वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा _भूमिपुत्र शेतकरी संघटनेची निवेदनातून जिल्हाधिकारी यांना मागणी _
वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून वाशिम जिल्ह्यातील काही मंडळे दुष्काळसदृश यादीतून वगळली आहेत. जिल्ह्यातील सर्व 46 मंडळे दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे…
समृद्धी महामार्गावरुन प्रवास करत होते, अचानक चारचाकीचे टायर फुटल्यानं अनर्थ,दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
: समृद्धी महामार्गावरील कारली ते कारंजा दरम्यान नागपूरकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव महिंद्रा झायलोचा टायर फुटून भीषण अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये २ जण ठार तर ३ जण गंभीर आणि…
समृद्धी महामार्गावरुन प्रवास करत होते, अचानक चारचाकीचे टायर फुटल्यानं अनर्थ,दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरु असल्याचं चित्र आहे. आज वाशिम जिल्ह्याच्या हद्दीत महिंद्रा झायलो गाडीचे टायर फुटल्यानं झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.समृद्धी महामार्गावरील कारली ते कारंजा दरम्यान नागपूरकडून छत्रपती…
प्रा.डॉ.या भूमिकेतील समाजकार्य अभ्यासाचे धडे देणाऱ्या नवदुर्गा
"नवरात्री दुर्गा उत्सव विशेष" वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहदुर ; दी.२२ ,नवरात्री नवदुर्गा उत्सवाला रविवारपासून झाली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये नारी शक्तीचे नवरंग हे आपल्याला…
वाशिम जिल्हा सह राज्यातील सर्पमित्र / प्राणी मित्र यांना अपघाती विमा व सर्पदंश उपचार मोफत करा तथा अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट करा..
वाशिम प्रतिनिधी - मुख्यमंत्री यांच्याकडे आमदार लखन मलिक यांच्या पाठिंबासह वन्यजीव रक्षक सर्पमित्र प्रदिप पट्टेबहादुर यांची मागणी.दि.१० सप्टेंबर, - गावापासून ते शहरांमध्ये जवळपास प्रत्येक जिल्ह्यात घराघरात ऑफिस, शेत, गोठे अशा…
मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ डोणगाव येथे साखळी उपोषणास बसण्याची परवानगी द्यावी*… भैय्यासाहेब पाटील यांचे मेहकर तहसीलदारांना निवेदन…
खोजमास्टर/साधना भालेराव.डोणगाव:-जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जरांगे पाटलांनी सहका-यांसह उपोषण सुरु केले आहे मात्र महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर पोलीस प्रशासनामार्फत अमानुष लाठीचार्ज केला हे प्रकरण संपूर्ण…
उद्याच्या भवितव्यातील युवक जातो अमली पदार्थाच्या आहारी ; प्रदिप पट्टेबहादुर
26 जून अमली पदार्थ विरोधी दिवस दरवर्षी २६ जून हा दिवस जगभर जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून विविध विधायक उपक्रमांच्या स्वरूपात साजरा केला जातो. युनोने १९८८ साली याची घोषणा…
हळद उत्पादक शेतकऱ्यांनी हळद विक्रीची घाई करू नये* विष्णुपंत भुतेकर संस्थापक अध्यक्ष -भूमिपुत्र शेतकरी संघटना
जिल्ह्य़ातील तथा जिल्ह्य़ाबाहेरील हळद उत्पादक शेतकरी मोठ्याप्रमाणावर हळद विक्रीसाठी बाजारात आनत आहेत. आचानक मार्केटला हळदची विक्रमी आवक येत असल्यामुळे शेतकऱ्यांची भावा मधे आणि इतर सर्व बाबतीत हेळसांड होत आहे. वर्षभर…
पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतली शहीद अमोल गोरेच्या कुटूंबियांची सांत्वन भेट
वाशिम प्रतिनिधी/ प्रदिप पट्टेबहादुर ; दि. 12 पालकमंत्री संजय राठोड यांनी आज सोनखास येथे शहीद अमोल गोरे यांच्या कुटूंबियांची सांत्वन भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्य शासन आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे…
वाशिम शहरात अतिक्रमण हटाव मोहिम कच्चे ही….. काढले.. हो आणि पक्क्यावर ही.. चढविले बुलडोझर (सरसकट केली कारवाई)
मुख्याधिकारी श्रीमती मिन्नु यांची बदली करु नका लोकप्रतिनिधींसह नागरीकांची मागणी वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर वाशिम ; दि. 12 वाशिम शहराला अतिक्रमणातून मुक्त करण्याचा ध्यास घेणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवेतील…
