पावणेचारशे कोटींचे कांदा अनुदान रखडलेलेच
सोलापूर : गतवर्षी फेब्रुवारी ते मार्च या काळातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रूपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने मागील अधिवेशनात घेतला. मात्र, ‘निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान’चा नारा देणाऱ्या सरकारकडून नऊ…
आमदार प्रणिती शिंदे अधिवेशनात पुन्हा आक्रमक
Solapur News: येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात मागील काही महिन्यांपासून सिटीस्कॅन मशीनच नाही. वारंवार पाठपुरावा करूनही ते मिळाले नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. दुसरीकडे महिला व बालकांसाठी १००…
भाषणानंतर संजय राऊतांचा ताफा निघाला; तेवढ्यात वाहनासमोर चपला पडल्या… नेमकं काय घडलं?
सोलापूर: उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वाहनासमोर चपला पडल्याने खळबळ उडाली आहे. सोलापूर शहरानजीक असलेल्या बाळे परिसरातील एका शिवसैनिकाच्या हॉटेल उद्घाटनासाठी खा. संजय राऊत रविवारी…
संजय राऊतांच्या वाहनासमोर चप्पल फेकणारा सापडला; कारणही सांगितलं, वाचा नेमकं काय म्हणाला?
सोलापूर: शहरात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या वाहनासमोर चप्पल फेक करण्यात आली आहे. या प्रकरणी राणे समर्थक सागर शिंदे या तरुणाने संजय राउत यांच्या वाहनावर संताप व्यक्त करत…
मतदार नोंदणीसाठी आता दहा दिवसच मुदत; १ जानेवारीला १८ वर्षे पूर्ण होणाऱ्यांनाही संधी
Solapur News : लोकसभा निवडणुकीपूर्वी सध्या १ जानेवारी २०२४पर्यंत ज्या तरुण-तरुणींना १८ वर्षे पूर्ण होणार आहेत, त्यांची मतदार नोंदणी सुरू आहे. १८ वर्षे पूर्ण होऊनही ज्यांनी मतदार नोंदणी केलेली नाही, त्यांनाही…
मिलेट सेंटरबाबत अजित पवार धादांत खोटं बोलतायत; पुरावा सादर करत शरद पवार गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप
सोलापूर: देवेंद्र फडणवीस यांनी वित्त मंत्री असताना अर्थसंकल्पात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी श्री अन्न उत्कृष्टता तृणधान्य केंद्राची म्हणजेच मिलेट सेंटरची घोषणा केली होती.जवळपास २०० कोटींचा प्रकल्प होता.मात्र हा प्रकल्प आता बारामतीला जाणार…
Crime News : १० वर्षीय मुलीचा विनयभंग, आई-वडिलांनाही धमकावलं; सोलापूरात धक्कादायक प्रकार
सोलापूर : सोलापूर शहरातील सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक १० वर्षीय मुलीचा विनयभंग झाला आहे. धार्मिक कार्यक्रमासाठी जाणाऱ्या १० वर्षीय मुलीला ओढत नेऊन तिचे चुंबन करण्याचा लाजिरवाणा प्रकार २५ नोव्हेंबर…
मिलेट सेंटरबाबत अजित पवार धादांत खोटं बोलतायत; पुरावा सादर करत शरद पवार गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप
सोलापूर: देवेंद्र फडणवीस यांनी वित्त मंत्री असताना अर्थसंकल्पात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी श्री अन्न उत्कृष्टता तृणधान्य केंद्राची म्हणजेच मिलेट सेंटरची घोषणा केली होती.जवळपास २०० कोटींचा प्रकल्प होता.मात्र हा प्रकल्प आता बारामतीला जाणार…
काँग्रेसचा लोकसभेचा पहिला उमेदवार घोषित?, सुशीलकुमार शिंदे यांनी दसऱ्याचं टायमिंग साधलं
सोलापूर: सोलापूर लोकसभेच्या उमेदवार म्हणून सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांकडे पाहिलं जातं आहे. काँग्रेस भवनमधून सोलापूर काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रीय काँग्रेसकडे आमदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार…
काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व विविध पदाधिकारी यांच्या नियुक्ती संदर्भातली महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
14 मे 2019 रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.श्री.आ. नानाभाऊ पटोले यांचे आदेशान्वये मा.श्री श्याम ऊमाळकर व माजी आमदार श्री ॲड. रामहरी रुपनवर यांच्यावर सोलापूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या…
