क्षयरुग्णांच्या मदतीसाठी आमदार सिद्धार्थ खरात यांचा पुढाकार; १०३ रुग्णांचे पालकत्व स्वीकारले
मेहकर प्रतिनिधी : संसर्गजन्य आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये क्षयरोगाचा समावेश प्रमुख १० आजारांमध्ये होत असून, जगासह भारतातही क्षयरोगाचे प्रमाण लक्षणीय आहे. क्षयरुग्णांना उपचार कालावधीत पुरेसा पोषण आहार मिळाल्यास रोगमुक्त होण्याचे प्रमाण…
अजितदादांच्या अस्थीकलशाचे शेकडो कार्यकर्त्यांनी घेतले दर्शन
मानोरा, दि. ४ (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांची अस्थिकलश विसर्जन यात्रा २ फेब्रुवारी रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाली. यावेळी…
मुंगसाजी महाराज पालखीचे स्वागत
पातूर, दि. ४ (प्रतिनिधी) महाराज शहरात मंगळवार, दिनांक ३ फेब्रुवारी रोजी सदगुरू समर्थ मुंगसाजी महाराज पालखीचे संत सेवालाल सभागृहात अत्यंत भक्तिभावाने व विधिवत स्वागत करण्यात आले. यानिमित्ताने महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या…
जनता विद्यालयात संत रविदास महाराज जयंती
सैलानी, दि. ४ (प्रतिनिधी) जनता विद्यालय (पिंपळगाव सराई) येथे २ फेब्रुवारी रोजी संत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक संजय पीवटे होते. प्रमुख वक्ते म्हणून…
लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार उघड; ७१० पुरुषांचे अर्ज आढळल्याने प्रशासन सतर्क
नंदुरबार, दि. ४ (प्रतिनिधी) –राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या एका धक्कादायक गैरप्रकारामुळे चर्चेत आली आहे. नंदुरबार जिल्ह्यात या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तब्बल ७१० पुरुषांनी खोटे अर्ज…
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील कोंडीवर राज ठाकरेंची दखल; सरकारकडे ठोस उपाययोजनांची मागणी
पुणे, दि. ४ (प्रतिनिधी) –मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ ज्वनशील रसायन घेऊन जाणारा गॅस टँकर पलटी झाल्याने तब्बल ३२ तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेमुळे अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या…
३२ तासांनंतर वाहतूक सुरू होताच पुन्हा खोळंबा; लोणावळ्याजवळ कंटेनर बंद पडल्याने एक्सप्रेस वे ठप्प
पुणे, दि. ४ (प्रतिनिधी) –मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रवाशांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. खंडाळा घाटातील अडथळे दूर होऊन तब्बल ३२ तासांनंतर वाहतूक सुरळीत होत असतानाच लोणावळ्याजवळ सिमेंटचा कंटेनर…
पार्थ पवारांना अद्याप दिलासा नाही; खरगे समितीच्या निर्णयाकडे लक्ष
पुणे, दि. ४ (प्रतिनिधी) –पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांना अद्याप क्लीन चिट मिळालेली नसल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विकास खरगे समितीचा अंतिम…
अजितदादा पवार यांना पातूर येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली
पातूर, दि. ४ (प्रतिनिधी) –स्व. अजितदादा पवार (उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांना पातूर येथे आयोजित सर्वपक्षीय सभेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. येथील विश्रामगृह परिसरात आयोजित या…
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार राष्ट्रनिर्मितीचा पाया प्रा. राहुल माहुरे यांचे प्रतिपादन : राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीर
अकोला, दि. ४ (प्रतिनिधी) –स्थानिक एल. आर. टी. वाणिज्य महाविद्यालय, अकोला येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना (रा. से. यो.) विशेष शिबिरात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना वाणिज्य विभागप्रमुख प्रा. राहुल माहुरे…
