पेसोडा पुर्णा नदीपात्रातून होत असलेली अवैध रेतीची वाहतूक बंद करा रेती वाहतूक बंद न झाल्यास किसान सेनेच्या वतीने आंदोलन
संग्रामपूर तालुका प्रतिनिधी/ डिसेंबर पेसोडा पूर्णा नदीपात्रातून दररोज दिवसाढवळ्या शेकडो ब्रास रेतीचे उत्खनन होत आहे वीस ते पंचवीस वाहने टिप्पर व ट्रॅक्टरच्या सहाय्याने दररोज शेकडो ब्रास अवैधरित्या रेतीचे वाहतूक करीत…
शिवशक्ती सहकारी पतसंस्था, जुन्नर या पतसंस्थेच्या नवीन वर्षाचे दिनदर्शिका अनावरण आज मावळचे आमदार, माझे सहकारी सुनीलआण्णा शेळके यांच्या हस्ते करण्यात आले
शिवशक्ती सहकारी पतसंस्था, जुन्नर या पतसंस्थेच्या नवीन वर्षाचे दिनदर्शिका अनावरण आज मावळचे आमदार, माझे सहकारी सुनीलआण्णा शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माझ्या समवेत शिवशक्ती सहकारी पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ,…
शेतकरी आक्रोश मोर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय मा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांची दोन दिवसांपूर्वी सदिच्छा भेट घेऊन 'शेतकरी आक्रोश मोर्चा' च्या अनुषंगाने चर्चा केली होती.. मा.पवार साहेबांचा शेतकऱ्यांच्या जीवनमानाचा सखोल अभ्यास असल्यामुळे त्यांनी केलेले…
वाढत्या लोकसंख्येचा विचार करता वाघोली येथील आय. व्ही. इस्टेट रोड या रस्त्याकरिता ९५ लक्ष रुपयांची आवश्यकता आहे.
वाढत्या लोकसंख्येचा विचार करता वाघोली येथील आय. व्ही. इस्टेट रोड या रस्त्याकरिता ९५ लक्ष रुपयांची आवश्यकता आहे. तसेच सवाना सोसायटी रस्ता व बकोरी रस्ता हे वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असून…
नैसर्गिक संकटे आपल्या शेतकरी राजाच्या आयुष्यात आहेतच त्याच्याशी तो लढाही देतोय..
नैसर्गिक संकटे आपल्या शेतकरी राजाच्या आयुष्यात आहेतच त्याच्याशी तो लढाही देतोय.. मात्र केंद्र, राज्य सरकार जी संकटे निर्माण करत आहे, त्यांच्या सोबत तो कसा लढणार.. त्याला आपल्या हिंमतीची, पाठबळाची आणि…
उरुळी देवाची येथे ६५ लाख रुपये रुपयांच्या रस्त्याचे उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन
काल संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आपल्या आमदार निधीमधून उरुळी देवाची येथे ६५ लाख रुपये रुपयांच्या रस्त्याचे उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी सरपंच तात्यासाहेब…
सोमेश्वर कारखाना येथे आज बैठक घेण्यात आली
सोमेश्वर कारखाना येथे आज बैठक घेण्यात आली. शेतकऱ्यांच्या उसाची तोड लवकरात लवकर करून ऊस कारखान्याला जावा यासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कारखान्याचे चेअरमन पूरशोत्तम दादा जगताप संभाजी…
नीरा शिवतक्रार येथे व्यापारी वर्ग व ग्रामस्थांशी चर्चा सत्र आयोजित करण्यात आले
नीरा शिवतक्रार येथे व्यापारी वर्ग व ग्रामस्थांशी चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते यावेळी नागरिकांशी संवाद साधण्यात आला यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य विराज काकडे,सरपंच तेजश्री ताई काकडे ,उपसरपंच राजेश…
पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास (PMRDA) प्राधिकरण आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.राहुल महिवाल सो.यांचे समवेत मतदार संघातील विविध कामांच्या संदर्भात बैठक घेतली.
आकुर्डी : पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास (PMRDA) प्राधिकरण आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.राहुल महिवाल सो.यांचे समवेत मतदार संघातील विविध कामांच्या संदर्भात बैठक घेतली. यामध्ये भोर वेल्हा मुळशी तालुक्यातील…
भोर तालुक्यातील संगमनेर- माळवाडी ग्रामपंचायत च्या सरपंचपदी सौ.सायली महेंद्र साळुंके यांची निवड
भोर तालुक्यातील संगमनेर- माळवाडी ग्रामपंचायत च्या सरपंचपदी सौ.सायली महेंद्र साळुंके यांची निवड झाल्याबद्दल व कार्यक्षम उपसरपंच प्रमोद अण्णा बांदल मा.सरपंच संतोष लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य सौ.लता खामकर, ग्रा.सदस्य अमोल शेलार, मा.ग्रा.सदस्य…
