कळमनुरी तालुक्यातील दाबडी महालिंगी येथील भ्रष्टाचाराची चौकशी होऊन कारवाई करणे बाबत आम आदमी पार्टी तालुकाप्रमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आंदोलनाचा इशारा
कळमनुरी तालुक्यातील दाभडी महालिंगी ग्रामपंचायत कडून शासनाच्या विविध योजनेचा गैरवापर करून निधीचा मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याबाबत आम आदमी पक्षाचे तालुकाप्रमुख मारुती जाधव तसेच गावातील सुज्ञ नागरिक यांनी पाठपुरावा करून संबंधित…
वंचितचे नेते वसिम देशमुख यांचा शिवसेना पक्षप्रमुख मा.उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश
हिंगोली जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा हिंगोली विधानसभेचे २०१९ चे उमेदवार वसिम देशमुख यांनी त्यांच्या समर्थकासह शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंञी *मा.ना.उध्दवजी बाळासाहेब ठाकरे* यांच्या हस्ते आज दि.२१…
हिंगोली जिल्ह्यातील एडवोकेट बंटीभाऊ देशमुख यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्य पदी निवड .
हिंगोली जिल्ह्यातील नामांकित वकील एडवोकेट बंटी उर्फ अजय देशमुख यांचे आज महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाच्या सदस्य पदी निवड झाल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले यावेळी दैनिक आत्ताच एक्सप्रेस जिल्हा…
प्रोफेसर डॉ. करुणा प्रताप देशमुख (पतंगे) यांची विद्यापिठ सिनेटवर बहुमताने विजय
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील बहिजी स्मारक महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. करुणा प्रताप देशमुख (पतंगे) ह्या स्वामुक्टा संघटने तर्फे स्वा.रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड सिनेट 2022 च्या निवडणुकीत महिला प्रवर्गातून उभ्या…
आदिवासी यांना नोकरीवर घेऊन न्याय द्यावा
आम आदमी पार्टी हिंगोली जिल्ह्याच्या वतीने राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांना आज आम आदमी पार्टी हिंगोली जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे बोगस आदिवासी यांना शासनाच्या…
सेनगाव तालुक्यातील शासकीय जमिनीवर विविध उद्योग उभारणीसाठी उद्योग मंत्र्यांना तसेच अन्य मंत्र्यांना दिलेली निवेदन
सेनगाव तालुक्यातील आम आदमी पक्ष तालुकाप्रमुख बालाजीभाऊ देशमुख यांनी हिंगोली जिल्ह्यामधील तसेच सेनगाव तालुक्यातील शासकीय जमिनीवर विविध उद्योग उभारणीसाठी उद्योग मंत्र्यांना तसेच अन्य मंत्र्यांना दिलेली निवेदन हिंगोली जिल्हा हा अतिशय…
आता नाही करता येणार राशन दुकानदारांना मापात पाप महाराष्ट्र शासनाने घेतला हा निर्णय….
आपल्याकडे रेशनच्या दुकान वर केल्या जाणारा धान्याचा गैरव्यवहार सर्व परिचित आहे दुकान मालक रेशन कार्ड धारकाला त्याला सरकारकडून मिळणाऱ्या धान्यापेक्षा कमी धान्य देते हे स्वतः रेशन कार्ड धारकाला माहित असतानाही…
खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात स्मृतिदिनानिमित्त अभिवादन हिंगोली
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या हिंगोली जनसंपर्क कार्यालयात गुरुवारी (ता. १७) अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी विठ्ठल कावरखे, जमादार फुलाजी सावळे, दशरथ लांडगे, अंबादास ठाकरे, विकास…
