नोकरीचे आमिष दाखवून युवतीला लावला पावणेपाच लाखांचा चुना
मडगाव : नोकरी देण्याच्या बहाण्याने एक युवतीकडून पावणे पाच लाखांची रक्कम उकाळण्याची घटना गोव्यात घडली असून, या प्रकरणी सासष्टी तालुक्यातील फातोर्डा पोलिस ठाण्यात तिघांविरोधात तक्रार नोंद झाली आहे. फ्रान्सिस बार्रेटो,…
मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी ‘मेगा ब्लॉक’; जाणून घ्या कुठपासून कुठपर्यंत अन् किती वाजता?
मुंबईत रेल्वेकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी 'मेगा ब्लॉक' घेण्यात येणार आहे. रविवारी १६ जून दरम्यान सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ या कालावधीत…
बिबट्याला शोधणारं भारतातील पाहिलं वाइल्ड लाइफ डिटेक्शन डॉग युनिट
पुणे : एखाद्या गावात किंवा शहरात बिबट्या आल्याची अफवा पसरते, तेव्हा तिथे बिबट्या आला की नाही, याची खात्री करता येत नाही. आता रेस्क्यू टीमतर्फे 'वाइल्ड लाइफ डिटेक्शन डॉग' तयार केला…
नव्या मोनोसाठी दोन महिने थांबा, चाचणीनंतर सेवेत, २ हजार कि.मी चालवून आढावा घेणार
मुंबई : चेंबूर ते संत गाडगे महाराजचौक या मोनो रेल्वेमार्गासाठी दाखल झालेल्या नव्या गाडीच्या चाचण्या सुरू झाल्या आहेत. पुढील दोन महिने तब्बल दोन हजार किलोमीटर ही गाडी चालवून तिची चाचणी घेण्यात…
विरोधकांनी भुजबळ नाराज असल्याच्या बातम्या पेरल्या; ‘भुजबळ नाराज’ चर्चेला अजितदादांकडून पूर्णविराम
पुणे: लोकसभा निवडणुकीदरम्यान नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेत आपण ही निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर…
Success Story: ‘स्वप्नांशिवाय यश अधुरं…’! १२ तासांची नोकरी करत UPSC ची तयारी, अखेर परमिता जिंकली
देशातील सर्वात मोठी आणि कठीण असणारी युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस- आयपीएस (IAS, IPS) होण्याचे स्वप्ने लाखो तरुण-तरुणी पाहतात. या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा टक्का अगदी नगण्य असल्याने प्रत्येक वर्षी केवळ…
पालखी सोहळ्यासाठी सरकारचा निधी मिळेपर्यंत डीपीसीतून खर्च करा, अजित पवार यांचे निर्देश
पुणे : राज्य सरकारकडून पालखी सोहळ्यासाठी आवश्यक कामासाठी उपलब्ध करून देण्यात येणारा निधी प्राप्त होईपर्यंत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खर्च करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाला…
महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाचे, राज्यातील ‘या’ भागाला ‘यलो अलर्ट’; हवामान विभागाचा अंदाज
पुणे :कोकणात, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात आज शुक्रवारी (दि.१४) तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तसेच पूर्व विदर्भ वगळता राज्यातील उर्वरित सर्व जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस…
धुळे जिल्ह्यातील तिघे मोटारसायकल चोर गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेकडून चोरी झालेल्या ३ दुचाकी हस्तगत
नाशिक - सटाणा, देवळा आणि जायखेडा पोलीस ठाणे हद्दीतून चोरी गेलेल्या दुचाकींचा शोध घेण्यात नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत…
कधीच पकडली गेली नसती खुनी सून, पोलिसांनी तो अपघात मानला होता, पण एक चूक पडली भारी
नागपूर जिल्ह्यातील हिट अँड रन प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा झालाय. नागपूर हिट अँड रन प्रकरण हा अपघात नसून खुन असल्याचं समोर आलंय. पोलिसांनी हा हत्येचा कट उघडकीस आणला आहे.…
