maharashtra

Latest maharashtra News

मेहकरमध्ये मेडिकल बंद आंदोलन; आरोग्यसेवा ठप्प, डॉक्टर संघटना आक्रमक

मेहकर  वैद्यकीय सेवांवरील कथित अन्यायकारक कारवाई आणि डॉक्टरांवरील वाढत्या दबावाच्या निषेधार्थ मेहकर शहरात सोमवारी मेडिकल बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे शहरातील अनेक औषध दुकाने आणि काही आरोग्य सेवा बंद

KHOZ MASTER KHOZ MASTER

कौटुंबिक वादातील कारवाईच्या नाराजीत युवकाचे पोलीस स्टेशनसमोर विषप्राशनाचे नाट्य ## डोणगाव पोलीस स्टेशनसमोर घडली घटना; उपचारासाठी मेहकर येथे रेफर

डोणगाव : कौटुंबिक वादाच्या प्रकरणात पोलीस कारवाई होत नसल्याच्या नाराजीतून एका युवकाने थेट डोणगाव पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वारासमोर विषारी औषध प्राशन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना १९ मे रोजी सकाळी घडली.

KHOZ MASTER KHOZ MASTER

इराण युद्धाचा थेट फटका गडकरी कुटुंबाच्या व्यवसायाला; कोट्यवधींचे नुकसान

नवी दिल्ली केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांनी इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यांच्या कौटुंबिक व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. जागतिक संघर्षाचा परिणाम स्थानिक उद्योग आणि निर्यातीवर किती गंभीर

KHOZ MASTER KHOZ MASTER

सुपारी देऊन अविनाश चव्हाण यांची हत्या आणि शिवराज मोटेगावकरवर राष्ट्रवादीचा खळबळजनक आरोप !

लातूर मधील शिक्षण क्षेत्रात सध्या मोठी खळबळ उडाली असून, नीट पेपरफुटीच्या तपासातून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते शिवराज बांगर यांनी एका खळबळजनक दाव्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

“मातोश्री” — गोरगरिबांसाठी २४ तास खुले असलेले जनतेचे कार्यालय…! 🚩

बुलढाणा शहरातील शिवसेना “मातोश्री” जनसंपर्क कार्यालय हे केवळ एका आमदाराचे राजकीय कार्यालय नाही, तर सर्वसामान्य, गोरगरिब आणि संकटात सापडलेल्या जनतेसाठी आधाराचे केंद्र बनले आहे. आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली

KHOZ MASTER KHOZ MASTER

नागेशवाडी येथे दूषित पाण्यामुळे डायरियाचा प्रादुर्भाव; ५० हून अधिक नागरिक बाधित

मेहकर मेहकर तालुक्यातील नागेशवाडी येथे दूषित पाण्यामुळे डायरियाचा प्रादुर्भाव झाल्याने ५० हून अधिक नागरिक बाधित झाल्याची माहिती समोर आली आहे. अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे गावात आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची अन्न व औषधी प्रशासन आयुक्तपदी नियुक्ती; २१ वर्षांत २५ वी बदली

मुंबई वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या प्रतीक्षेत असलेल्या पोस्टिंगचा अखेर मंगळवारी शेवट झाला असून त्यांची नियुक्ती राज्याच्या अन्न व औषधी प्रशासन (FDA) आयुक्तपदी करण्यात आली आहे. प्रशासनात कडक शिस्त

KHOZ MASTER KHOZ MASTER

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डोळ्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान ६ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचे आरोप

पुणे पुण्यातील एरंडवणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय येथे डोळ्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान सहा वर्षीय प्रियांशी जितेंद्र बागडे (वय ६) या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर कुटुंबीयांनी डॉक्टरांवर

KHOZ MASTER KHOZ MASTER

तोंडी आदेश देऊन नंतर जबाबदारी टाळण्याचे प्रकार आता थांबणार? शासनाच्या 2014 नियमांवर पुन्हा चर्चा

मुंबई  शासकीय कामकाजात वरिष्ठांकडून दिले जाणारे तोंडी आदेश आणि त्यानंतर जबाबदारी टाळण्याच्या पद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने 2014 मध्येच लागू केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांकडे लक्ष

KHOZ MASTER KHOZ MASTER

राजीनामा नको, निर्णय द्या!” – मराठा आरक्षण प्रश्नावर राजकीय वातावरण तापले

मुंबई  मराठा आरक्षणासंदर्भातील प्रलंबित मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय न झाल्याने समाजात असंतोष वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर उपसमितीच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत “राजीनामा नको, निर्णय द्या” अशी भूमिका

KHOZ MASTER KHOZ MASTER