महिलांच्या आर्थिक सबलीकरणाच्या दिशेने एक पाऊल!
आज जळगांव येथे देशाचे यशस्वी प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी जी यांनी येथे देशातील लखपती दीदींबरोबर संवाद साधला. लखपती दीदी योजनेमुळे त्यांच्या जीवनमानात झालेल्या बदलाविषयी त्यांनी संवादाच्या माध्यमातून जाणून घेतले. "लखपती दीदी…
पारनेर मध्ये ४ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट दरम्यान भगवा सप्ताहनिमित्त भव्य मशाल यात्रेचे आयोजन .डॉ.श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्त्वाखाली तालुक्यातील सर्व गावांमध्ये यात्रा पोहचणार…
शिरूर तालुका प्रतिनिधी:-फैजल पठाण शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे निवडणुक चिन्ह मशाल व पक्षाची विचारधारा प्रत्येक गावात, वाड्या वस्त्यांवर पोहचविण्यासाठी पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात भगवा सप्ताह आयोजित करण्यात येत आहे.…
विधानसभेच्या पूर्वी राज्यात ओबीसी, मराठा असे दोन तट
अमरावती : विधानसभेच्या निवडणूकीच्या आगोदर मराठा आणि ओबीसी असे दोन तट पडले आहेत. हे राजकीय भांडण निवडणूकीपर्यंत चालेल, असे मी यापूर्वी म्हणालो होतो. ओबीसी मराठ्यांना मतदान करणार नाही आणि मराठे ओबीसींना…
विधानसभेसाठी आठ मतदारसंघांत २४.५४ लाख मतदार; प्रारूप मतदारयादी आज होईल प्रसिद्ध
अमरावती : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तिसऱ्यांदा मुदतवाढ मिळालेल्या प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धी आयोगाच्या मान्यतेने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी…
अमरावतीत मजुराची ‘लक्ष्मी’ पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण
अमरावती : मनात जिद्द अन् चिकाटी असली तर कोणतेही ध्येय, उद्दिष्ट गाठता येते. यात परिस्थिती आड येत नाही, ही बाब एका मजुराच्या मुलीने एमपीएससीतून पोलिस उपनिरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण होऊन सिद्ध केली…
*संवाद यात्रेने ढवळणार राज्य* – प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची घोषणा
*संवाद यात्रेने ढवळणार राज्य* - प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची घोषणा नागपूर, दि. १ ऑगस्ट २०२४ ९ ते ११ ऑगस्ट दरम्यान भाजपा संवाद यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण राज्य ढवळून काढणार असल्याची घोषणा भारतीय…
केंद्रीय आरोग्य मंत्रीपदाचा लाभ रुग्णांना मिळून देण्यासाठी विशेष आरोग्य कक्षाची स्थापना देशातील कोणत्याही दवाखान्यात उपचारासाठी आरोग्य कक्षेतुन मिळणार सुविधा
बुलडाणा : देशातील कुठल्याही दवाखान्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील नागरिकांना, रुग्णाना आरोग्य सेवा मिळावी, उपचार घेता यावा या दृष्टिकोनातून बुलडाणा जनसंपर्क कार्यालयामध्ये विशेष आरोग्य कक्षाची स्थापना करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व…
सततच्या पाठपुराव्याला अखेर यश,पेनटाकळी प्रकल्पातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरण संपन्न.!
मौजे दुधा-ब्रह्मपुरी ता.मेहकर येथील ओलांडेश्वर संस्थान सभागृहात पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्यातून पाणी पाझरून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना माझ्या व आमदार श्री संजय रायमुलकर यांच्या हस्ते नुकसान भरपाईचे वितरण करण्यात आले. मागील अनेक…
लिहा बु तसेच सिंदखेड लपाली येथील असंख्य पदाधिकाऱ्यांचा तसेच कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये भव्य पक्षप्रवेश..
आज दिनांक १७ जुलै २०२४ रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा तालुक्यातील ग्राम. लिहा बुद्रुक येथील संभाजी ब्रिगेडचे तालुका संपर्कप्रमुख मोताळा श्री. राजेश दिलीप महाजन, संभाजी ब्रिगेड शाखाप्रमुख यदुराज अवधूत महाजन,…
सदानंद तानावडेंचा वॉच! विधानसभा अधिवेशनाला उपस्थिती, गॅलरीत बसून पाहिली कामगिरी
भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे विधानसभेच्या गॅलरीत बसले होते. सतीश धोंड महामंत्री असताना असेच विधानसभा गॅलरीत बसून मंत्री, आमदारांची कामगिरी पाहत असत. सोमवारी तानावडे यांना पाहून सर्वांच्या…
