लक्ष्मीदर्शन सुरू झालेय, तिकडून घ्या, राहिलं थोडं तर माझ्याकडेही पाठवा, नीलेश लंकेंची फटकेबाजी
अहमदनगर : निवडणुकीत पैसे वाटपाच्या चर्चा होत असतात. त्याला उद्देशून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पूर्वी एकदा लक्ष्मीदर्शन असा शब्द वापरला होता. तोच शब्द आता नगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके…
बोगस मतदान होऊ देऊ नका, चेहरे पाहा…राम सातपुतेंच्या सल्ल्यानंतर विरोधी कार्यकर्ते आमनेसामने, मतदान केंद्रावर गोंधळ
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात सकाळपासून चुरशीचं मतदान सुरू आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध भागात नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. महायुतीचे उमेदवार राम सातपुते हे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सोलापूर…
धैर्यशील माने-सत्यजित पाटील समर्थकांचा मतदान केंद्रावरच राडा, शाब्दिक चकमक अन् हाणामारी, कारण काय?
कोल्हापूर: हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. वाळवा तालुक्यातील साखराळे येथील एका मतदान केंद्रावर बोगस प्रतिनिधी बसवल्याच्या कारणातून खासदार आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने आणि शिवसेना…
कोल्हापुरात मतदान करण्यास गेलेल्या वयोवृद्ध मतदाराचा रांगेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
कोल्हापूर : लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून मतदान केंद्राबाहेर चांगली गर्दी पाहायला मिळत आहे. विशेषतः वयोवृद्ध मतदार दुपारी वाढत असलेले तापमान पाहता…
औरंगाबाद-उस्मानाबाद नामांतर वादावर सरकारला दिलासा, स्थानिकांच्या याचिका कोर्टाने फेटाळल्या
मुंबई : औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराच्या वादावर राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धाराशीव असे नामांतर करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाला…
प्रेयसीसोबत ब्रेकअप, तरुणाला संताप, रागाच्या भरात दुकान पेटवलं, घटना सीसीटीव्हीत कैद
नागपूर : प्रेयसीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकराने केलेल्या कृत्याने नागपूर हादरलं आहे. प्रेयसीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकराने प्रेयसी काम करत असलेलं दुकान पेटवून दिलं आहे. नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्यांतर्गत बोहरा मशीद गल्ली…
बस्तरवाडीवाल्यांनो, पाणी भरुन ठेवलं का? १२ तासांचा शटडाऊन, ‘या’ भागांचा पाणीपुरवठा खंडित
नागपूर : महापालिका आणि ओसीडब्लूच्यावतीने खैरीपुरा पुलाजवळील ६०० मीटर व्यासाच्या वाहिनीचे काम हाती घेण्यात आल्याने बस्तरवाडी भागातील जलकुंभावर १२ तासांचा शटडाऊन घेण्यात आला आहे. हा शटडाऊन आज बुधवार, ८ मे रोजी…
चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ; संवेदनशील गावांमध्ये सीसीटीव्ही, आठ दिवसांत ६३ ठिकाणी कॅमेरे
सिल्लोड : चोरीच्या घटना, कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने अजिंठा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनशील गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहे. आठ दिवसांत ६३ उत्तम दर्जाचे कॅमेरे लोकसहभागातून बसविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कॅमेरे…
EVM हॅक करून देतो, अडीच कोटी द्या, ठाकरे गटाच्या नेत्याकडे मागणी, लष्कराचा जवान अटकेत, नेमकं प्रकरण काय?
छत्रपती संभाजीनगर: ईव्हीएम मशीनला विशिष्ट प्रकारची चिप बसवून उमेदवारास जास्त मतदान करून देण्याच्या बहाण्याने अडीच कोटी रूपयांची मागणी करून फसवणूक करणाऱ्यास आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. मारोती नाथा ढाकणे…
खडकवासल्यात डाव फिरला, इंदापूर वनसाईड; काका, पुतण्याची गणितं फेल; बारामतीत कोणाचा गेम?
पुणे: संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात काल मतदान झालं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात ५६.९७ टक्के मतदान झालं. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ६४.५०…
