आईबापाने दीड वर्षाचे बाळ ४.६५ लाखांना विकले, आता डी एन नगर पोलिसांकडून ६ जणांना अटक
मुंबई: स्वतःच्या फायद्यासाठी एका बाळाची (१ वर्ष ७ महिने ) विक्री एका समलिंगी जोडप्याला करणाऱ्या आई-वडिलांसह सहा जणांना डी एन नगर पोलिसांनी अटक केली. त्यात एका तृतीपंथीचाही समावेश असून बाळाची…
धरणावर फिरण्याचा बेत पडला महागात, पाण्यात उतरल्यानंतर चेष्टा मस्करी करताना गमावला जीव
पुणे शहरात राहणाऱ्या चार पर्यटकांनी पर्यटनाचा बेत आखला. पुणे शहरातील तापमान ४० अंशावर गेले असताना चौघांना धरणाच्या थंड ठिकाणी जाण्याची योजना आखली. त्यानंतर मावळातील जाधववाडी धरणावर जाण्याचे ठरवले. परंतु त्यातील…
“एक फूल दो माली”, प्रेम प्रकरणातून एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला उडवले
“एक फूल दो माली” हा 1970 च्या दशकातील चित्रपट. त्या काळात त्या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली होती. देवेंद्र गोयल दिग्दर्शित हा हिंदी चित्रपट संपत लाल पुरोहित यांच्या दो कदम आगे…
आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलणाऱ्या डॉ. तावरेबाबत धक्कादायक माहिती
पुण्यामध्ये भीषण अपघात झाला होता. भरधाव पोर्शे कारनं दुचाकीवरून जात असलेल्या तरुण आणि तरुणीला चिरडलं. ही गाडी अल्पवयीन मुलगा चालवत होता. विशेष म्हणजे अपघातानंतर या अल्पवयीन आरोपीला लगेचच जामीन मिळाला…
‘लोकसभेनंतर राज ठाकरे आणि अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार’, प्रसिद्ध ज्योतिषाचं भाकीत
प्रसिद्ध ज्योतिषी अनिल थत्ते यांनी महाराष्ट्राच्या राजकारणबाबत आगामी काळात काय-काय घडामोडी घडू शकतात? याबाबत अनेक मोठे भाकीतं केली आहेत. देशात लोकसभा निवडणुकीत कुणाला सर्वाधिक जागा मिळतील, केंद्रात कुणाचं सरकार बनेल?…
नवरीच निघाली ठग, खंडणीसाठी नवऱ्याला केले ब्लॅकमेल; फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई : चाळीस वर्षांची असतानाही १८ वर्षे वय असल्याचे सांगून लग्नाच्या जाळ्यात ओढले. लग्न उरकताच आधी दमदाटी करत घरातील पैसे, वस्तूंवर हात साफ करायला सुरुवात केली. चोरी पकडताच नवरीने गावी धाव…
मेगाब्लॉकमुळे पुणे-मुंबई दरम्यानच्या २९ गाड्या रद्द; ‘या’ दिवशी रेल्वे मार्गावर मेगाब्लाॅक
पुणे :मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरील फलाट क्रमांक १० आणि ११ च्या विस्तारीकरणाच्या कामामुळे (दि. १) व (२ ) जूनला डेक्कन क्वीन, प्रगती, इंद्रायणीसह इतर महत्त्वाच्या पुणे- मुंबई दरम्यान धावणाऱ्या…
“अशा प्रकारचे धुके निर्माण करण्याचे काही कारण नाही”; भाजपा नेत्याचा भुजबळांवर पलटवार
लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यातील मतदान ०१ जून रोजी होणार आहे. तर, ०४ जून रोजी मतमोजणी आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मिळणाऱ्या जागांबाबत विविध दावे केले जात असतानाच,…
रस्त्यांचे काँक्रिटीकरण पावसाळ्यानंतर, खड्डे बुजविण्याला प्राधान्य, पालिकेचे उद्दिष्ट ठरले फोल
मुंबई :मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेला केल्या आहेत. त्यानुसार २ हजार ५० किमीपैकी २२४ किमीहून अधिक रस्त्याचे काम झाले आहे.…
तडीपार केल्याचा राग मनात धरून तरुणाला सिमेंटच्या गट्टू ने मारहाण
तडीपार केल्याचा राग मनात धरून आरोपीने(Chinchwad) एका तरुणावर सिमेंटच्या गट्टू ने मारहाण केली आहे. ही घटना शनिवारी (दि.25) चिंचवड येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अविनाश सुभाष पात्रे (वय 19 रा.…
