तुम्ही पाण्यासाठी काय केलं? आढळरावांना तरुणाचा सवाल; जाब विचारताच नेत्यांची बोलती बंद
शिरुर: राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरचे उमेदवार आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना एका तरुणानं पाणी प्रश्नावरुन जाब विचारला. तुम्ही १५ वर्षे खासदार असताना आमच्या गावाला पाणी मिळावं म्हणून काय केलं…
पीडीसीसी बँक कधी रात्रीची उघडी दिसली? पैसेवाटपाच्या आरोपांवर अजितदादा रोहित पवारांवर बरसले
बारामती: आमदार रोहित पवार यांनी पैसे वाटतानाचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर टाकल्यानंतर हे पैसे अजित पवार यांनी वाटल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. त्या आरोपांना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर…
Lok Sabha Election 2024 । राज्यात 2 तासात 6.64% ‘मतदान’
Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज मंगळवारी ९३ जागांवर मतदान होणार आहे. या कालावधीत 17 कोटी 24 लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यादरम्यान महाराष्ट्रात…
वंचित युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांचा राजीनामा
वंचित युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांचा राजीनामा (फोटो) वरिष्ठांकडून मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप बुलढाणा, दि. ६ (प्रतिनिधी) ..................................... वरिष्ठांकडून विश्वासात न घेता डावलल्या जात असून, पक्ष संघटन वाढविण्याच्या कार्याला…
सोसायट्यांवर राहणार ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’ची नजर, पाण्याच्या गैरवापरावर घालणार लगाम
पुणे : बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेताना मोठ्या सोसायट्यांना बंधनकारक असलेले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) प्रत्यक्षात कार्यान्वित आहेत का, सोसायट्यांकडून या प्रकल्पांचे व्यवस्थापन कसे केले जाते, यावर महापालिकेबरोबरच आता ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण…
May 6, 2024
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-महायुतीचे उमेदवार खा.सदाशिवराव लोखंडे यांच्या प्रचारार्थ शिवसेना व महायुतीतीच्या प्रमुख पदाधिकारी यांची शिर्डी येथे आढावा बैठक शिवसेना नेते खासदार मा.प्रतापराव जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. व…
तहसीलदारांच्या कारनी दुचाकीस मागाहून जोरदार धडक
यवतमाळ : दारव्हा शहरानजीक आर्णी तहसीलदारांच्या मालकीच्या भरधाव कारने दुचाकीस मागाहून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार दोन तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे दीड वाजताच्या सुमारास दारव्हा शहरानजीक घडली.…
जान्हवी कपूर महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातवाच्या प्रेमात, अखेर अभिनेत्रीने गळ्यात..
बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या चित्रपटांपेक्षा अधिक पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. जान्हवी कपूर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. जान्हवी कपूर हिचा…
मुरुम भरताना फोटो का काढला : युवकास मारहाण.
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. मंठा तालुक्यातील देवगाव खवणे येथील सुभाष उर्फ पप्पु आसाराम मोरे वय 38 वर्षे व्यवसाय शेती रा. देवगाव खवणे ता. मंठा जि समक्ष सरकारी…
मंठा तालुक्यात रात्रंदिवस वाळू उपसा !
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. मंठा तालुक्यातील तळणी परिसरात पूर्णा नदीपात्रातून टाकळखोपा, सासखेडा, वझर सरकटे या ठिकाणाहून अवैधरित्या वाळू उत्खनन करून वाहतुकीला संध्या ऊत आला आहे. या ठिकाणावरून…
