प्रत्येक खातेदाराला ५ हजार रुपये द्या, सांगलीच्या ग्राहक न्यायालयाचा युको बँकेला दणका
सांगली : केंद्र सरकारच्या 'स्टॅन्डअप इंडिया' अंतर्गत कर्ज नाकारणाऱ्या युको बँकेलासांगलीतील ग्राहक न्यायालयाने चांगलाच दणका दिला. तक्रारदार कर्जदारास ८ लाख २५ हजार रुपये नुकसान भरपाईचा आदेश दिला. तसेच बँकेच्या सर्व…
जीएसटीने तार छेडली, वाद्यांचा स्वर महाग; निर्मात्यांमधून नाराजी
मिरज (जि. सांगली) : धार्मिक कार्यक्रम, सण, उत्सवासाठी लागणाऱ्या सतार, तंबोरा, तबला, डग्गा, पखवाज, वीणा, हार्मोनियम, ताशा, ढोल, झांज, गिटार या तयार वाद्यांना जीएसटी नाही. मात्र, वाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या…
हिंमत असेल, तर २८८ जागा लढवाव्यात, छगन भुजबळ यांचे मनोज जरांगे-पाटील यांना आव्हान
सांगली : विधानसभेला २८८ जागा लढवण्याची भाषा करणाऱ्या मनोज जरांगे यांनी हिंमत असेल तर मैदानात उतरून २८८ उमेदवार उभे करून दाखवावेत. यातील किमान आठ जणांना तरी त्यांनी निवडून आणून दाखवावे,…
कवठेमहांकाळमध्ये शिवसेना नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न, हल्लेखोर पसार
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ येथे शिवसेनेचे जेष्ठ नेते दिनकर पाटील यांचा पुतण्या अभिजीत पाटील याच्यावर अज्ञात तरुणांकडून गोळीबाराचा प्रयत्न झाला. सुदैवाने अचानक रिव्हॉल्वरचे पिस्टल लॉक झाल्याने तो थोडक्यात बचावला. काल, शुक्रवारी…
मिरज-बिकानेर एक्स्प्रेसला अखेर सांगली, किर्लोस्करवाडी थांबा मंजूर
सांगली : मिरज ते बिकानेर व बिकानेर ते मिरज या नव्या गाडीला मध्य रेल्वेने हिरवा कंदील दाखविताना किर्लोस्करवाडी व सांगलीत थांबा दिला नव्हता. सामाजिक संघटनांनी संताप व्यक्त केल्यानंतर 'लोकमत'ने यावर…
सोयाबीनची आवक वाढली आता.. भाव ५ हजारांवर कधी जाणार?
सांगली: आज ना उद्या सोयाबीनचे भाव वाढतील, या उद्देशाने बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन घरातच ठेवले; परंतु भाव अजूनही वाढलेले नाहीत. दरम्यान, आता खरीप हंगामात पेरणीसाठी पैशांची अडचण निर्माण झाल्यामुळे भाव…
मजूर पुरवतो सांगून पद्माळेत १२ लाखाची फसवणूक, धुळे येथील मुकादमाविरूद्ध गुन्हा दाखल
सांगली : ऊसतोडीसाठी मजूर पुरवतो असे सांगून ११ लाख ९६ हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पद्माळे (ता. मिरज) येथील शेतकरी रमेश पांडुरंग पाटील यांनी मुकादम आसाराम गोपीचंद…
कारची ट्रॅक्टरला पाठिमागून धडक; एकजण जागीच ठार, चौघे जखमी
जत : मोटारीने नांगरणीच्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिल्याने कारमधील राजन युवराज नायकवडी जागीच ठार झाला. तर चार जण जखमी झाले आहेत. ही घटना अमृतवाडी फाट्याजवळ जत पासून पाच किलोमीटर अंतरावर…
दरीबडची येथील लांडग्याला रेबीजची लागण, पाच जणांवर केला होता हल्ला
दरीबडची : दरीबडची (ता.जत) येथे वनपरिक्षेत्रातील वन्यप्राणी लांडगा गावापासून ४ किमी अंतरावर रायाप्पा कन्नुरे यांच्या वस्तीजवळ मृत अवस्थेत आढळून आला. त्याला रेबीजची लागण झाली होती. रेबीजची लागण झाली असल्याने शवविच्छेदन…
घरगुती वादातून पती-पत्नीनं घरातच संपवलं जीवन, तपास सुरु
मिरज : आरग (ता. मिरज) येथे पती-पत्नीने घरात गळफास लावून आत्महत्या केली. दोघांत झालेल्या वादातून त्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिरज ग्रामीण पोलिसांकडून दिली. आकाश पोपट कोळी (वय…
