एसटी बस व कटेनरनमध्ये अपघात : अपघातात १९ प्रवासी झाले जखमी
बुलडाणा :( खोज मास्टर) अकील शाह /बुलढाणा एसटी बस व कटेनरनमध्ये अपघात झाला आहे. या मध्ये कटेनर ट्रक एसटी बसला धडक दिली आहे. दि २६ एप्रिल रोजी येळगाव फाट्यानजीक कटेनरने…
रात्रीच्या अवकाळी पावसाचा खामगाव तालुक्याला फटका!
उडाली, वीज पडून दोन बैल मृत्युमुखी, उरलेसुरले कांदा पीक मातीत..! बुलडाणा : ( खोज मास्टर) अकील शाह/रात्री वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडांसह पावसाने अक्षरशः शेतकऱ्यांचे पिके जमिनदोस्त केली आहेत. २५ एप्रिल…
हज यात्रेकरूंसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
बुलढाणा : (खोज मास्टर) अकील शाह/ खादीमुल हुज्जाज कमिटी बुलढाणा च्या वतीने बुलढाणा जिल्हा हज मुबारक यात्रेला जाणाऱ्या हज यात्रेकरूंच्या वतीने दरवर्षी प्रमाणे आज़मीन हुज्जाज यांच्यासाठी एक दिवसीय हज प्रशिक्षण…
समेळगाव प्रीमियम लिग क्रिकेट स्पर्धा खेळाडुंसाठी एक सुवर्णसंधी..
समेळगाव गोविंदा पथक आयोजित समेळगाव प्रीमियर लीग (एसपीएल) क्रिकेट स्पर्धा २०२३ चा खेळाडू लिलाव कार्यक्रमाचे उद्घाटन आज शिवसेना महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक यांच्या हस्ते झाले व टी शर्ट…
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे ञैमासिकाचे संपादक मंडळ जाहीर: अॅड सर्जेराव साळवे यांची सल्लागार पदी निवड :
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगावची नुकतीच झूम मीटिंग संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. याप्रसंगी फाउंडेशनचे मुखपृष्ठ असावे व त्यासाठी संपादक मंडळ असावे अशा प्रकारची चर्चा…
उमरखेड महागाव तालुक्यात भाविक भगत हेल्प फौंडेशन यांची उल्लेखनीय कामगिरी
उमरखेड प्रतिनिधी प्रत्येक सामान्य जनतेकडूनउमरखेड महागाव तालुक्यातील प्रत्येक गोर गरीब गरजू साठी भाविक भगत हेल्प फौंडेशन च्या माध्यमातून प्रत्येक गरजू व्यक्तीना आरोग्य बाबत सहकार्य करताना दिसत आहे यामुळे उमरखेड महागाव…
संविधान कुणी बदलू शकत नाही, तुम्ही फक्त राज्यकर्ती जमात बनावे – इंजि. देगलूरकर
हदगाव (प्रतिनिधी) : रोज उठसूट संविधान बदलतो म्हणणाऱ्यांना खुशाल बोंबलू द्या, त्यामुळे कांही फरक पडणार नाही, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला राज्यकर्ती जमात बनण्याचा संदेश दिला, त्यानुसार बहुजन समाजाला जागृत…
अक्षय तृतीया दिनी भेंडवळची प्रसिद्ध घट मांडणी उद्या सकाळी वर्षभराचे बाभाकीत जाहीर होणार
शिवदास उखर्डा सोनोने तालुका प्रतिनिधी जळगाव जामोद /साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेल्या भेंडवळ मांडणीतील गतवर्षी वर्तवण्यात आलेले भाकित बहुतांश खरे ठरल्याने यावर्षी या मांडणी विषयी शेतकऱ्यांच्या आशा आकांक्षा उंचावल्या आहेत त्यामुळे…
ग्रामपंचायतच्या सरपंच ग्रामसेवक यांची सखोल चौकशी करावी
आम आदमी पक्षाचे तालुकाप्रमुख सेनगाव यांच्या कडुन रोजगार हमी योजनेअंतर्गत चालू असलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे त्यामुळे संबंधित प्रकारची चौकशी करून कारवाई करावी अशे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात…
अनअधिकृत बांधकाम केले शाळेला थोटावला नगरपरिषद ने दंड
तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगाव राजा शहरामध्ये अनधिकृत शाळांचे पेव फुटले असून शिक्षण विभागाचे याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. शहरातील अशाच अनधिकृत शाळेने विनापरवाना काम केले. असल्यामुळे नगरपालिका प्रशासनाने संबंधित…
