शरीरातील कमजोरी, वेदना दूर करेल मेथीच्या बीया; एकापेक्षा एक फायदे वाचाल तर रोज कराल सेवन
मेथीची भाजी भरपूर लोक नेहमीच आवडीने खातात. तर मेथीच्या बियांचा वापर मसाला म्हणून अनेक पदार्थांमध्ये केला जातो. मेथीच्या बीया औषधी म्हणूनही वापरल्या जातात. पण जास्तीत जास्त लोकांना याचे फायदे माहीत…
भावनांच्या या खेळात सगळे सदस्य झाले भावशून्य, ‘बिग बॉस’ काय घेणार अॅक्शन?
'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन सध्या सुरू आहे. 'बिग बॉस' म्हटलं की ड्रामा, मनोरंजन, भावना आणि ट्विस्ट या सर्व गोष्टी आल्याच. 'बिग बॉस मराठी'च्या अलिकडच्या भागात पहिल्यांदाच घरात दोन चिमुकल्या…
सुरूवातीच्या अवस्थेतच कपाशीवरील मावा, तुडतुडे आणि फुलकिडींचे करा व्यवस्थापन
कापूस पिकावर सुरवातीच्या काळात प्रामुख्याने मावा, तुडतुडे आणि फुलकिडे या रसशोषक किडीचा प्रादूर्भाव आढळून येतो. कोरडवाहू कापूस पिकावर मावा या किडीचा प्रादूर्भाव जुलैच्या दूसऱ्या आठवड्यापासून आढळून येतो. तर तूडतुड्यांचा…
नगर-ठाणे एसटी प्रवाशांची १३ तास रखडपट्टी; ३५० च्या प्रवासाचे नाहक आकारले ४८० रुपये!
ठाणे: ठाणे-नगर या मार्गावर राज्य परिवहन सेवेच्या मोजक्या बस आहेत. त्यातच रात्रीच्या वेळी ब्रेक डाउन झाला तर महामंडळाकडून चालक-वाहकांना वेळेत मदतही मिळत नाही. त्यामुळे पाच ते सहा तासांच्या प्रवासासाठी ठाण्यातील…
‘मेट्रो २ बी’च्या कामांना गती; डी. एन. नगर ते मंडाळे मार्गिकेचे ७२ टक्के काम पूर्ण
मुंबई : डी. एन. नगर ते मंडाळे 'मेट्रो २ बी' मार्गिकेच्या कामाने गती पकडली आहे. आता या मेट्रो मार्गिकेची स्थापत्य कामे ७२ टक्के कामे पूर्णत्वास गेली आहेत. तर कारशेडचे कामही अंतिम…
गॅस सिलिंडर ‘KYC’ केली का? एजन्सीला पैसे देऊ नका, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे आवाहन
मुंबई : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला तीन सिलिंडर मोफत मिळणार आहेत; मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या गॅस एजन्सीकडे ई-केवायसी करणे गरजेचे आहे. असे असले तरी काही एजन्सी यासाठी पैसे आकारात…
‘महानिवास’साठी ५३३ व्हीआयपींची नोंदणी; सीबीडी-बेलापुरात ३५० घरांची लवकरच सोडत
नवी मुंबई : विविध घटकांसाठी घरे बांधणाऱ्या सिडको महामंडळाने खासदार, आमदारांसह भारतीय प्रशासकीय सेवेतील उच्चपदस्थ अधिकारी, न्यायाधीशांसाठी सीबीडी-बेलापूर येथे प्रस्तावित केलेल्या महानिवास योजनेतील घरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ३५० घरांसाठी ५३३…
केंद्राकडून प्रत्येक जिल्ह्यातील विजेत्या गावाला आदर्श सौर ग्राम उभारणीसाठी १ कोटीचे अनुदान
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने ९ ऑगस्ट २०२४ रोजी पीएम सूर्य घर-मोफत वीज योजनेअंतर्गत आदर्श सौर ग्राम च्या अंमलबजावणीसाठी परिचालनात्मक मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. 'आदर्श सौर ग्राम' या योजनेच्या…
वडाळा-कासारवडवली मेट्रो कारशेड जागेची प्रतीक्षाच; मार्गिकेचे ७१ टक्के काम पूर्ण
मुंबई : वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेची ७१ टक्के स्थापत्य कामे, तर कासारवडवली ते गायमुख मेट्रो ४ अ मार्गिकेची ७५.६४ टक्के स्थापत्य कामे पूर्णत्वास गेली आहेत. मात्र, मुंबई महानगर प्रदेश…
आशीर्वाद द्या, अन्यथा तुमच्या खात्यातून १५०० रुपये परत घेणार
अमरावती : आमच सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपयांचे ३ हजार करू. तर आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा. ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही, मी तुमचा भाऊ ते १५०० रुपये…
