टक्केवारीपोटी शहरातील विकास कामे निकृष्ट दर्जाची!
नगर परिषद मुख्याधिकारी, अभियंता, कंत्राटदारांचे संगनमत असल्याची ‘आप’ची तक्रार जिल्हा प्रतिनिधी/ प्रदिप पट्टेबहादुर वाशिम : वाशिम नगर परिषदेअंतर्गत केल्या जाणाऱ्या विकास कामांच्या टक्केवारी पोटी ही कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत.…
योगासन आपल्याला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पैलूंमध्ये सुसंवाद साधण्यास प्रोत्साहित करते ; रासेयो स्वयंसेविका आकांक्षा गायकवाड
वाशिम प्रतिनिधी ; दरवर्षी 21 जून रोजी जगभरातील लोक योगाभ्यासाच्या असंख्य फायद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतात. हा विशेष आपण सर्वांनी योगासन करून व इतरांना योगासनासाठी प्रेरित करुन…
21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन हा या परंपरेचा सन्मान ; मा.राष्ट्रीय युवा कोर प्रदिप पट्टेबहदुर
रिसोड प्रतिनिधी ; 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन हा जगभरातील योगासनांना प्रोत्साहन देण्याचा एक मार्ग आहे.योग ही एक सार्वत्रिक प्रथा आहे. जी सर्व वयोगटातील आणि क्षमतांच्या लोकांना घेता येते.तुमचे शरीर…
आझाद समाज पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदी अँड.सचिन पट्टेबहादुर तर महासचिव पदी राजेंद्र अंभोरे यांची निवड
वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर वाशिम ; ऍड. सचिन वामनराव पट्टेबहाद्दूर यांची आजाद समाज पार्टी जनसंपर्क कार्यालय चैतन्य कॉलोनी वाशिम येथे वाशिम जिल्हाअध्यक्ष पदी तर वाशिम जिल्हा महासचिव पदी राजेंद्र…
समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रक दुसऱ्या ट्रकवर आदळला; एक जण ठार, एक गंभीर
डाेणगाव : समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रक समाेरील ट्रकवर आदळल्याने एक जण जागीच ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना ८ जून राेजी पहाटे डाेणगावजवळील पेट्रोल पंपासमोर घडली.…
जुगार अड्यावर धाड, १२ जणांना अटक; २ लाख ९१ हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त
वाशिम : मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हातोली व आमगव्हाण येथे सुरू असलेल्या जुगार अड्यावर स्थानिक गुन्हे शाखा वाशिम पथकाने ७ जून राेजी कारवाई करीत १२ जुगाऱ्यांना अटक करुन त्यांच्याकडून…
सहा लाखाची लाच घेतांना जिल्हा उपनिबंधक जाळ्यात
वाशिम : प्राथमिक चौकशीचा (कसुरी अहवाल) अहवाल तक्रारदार यांची बाजूने अनुकूल पाठवण्यासाठी जिल्हा उपनिबंधक वर्ग १, सहकारी संस्था वाशिमचे दिग्विजय राठोड यांनी ९ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यातील उर्वरित…
अडोळी येथे वृक्षारोपण करून केला जागतिक पर्यावरण दिन साजरा.
जिल्हा प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर वाशीम:- येथून जवळच असलेल्या अडोळी येथील जि.प.प्राथ.केंद्रीय शाळेत समग्र शिक्षा अंतर्गत इको क्लब ही योजना असून या योजनेच्या अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरणविषयी संवेदनशीलता विकसित करणे,…
जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त शासकीय परिचर्या प्रशिक्षण विद्यालय वाशिम येथे जनजागृती
वाशिम जिल्हा प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर वाशिम ; दिनांक २२ मे २०२४ रोजी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय वाशिम अंतर्गत मा.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल कावरखे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक…
२८ मे जागतीक मासिक पाळी दिनानिमित्त १००० सॅनिटरी नॅपकिन पॅडचे किशोरवयीन मुली व महिलांना वाटप
"फुले शाहू आंबेडकर ब्लड डोनर व रूग्ण सेवा ग्रुप आणि राजा प्रसेनजीत संस्था यांचे आयोजन" युवा सामजिक कार्यकर्ते प्रदीप पट्टेबहादूर,अतुल राऊत यांची माहिती वाशिम प्रतिनिधी ; 28 मे हा जागतिक…
