राजनीति

Latest राजनीति News

महायुती तुटली! उल्हासनगरमध्ये भाजप स्वबळावर; शिंदे गटाला मोठा धक्का

उल्हासनगर : राज्यात महापालिका निवडणुकांचे बिगूल वाजले असून, त्याच पार्श्वभूमीवर उल्हासनगर महानगरपालिकेबाबत मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील महायुती उल्हासनगरमध्ये अखेर तुटली असून, भाजपने

KHOZ MASTER KHOZ MASTER

काँग्रेसला मोठा धक्का; ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उमेदवाराचा एमआयएममध्ये प्रवेश

सोलापूर | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सोलापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारानेच ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला रामराम ठोकत एमआयएममध्ये प्रवेश केल्याने राजकीय

KHOZ MASTER KHOZ MASTER

मोठी बातमी | अमरावतीत शिवसेना–भाजप युती अखेर तुटली; राज्यभर राजकीय खळबळ

अमरावती | प्रतिनिधीअमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप यांच्यात सुरू असलेली युतीची चर्चा अखेर फिस्कटली असून दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडीमुळे संपूर्ण

KHOZ MASTER KHOZ MASTER

उद्धव ठाकरे गटाला आणखी धक्का; शिंदे गटात मोठी पक्षांतराची लाट

मुंबई  महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) मधील पक्षगळती सुरूच असून, ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मुंबईत ठाकरे गटाचे पदाधिकारी राजू नाईक आणि दिनेश कुबल

KHOZ MASTER KHOZ MASTER

दोन्ही राष्ट्रवादींच्या संभाव्य युतीवर पेच महापालिका निवडणूक घड्याळ चिन्हावर लढवण्याबाबत अजित पवार आग्रही

राज्य महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, विविध पक्षांकडून युती व आघाडीची समीकरणे निश्चित केली जात आहेत. महायुतीमध्ये अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची युती

KHOZ MASTER KHOZ MASTER

नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींनी ‘विकसित भारत हमी रोजगार आणि उपजीविका कायदा 2025’ ला दिला पाठिंबा

नवी दिल्ली  ;– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी विकसित भारत हमी रोजगार आणि उपजीविका अभियान (ग्रामीण) कायदा 2025 ला अधिकृत पाठिंबा दिला. त्यांनी सांगितले की, हा कायदा केवळ मजुरीपुरता मर्यादित

KHOZ MASTER KHOZ MASTER

Raj Thackeray : ‘ट्रेलर नव्हे, संपूर्ण पिक्चर दाखवणार’; राज ठाकरे यांचा भाजपला थेट इशारा

मुंबई विशेष प्रतिनिधी ;- मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्या युतीचा बिगुल अखेर वाजला असून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राजकीय रणसंग्रामाला अधिकृत सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज

KHOZ MASTER KHOZ MASTER

उद्धव-राज ठाकरे युतीवर नवनीत राणांची जहरी टीका; “चादर चढवणारे आणि त्यांना मतदान करणारे…”

मुंबई विशेष प्रतिनिधी ;- उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला दुजोरा मिळाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला असून विविध राजकीय नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. माजी खासदार नवनीत

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुंबई : महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंची युती जाहीर; ‘मुंबईचा महापौर मराठीच आणि आमचाच’ – राज ठाकरे

मुंबई  ;- राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अधिकृतपणे युतीची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे–शिवसेना (ठाकरे

KHOZ MASTER KHOZ MASTER

विठ्ठल नामाचा गजर, भक्तीमय कीर्तन सोहळ्यात भाविकांची गर्दी

लोणार प्रतिनिधी :- तालुक्यातील मौजे वेणी येथे काल भक्ती आणि संस्कारांनी भरलेल्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. माझ्या व श्री. निरज संजय रायमुलकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला ग्रामस्थ आणि

KHOZ MASTER KHOZ MASTER