवसेनेचे संपर्क प्रमुख आनंद जाधव यांच्याकडून सभास्थळाची पाहणी; बाळापूर येथे १० जानेवारीला होणार जाहीर सभाआगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक जागा निवडून आणण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते आणि…
वालचंदनगर येथील कारखान्यातील कामगारांच्या मागण्यांसंदर्भात आज मंत्रालयात बैठक पार पडली
वालचंदनगर येथील कारखान्यातील कामगारांच्या मागण्यांसंदर्भात आज मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत कारखान्याचे संचालक व कामगार संघटना यांच्यात समन्वय साधून कामगारांच्या मागण्यांसाठी सकारात्मक विचार करावा असे निर्देश दिले. यावेळी इंडस्ट्रीने…
सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचा कार्य आढावा घेणारी बैठक महानगरपालिकेच्या सांगली कार्यालयामध्ये संपन्न झाली.
सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचा कार्य आढावा घेणारी बैठक महानगरपालिकेच्या सांगली कार्यालयामध्ये संपन्न झाली.या बैठकीदरम्यान महापालिकेच्या सर्व विभागांचा आढावा घेतला तसेच शहर सुशोभीकरण आणि महापालिकेच्या इतर विकास कामांबद्दल आढावा घेण्यात…
राष्ट्रीय महामार्गावर काँक्रीटीकरणासह विविध पूल आणि सेवा रस्त्यांची कामं मोठ्या प्रमाणावर सुरु असल्यामुळे वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांना त्रास होत आहे.
मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा आढावा घेतला. मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर काँक्रीटीकरणासह विविध पूल आणि सेवा रस्त्यांची कामं मोठ्या प्रमाणावर सुरु असल्यामुळे वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांना त्रास होत आहे. ही वाहतूक कोंडी…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोरगरीब जनतेच्या प्रश्नांना थेट भिडावे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोरगरीब जनतेच्या प्रश्नांना थेट भिडावे. जनतेच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी कठोर परिश्रम घ्या. जनतेच्या प्रश्नांना भिडल्यावरच पक्ष संघटना मजबूत होईल, असे आवाहन केले. काल कोल्हापुरात मार्केट यार्डमध्ये जिल्हा…
नागरिकांचे प्रश्न जलदगतीने सोडवण्याला प्रशासनाने प्राधान्य द्यावे
काल जनता दरबारमध्ये नागरिकांकडून सादर होणाऱ्या अर्जांचा जलदगतीने निपटारा करुन नागरिकांचे प्रश्न जलदगतीने सोडवण्याला प्रशासनाने प्राधान्य द्यावे, असे निर्देश केले. माझ्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जनता दरबारमध्ये ते बोलत होते.…
अध्यक्षतेखाली झालेल्या मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपन्न
राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षणासंदर्भात करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणास प्राधान्य द्यावे तसेच हे काम बिनचूकरित्या आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण झाले पाहिजे हे पाहण्याचे स्पष्ट निर्देश आज विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पालिका…
खाजगी साखर कारखाने शेतकऱ्यांची फसवणूक करतात बागेश्वरीने पहिला हप्ता २७०० रुपये द्यावा. प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष जालना
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन तक्रार करण्यात आली आहे, निवेदनात पुढे म्हटले आहे कि, परतूर मंठा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस गाळप नोंद घेऊन उसाचे…
सेनगाव तालुक्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा मोबदला शेतकऱ्यांना तात्काळ द्या,
सेनगाव तालुक्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा मोबदला शेतकऱ्यांना तात्काळ द्या, राष्ट्रवादीच्या वैशाली वाघ. सेनगाव तालुक्यातील आजेगाव जि परिषद सर्कल सह सेनगाव तालुक्यात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते…
