गट तट ..
गट तट .. गटांचे राज कारण पक्षात बांधले तट करत राहती उद्रेक अस्वस्थस्वस्थ गट अभेद्य रे किल्यांना कित्येक जागी फट फटी होई भगदाडी दरडी पडे सटासट गट गटात धुसफूस आपसांत …
मातृतीर्थावर ऐतिहासिक तिसरी विधवा परिषद महात्मा फुलेंचे वारसदार प्रा.लहाने ठरलेत – डॉ. शिंगणे
सिंदखेड राजा खोजमास्टर प्रतिनिधी: महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी केलेले कार्य पुढे नेण्याचे काम जर कोणी करत असेल तर ते प्रा. डी. एस. लहाने हे करीत आहे. विधवा परिषदेच्या…
पतसंंचालनात वर्धमान मुलींची सैनिकी शाळा द्वितीय
संगीता तायडे. (दै, खोजमास्टर).हिंगणा तालुका, नागपूर वडधामना येथील वर्धमान सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कस्तुरचंद पार्क नागपूर येथे पार पडलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात पतसंंचालनात द्वितीय क्रमांक पटकावला. या अनुषंगाने जिल्ह्याचे…
शिरूर येथे दिव्यांग महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न.
शिरूर प्रतिनिधी:-फैजल पठाण शिरूर शहरात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने २९ जानेवारी रोजी शिरूर येथील छत्रपती कॉलनी येथे दिव्यांग महिला भगिनींसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. त्यानिमित्ताने शहराच्या विविध…
सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या ८४ प्रकरणांची नोंद- उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या ८४ प्रकरणांची नोंद - उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई नागपूर, ता.३०:नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा…
सोयगाव,सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अठरा जागांवर पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचे वचेॅस्व
विरोधकांचा केला पुर्ण सुपडा साफ; सभापती धरमसिंग चव्हाण छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव राज्याचे अल्पसंख्याक मंत्री सिल्लोड सोयगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रतिष्ठेची बनलेली सिल्लोड सोयगांव कृषी…
सोयगाव तालुक्यात मराठा समाजाचा जल्लोष
ग्रामीण भागासह गावागावांत मिरवणुका, फटाक्यांची आतिषबाजी;प्रा जीवन कोलते पाटील छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरात मराठा योध्दा मनोज जरांगे यांच्या मागण्या राज्य शासनाने मान्य केल्याने तालुक्यात…
टिटवी – पळसखेडा येथे प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके वाटप
ग्रामसेवक एस जी काळे याचा मुख्याध्यापक यांनी केला सत्कार छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील टिटवी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवार प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…
इंडेल मनी बँक नवीन सुभेदार शाखेचे उद्घटन
इंडेल मनी बँक नवीन सुभेदार शाखेचे उद्घटन मुख्य अतिथी रूपाने दक्षिण नागपूर विभाग कक्ष प्रमुख वैद्यकीय मदत कक्ष शिवसेना स्वप्नीलभाऊ भाऊरावजी ढोले आणि काँग्रेस दक्षिण नागपूर अध्यक्ष गिरीश भाऊ पांडव…
बंदीभागातील मुरली ते जेवली रस्ता बनलाय खडेमय रस्ता बनवा लखन जाधव यांची मागणी.
उमरखेड खोजमास्टर प्रतिनिधी- लखन जाधव बंदीभागातील मुरली ते जेवली रस्ता बनलाय खडेमय रस्ता बनवा लखन जाधव यांची मागणी तालुक्यातील शेवटच्या टोकाला मुरली गाव आहे येथूनच या भागातील लोकांना तालुक्याला…
