maharashtra

Latest maharashtra News

ये..रे…ये…रे पावसा! मराठवाड्यात पाऊस बरसतोय, पण प्रकल्पात पाणी येईना

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पाऊस बरसत असला तरी मोठ्या, लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्ये पाणीसाठा होत नसल्यामुळे पाणीटंचाईचे सावट अद्याप कायम आहे. विभागाच्या वार्षिक ६७८ मि.मी. सरासरीच्या तुलनेत आजवर १३५ मि.मी. पावसाची

KHOZ MASTER KHOZ MASTER

नागपूर : दुचाकीवरून सात लाखांच्या एमडीची स्मगलिंग, तीन आरोपींना अटक

नागपूर : दुचाकीवरून सात लाखांच्या एमडीची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. उमरेड मार्गावरील पवनपुत्र नगर येथील रहिवासी व सख्खे

KHOZ MASTER KHOZ MASTER

वाहतूक कोंडीमुळे शाळेला सुट्टी द्यावी लागते ही लोकप्रतिनिधींसाठी लज्जास्पद गोष्ट : राजू पाटील

डोंबिवली: कल्याण शीळ रस्त्यावरील हाेत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे डोंबिवलीतील एका नामांकित शाळेच्या विद्यार्थ्यांना सुट्टी द्यावी लागते. ही लोकप्रतिनिधींसाठी लज्जास्पद गोष्ट आहे अशी संतापजनक प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली

KHOZ MASTER KHOZ MASTER

डोंबिवलीत मेट्रोच्या कामामुळे झाली विद्यार्थ्यांची कोंडी, शाळेचं सत्र करावं लागलं रद्द

डोंबिवली: कल्याण शीळ रस्त्यावर मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोेंडी होते. याचा नाहक त्रास नागरीकाना सहन करावा लागतो. या वाहतूक काेंडीमुळे डोंबिवलीतील विद्यानिकेतन या शाळेला वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. वाहतूक काेंडीमुळे

KHOZ MASTER KHOZ MASTER

भाजपा महाराष्ट्रात काढणार धन्यवाद यात्रा; देवेंद्र फडणवीसच राज्यात नेतृत्व करणार

मुंबई - लोकसभा निकालात पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मुक्त करण्याची विनंती पक्षनेतृत्वाला केली होती. परंतु पक्षनेतृत्वासोबत झालेल्या चर्चेत त्यांनी विनंती अमान्य केली. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री

KHOZ MASTER KHOZ MASTER

गेली २० वर्षे पंचगंगेचे प्रदूषण करणारी गावेच ठरेनात, शास्त्रशुद्ध तपासणी नसल्याने प्रस्ताव नाकारुन परत

कोल्हापूर : गेली २० वर्षे पंचगंगेचे प्रदूषण करणारी गावे किती आहेत हेच जिल्हा परिषदेला ठरवता आलेले नाही. मग उपाययोजना कशी करणार, असा सवाल उपस्थित होत आहे. अव्वाच्या सव्वा गावांची संख्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

व्याजाच्या पैशाला कंटाळून प्रयोगशाळा परिचराची आत्महत्या; आठ जणांविरुद्ध गुन्हा

मलकापूर: व्याजाच्या पैशाला कंटाळून येथील लि.भो.चांडक विद्यालयातील प्रयोगशाळा परिचराने आत्महत्या केली. विष प्राषनानंतर पाचव्या दिवशी १९ जून रोजी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

शिक्षकांनी स्वत: कार्यकुशल होऊन विद्यार्थ्यांना आत्मविश्वास द्यावा – आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़

कल्याण: विद्यार्थी हा आपल्या शिक्षकांशी जास्तीत जास्त जवळ असल्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या दृष्टीकोनातून प्रयत्नशील राहावे. शिक्षकांनी स्वत: कार्यकुशल होऊन विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केडीएमसीच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

२० टक्के व त्यापेक्षा जास्त परतावा मिळवून देणार; आयटीयन्स महिलेची २६ लाख ५० हजारांची फसवणूक

पिंपरी : शेअर्सचे ब्लॉक ट्रेड, 'आयपीओ'मध्ये २० टक्के व त्यापेक्षा जास्त परतावा मिळवून देण्याचे साॅफ्टवेअर इंजिनिअर महिलेला आमिष दाखवले. त्यानंतर विश्वास संपादन करून तिच्याकडून २६ लाख ५० हजार रुपये घेत तिची

KHOZ MASTER KHOZ MASTER

हिंगोलीतून लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ हजारो ओबीसी बांधव वडीगोद्रीकडे रवाना

हिंगोली : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी लक्ष्मण हाके यांनी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे सुरू केलेल्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातून हजारो ओबीसी समाज बांधव आज रवाना झाले आहेत.

KHOZ MASTER KHOZ MASTER