maharashtra

Latest maharashtra News

पैशासाठी भावानं तोडलं नातं; बहिणीचे दागिने देण्यास नकार, पोलिसांच्या मदतीने महिलेला मिळालं हक्काचं सोनं

नांदेड : पैसा आणि संपत्ती ही नात्यामध्ये कटुता निर्माण करते. पैशामुळे कुटुंबियात वाद देखील होतं असतात. हे आपण पाहत आलो आहे. नांदेडमध्येही अशीच एक घटना घडली आहे. बहिणीच्या हक्काचं असलेलं

KHOZ MASTER KHOZ MASTER

शेतकरी मेटाकुटीला! रब्बी पिकांवर कीडरोगाचा प्रादुर्भाव, कृषी विभागाने लक्ष देण्याची मागणी

फुलंब्री : तालुक्यात आठवड्यात हवामान बदल झाल्याने रब्बीतील पिकांना कीडरोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यावर प्रतिबंधात्मक उपायांसाठी शेतकरी कृषी केंद्रात जाऊन महागडे कीटकनाशक खरेदी करीत असले, तरी त्याचा कीडरोगावर प्रभाव पडत नसल्याने शेतकरीवर्ग

KHOZ MASTER KHOZ MASTER

जामखेड हादरलं! फोनवर शिवीगाळ एकाला; मात्र राग दुसऱ्याला, संतापात धक्कादायक कृत्य, काय घडलं?

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या मोबाईलवरून बोलणाऱ्या व्यक्तीला शिवीगाळ केल्यामुळे बाजूला उभ्या असणाऱ्या व्यक्तीला राग आला. यातून खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या

KHOZ MASTER KHOZ MASTER

जीएसटी वसुलीत महाराष्ट्राचा टॉप गिअर; आठ महिन्यात घसघशीत महसूल, काय सांगते आकडेवारी?

कोल्हापूर : देशाच्या महसूल उत्पन्नात अतिशय महत्त्वाचा घटक असलेल्या ‘जीएसटी’च्या वसुलीत महाराष्ट्राने मोठी आघाडी घेतली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आठ महिन्यांत तब्बल अठरा टक्के वाढ झाली आहे. नोव्हेंबर अखेर राज्यात २

KHOZ MASTER KHOZ MASTER

इस्लाम व ख्रिश्चन धर्म स्वीकारूनही आदिवासी आरक्षण घेणं चूक, विधान परिषदेत जोरदार खडाजंगी

नागपूर : राज्यात मूळ आदिवासींनी विविध धर्म विशेषत: इस्लाम व ईसाई धर्म स्वीकारल्यानंतरही आदिवासी म्हणूनच आरक्षण घेत राहणे चूक असून त्यावर कडक कारवाई केली जावी, अशी मागणी गुरुवारी विधान परिषदेत करण्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

योजना एकच, नियमांत भिन्नता, दोन विभागांत समन्वय नाही, कृषिमंत्री धनंजय मुंडेंकडूनच खंत

नागपूर : शेततळे बांधण्यासाठी कृषिविभागाची कमाल मर्यादा केवळ ७५ हजार आहे. मात्र रोजगार हमी योजनेंतर्गत अर्ज केला तर सहा लाखांपर्यंतचा निधी प्राप्त होता. एकाच योजनेसाठी दोन विभागांत असलेली ही तफावत खुद्द

KHOZ MASTER KHOZ MASTER

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल, तीन महिन्यांत २८ हजार ८६८ कोटींची गुंतवणूक : उद्योगमंत्री सामंत

नागपूर : राज्यात विविध उद्योगांद्वारे परकीय गुंतवणूक आणण्यात महाराष्ट्राने परत एकदा आघाडी घेतली आहे. गेल्या तीन महिन्यांत राज्यात एकूण, २८,८८९ कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक आल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत

KHOZ MASTER KHOZ MASTER

मूळ आदिवासींच्या जबरदस्तीच्या धर्मांतरणाला चाप लागणार- मंत्री मंगलप्रभात लोढांची ग्वाही; तक्रारींची तात्काळ दखल घेऊन कारवाई करणार

नागपूर : विविध प्रकारची प्रलोभने दाखवून मूळ आदिवासींचे धर्मांतरण करणाऱ्या कू-शक्तींना आता चाप लागणार आहे. या गंभीर विषयासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय

KHOZ MASTER KHOZ MASTER

वातावरणात बदल; १६ आमदारांची प्रकृती बिघडली; अस्वस्थ वाटू लागल्याने अबू आझमींवर उपचार

नागपूर: विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. यादरम्यान बदलत्या वातावरणाने आमदार तसेच विधानभवन परिसरात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना सर्दी-पडसे, हगवण तसेच रक्तदाबाच्या त्रासाने हैराण केले आहे. प्राप्त माहितीनुसार, आठ दिवसांत १६

KHOZ MASTER KHOZ MASTER

मोठी बातमी : सरकारी कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शनसाठी पुकारलेला संप मागे!

नागपूर : जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात अंतिम निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतला जाईल, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी पुकारलेला बेमुदत संप मागे घेण्याची घोषणा केली आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER