तहसीलदार सोनाली जोंधळे यांची कृषी उत्पन्न बाजार समितीला सदिच्छा भेट…..
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा: मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे यांनी बुधवार तारीख 14 रोजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला सदिच्छा भेट दिली यावेळी सभापती उपसभापती व संचालकांच्या हस्ते…
संत सेवालाल महाराज एक महापुरुष आणि पराक्रमी महात्मा ; डॉ सचिन पवार
वाशिम ; संत सेवालाल महाराज मानवतावादी संत होते.संत सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी गोलार दोडी तांडा ता.गुंटी,जिल्हा अनंतपूर (आंध्र प्रदेश) येथे बंजारा समाजातील एका गावात पशुपालक कुटुंबात…
अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत राजुरी स्टीलच्या मालकाला लुटून आरोपी फरार
दिनांक:-15-2-2023 प्रतिनिधी:-शिवाजी उदार मेरा खुर्द:-चिखली ते देऊळगाव राजा रोडवर अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील अंचरवाडी ते अंढेरा फाट्याच्या मध्यभागी असलेल्या घाटात रात्रीच्या वेळेस जालना येथील राजुरी स्टील चे मालक मुनीमजी व…
महाराष्ट्राचा बिहार करणारे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणीस राजीनामा द्या….
प्रतिनिधी:- फैजल पठाण शिरूर तालुका युवक काँग्रेस आक्रमक.....! महाराष्ट्रात सत्तांतर होऊन शिंदे, फडणवीस व अजित पवार यांचे सरकार सत्तेवर आले. व गृहमंत्री पदाची जबाबदारी देवेंद्र फडणीस यांच्याकडे असताना कधी पोलीस…
मध्यवैतरणा धरणावरील पुलं बनलाय खुण्यांना आंदण.
पालघर - सौरभ कामडी मोखाडा. ता. - मुंबई शहर पुलावर पथदिप, सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी. आणि ऊपनगरांना पाणीपुरवठा करणारा महत्वाकांक्षी मध्यवैतरणा प्रकल्प मोखाड्यातील कोचाळा येथे सन 2012 मध्ये उभारण्यात आला आहे.…
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष अब्दुल हाफिज शेख यांच्या वाढिवसानिमित्त शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप.
नेवासा प्रतिनिधी:- (लखन वाल्हेकर) आज कार्यअध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस ,अब्दुल हाफीज शेख अजित दादा पवार यांचे विश्वासु यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवगांव येथे ता.नेवासा.विद्यार्थ्यांना,मा.युवा नेते…
एन एम एम एस परीक्षेत महान केंद्राची उत्कृष्ट भरारी
प्रतिनिधी बार्शीटाकळी-निंभरा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतले 97 टक्के गुण घेवून उत्तीर्ण प्रतिनिधी एन एम एम एस परीक्षा चा निकाल नुकताच घोषित झाला असून यामध्ये शिक्षण विभाग पंचायत समिती बार्शीटाकळी…
महासंस्कृती महोत्सवाचे थाटात उद्घाटन *गायक राहुल सक्सेना यांच्या संगीत रजनी कार्यक्रमाने सुरुवात
बुलडाणा, दि. १२ : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या वतीने आयोजित महासंस्कृती महोत्सवाचे आज दि. १२ फेब्रुवारी रोजी थाटात उद्घाटन झाले. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील…
‘निश्चय पूर्तीचा महामेरू’ महानाट्यास उस्फूर्त प्रतिसाद खामगाव येथे महासंस्कृती महोत्सव
बुलडाणा, दि. १३ : खामगाव येथील महासंस्कृती महोत्सवात आज दि. १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'निश्चय पूर्तीचा महामेरु' महानाट्य सादर करण्यात आले.…
शिरूर ग्रामीण हद्दीतील खाजगी शिक्षण संस्था व पालक यांच्यातील संयुक्त बैठक संपन्न
कवठे येमाई दि. १४ (प्रतिनिधी,प्रा.सुभाष शेटे) - शिरूर तालुक्यातील शिरूर ग्रामीण हद्दीतील खाजगी शिक्षण संस्था बाबत सातत्याने पालकांकडून येणाऱ्या तक्रारी, शाळा पालक यांच्यातील विसंवाद यावर एकत्रित चर्चा करण्यासाठी नुकतीच शिरुर…
